A नाताळ मराठी निबंध | natal essay in marathi

आजच्या लेखात आपण नाताळ मराठी निबंध पाहणार आहोत.chistmas essay in marathi हा अतिशय सोप्या भाषेत आपल्याला देत आहोत.

नाताळ म्हणजेच ख्रिसमस. दरवर्षी नाताळ हा 25 डिसेंबरला जगभरात  मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक होत. येशूना अनेक लोक तसेच क्रिस्त बांधव परमेश्वराचा म्हणजे देवाचा पुत्र असेही म्हणतात. प्रभू येशू ख्रिस्ताने समाजाला प्रेम व मानवतेची अमूल्य शिकवण दिली. आज ही त्यांची शिकवण समाजाला योग्य दिशा देताना दिसत आहे.

नाताळ मराठी निबंध  natal essay in marathi
नाताळ मराठी निबंध natal essay in marathi

नाताळ मराठी निबंध | natal essay in marathi

 नाताळच्या सणाला सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.या दिवशी घरे,दुकाने,चर्च व मुख्य रस्ते इत्यादी आकर्षक रोषणाईने सजवली जातात. रंगबिरंगी फुगे, खेळणी इत्यादी यांनी ख्रिसमस ट्री नटवला जातो.घरोघरी छान छान पदार्थ बनवले जातात. नाताळच्या दिवशी लहान मुलांना खूप आनंद होतो.या दिवशी रात्री सांता येऊन मुलांना अनेक खेळणी देतो.जी मुले वर्षभर चांगली वागतात त्यानाचं सांता भेटवस्तू देतो.असे मुलांना सांगितले जाते.यामुळे मुले नीट वागण्याचा प्रयत्न करतात.

नाताळ मराठी निबंध | natal essay in marathi

 या दिवशी अनेक जण एकमेकांना भेटून नाताळच्या शुभेच्छा देतात.भेटवस्तू,नाताळ शुभेच्छा कार्ड देतात.तसेच एकमेकांना घरी बोलावून शुभेच्छा तसेच केक,इतर बनवलेले गोड धोड पदार्थ एकमेकांना दिले जातात. असा हा नाताळ सण ज्याची ख्रिस्त बांधव नाहीतर सर्वजण वाट पाहतात अलीकडे सर्व शाळा महाविद्यालयात हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो.विविधतेत एकता व सर्वधर्म समभावाचे दर्शन म्हणजे आपला भारत होय.

नाताळ मराठी निबंध | natal essay in marathi

नाताळ निबंध याला असेही संबोधले जाते 

– नाताळ निबंध १० ओळी 

– नाताळ निबंध मराठी 

– माझा आवडता सण नाताळ

– नाताळ निबंध 250शब्दात लिहा.

– नाताळ सणाची माहिती लिहा 

असा कोणताही प्रश्न आला तरी आपण नाताळ मराठी निबंध दिला आहे त्याच पद्धतीने लिहावा. 

आमचा हा नाताळ मराठी निबंध आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. 

नाताळ निबंध व्हिडिओ | natal nibandh video 

आमचा हा नाताळ मराठी निबंध आपल्याला नक्की आवडेल.हा निबंध खाली दिलेल्या इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद!

 

 FAQ 

१. येशू ख्रिस्त यांचा दिवस कोणता सण म्हणून साजरा केला जातो? 

नाताळ 

2. परीक्षेला वारंवार विचारला जाणारा निबंध कोणता? 

नाताळ मराठी निबंध 

३.ख्रिस्ती लोकांचा मुख्य सण कोणता ? 

नाताळ 

४. नाताळ सणाला मुलांना भेटवस्तू देणारी व्यक्ती 

सांता

Leave a Comment