स्वामी विवेकानंद दहा ओळींचे भाषण | swami vivekananda daha olinche bhashan 2023

स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करतो. शाळा महाविद्यालयामध्ये युवक दिन साजरा करत असताना अनेक वेगवेगळे विविध उपक्रम राबवले जातात.जसे की स्वामी विवेकानंद निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वाद विवाद स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि सर्वांच्या आवडीच्या भाषण स्पर्धा होय. या उपक्रमांपैकीच एक उपक्रम … Read more