महाराष्ट्र बोर्ड दहावी बारावी निकाल कधी लागेल? | When Maharashtra Board 10th 12th Result?

When Maharashtra Board 10th 12th Result? :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या कधी लागेल? याची सर्वांना प्रतीक्षा आहे.म्हणूनच याबबात आम्ही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही या अगोदरच्या लेखात सर्वात आधी पटकन मोबाईलवर निकाल कसा पाहावा अर्थात (When Maharashtra Board 10th12th Result? याबाबत marathi information आम्ही देत आहोत ही आपल्याला नक्की आवडेल. याबाबत देखील आम्ही माहिती दिलेली आहे.

यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने यावर्षी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या सुरुवातीला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा बारावीच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ssc When will the maharashtra 10th result be released? असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. ह्या निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा बोर्डाकडून केली जाईल.बारावी प्रमाणे दहावीचा निकाल देखील दुपारी 2 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी दहावी बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजता जाहिर करण्यात आला होता.  

When Maharashtra Board 10th12th Result
When Maharashtra Board 10th12th Result?

एसएससी बोर्डाचा दहावी आणि बारवीचा निकाल ही लवकरच लागेल When Maharashtra Board 10th12th Result? declare 2024

आपण जर बारावी परीक्षेचा विचार केला तर बारावी परीक्षेचा निकाल संभाव्य तारखेच्या अगोदर लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच अर्थ दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारण 6 जून  ते 10 जून च्या दरम्यान लागत असतो. गेल्या वर्षी देखील तो पहिल्या आठवड्यात लागला होता. मार्च 2024 दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आपण जर विचार केला तर तो निकाल देखील जून महिन्याच्या अगदी सुरुवातीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण अकरावी प्रवेश प्रकिया ही अतिशय वेळखाऊ असते म्हणून मुलांची गैरसोय टळावी यासाठी ssc बोर्डाकडून लवकर निकाल लावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा निकाल कोणत्या संकेत स्थळावर पहावा याबाबत माहिती पाहूया.

महाराष्ट्र बोर्ड दहावी बारावीचा निकाल कोठे  पाहता येणार Where to check Maharashtra Board 10th and 12 th Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्थात SSC बोर्डाचा निकाल हा महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लागणार आहे.त्याच बरोबर इतर देखील काही महत्त्वाची संकेत स्थळे आहेत ज्यावर दरवर्षी बोर्ड आपला निकाल जाहीर करणार आहे. यासाठी

दहावी निकाल मार्च 2024 संकेतस्थळे वेबसाइट 10th Result March 2024 Possible Websites

Mahasscboard.in 

maharesult.nic.in 

Mkclsscresult.in 

या website वर जाण्यासाठी क्लिक करा.

अशा काही महत्वाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षांच्या अनुभवानुसार या वरील वेबसाईट वरतीच इयत्ता दहावीचा निकाल हा लागत असतो.

दहावी बारावी निकाल पाहताना कोणत्या गोष्टी सोबत असाव्यात What things should be accompanied while checking the 10th result 

  1. दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर जवळ हवा.
  2. दहावी निकालाबबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याचबरोबर इतरही संकेतस्थळावर दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल.
  3. त्यावेळी विद्यार्थ्यांनी.निकालाच्या  वेबसाईटला भेट देऊन सर्वप्रथम आपला बैठक क्रमांक त्या ठिकाणी नोंदवायचा आहे.
  4. आणि त्यानंतर आईचे नाव इंग्रजीमध्ये नोंदवा.
  5. व्ह्यू रिझल्ट या बटणावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल हा पाहता येणार आहे.

आपण आईच्या नावाचे स्पेलिंग नीट टाकावे अन्यथा एरर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात काय तर अगदी या दोन ते चार दिवसांमध्येच दहावी आणि बारावी निकालाची तारीख घोषित होईल.आणि दहावीचा निकाल कधी लागेल ? बारावीचा निकाल कधी लागेल ? हा प्रश्न लवकर निकालात निघेल.आपल्याला सर्वात जलद निकाल पाहण्यासाठी आमच्या संकेत स्थळाला जरूर भेट द्या. ही महत्वपूर्ण माहिती इतरांना देखील पाठवा.

दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश बाबत मार्गदर्शन करत असतो गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश पहिल्याच फेरीत घेतला. कारण त्यांना आम्ही उचित असे मार्गदर्शन केले. आपल्याला देखील योग्य आणि महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेत स्थळाला भेट द्या.

आमचे इतर महत्वाचे लेख

दहावी बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका झेरॉक्स मिळवून शाळेतील शिक्षकांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया

Leave a Comment