अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्याची संपूर्ण माहिती 11th Online Admission Part 2 Filling 2023 24

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आपल्याला सर्वप्रथम  विद्यार्थ्याना आपले रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर आपला प्रवेश अर्जाचा भाग 1 भरावा लागतो तो लॉक केल्यानंतर आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या अर्जाचा भाग 2 भरावा लागतो. 2023 24 अकरावी ऑनलाइन प्रवेश घेत असताना भाग 2 कसा भरावा याचा एक डेमो आम्ही आपल्याला देत आहोत. या स्टेप follow करून आपण … Read more