शैक्षणिक वर्ष 2023 24 व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाइन अर्ज नोंदणी वेळापत्रक | Post Graduate CET Registration Process Schedule

महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा /CET ही विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया करिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. आणि त्या संदर्भात विविध अभ्यासक्रम आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची … Read more