A प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये घोषणा | republic day ghoshvakya ghoshana

आपण ज्या पद्धतीने दिवाळी ,दसरा, ईद तसेच नाताळ असे सर्व धार्मिक सण उत्सव साजरे करतो तसेच अनेक राष्ट्रीय सण उत्सव देखील साजरे करतो.15ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन महत्वाचे राष्ट्रीय उत्सव आहेत.आजच्या लेखात आपण प्रजासत्ताक दिनाची घोषवाक्य,घोषणा व चारोळ्या पाहणार आहोत.या 26 जानेवारीच्या घोषणा आपल्या अंगावर शहारे आणून आपल्यात देशभक्ती नक्कीच जागवतील.आपण २६ जानेवारी भाषण करताना शेवटी यातील काही घोषणा देऊन टाळ्या मिळवू शकता नक्की.

प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये घोषणा
प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये घोषणा

सार्वजनिक कार्यक्रमात घोषणांचे महत्त्व | saravjanik karaykramat ghoshnaanache mhattv

स्वातंत्र्य दिन असो की एखादे आंदोलन असो त्यामधे घोषणा एक उत्साह निर्माण करण्याचे काम करतात.घोषणा त्या आंदोलनाला ,लढ्याला किंवा मोर्चाला योग्य दिशा देतात.आजच्या republic day ghoshana नक्कीच आपल्याला याचा प्रत्यय आणून देतील.

 

प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये | republic day ghoshvakya|26 जानेवारी घोषवाक्य घोषणा | प्रजासत्ताक दिनाच्या सोप्या घोषणा शायरी |

७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा 

विजय असो.

 

जय जवान 

जय किसान.

 

वंदे मातरम् 

वंदे मातरम् .

 

एक दोन तीन चार 

प्रजासत्ताक भारताचा जयजयकार 

 

सारे जहा से अच्छा

हिंदोस्ता हमारा. 

प्रजासत्ताक दिन चारोळ्या | prajasattak din charolya 

 

देश की रक्षा कौन करेगा

हम  बहादुर बच्चे 

हम बहादुर बच्चे 

दिल के सच्चे.

 

साक्षर भारत 

भुषण भारत 

चिरायू हो

चिरायू भारतीय 

प्रजासत्ताक चिरायू हो. 

 

एकच नारा 

एकच न्यारा 

भारत हमे 

सबसे प्यारा.

 

प्रजासत्ताक दिन प्रभातफेरी साठी घोषणा ,घोषवाक्य चारोळी | २६ januaray prabhat feri ghosahna charolya ghoshvakya 

 

 

साक्षर जनता 

भुषण भरता.

 

विविधता मे एकता 

यही हमारे भारत की विशेषता.

 

भारतीय संविधानाचा 

विजय असो 

विजय असो.

 

कायद्यापुढे सर्व सामान 

म्हणून आमचे संविधान महान.

वढवू त्याची शान. 

 

इंकलाब जिंदाबाद 

जिंदाबाद जिंदाबाद 

इंकलाब जिंदाबाद.

 

नको हुकूमशाही 

आम्ही स्वीकारली लोकशाही. 

 

स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता 

हीच आमच्या संविधानाची महानता.

 

सबसे महान 

सबसे महान 

मेरा भारत महान.

 

गीत गाऊ 

गीत गाऊ 

 समतेचे गीत गाऊ.

 

आहे आमुचे महान संविधान,

त्यासाठी साहेबांचे अनमोल योगदान.

 

ज्ञानाचा दिवा 

घरोघरी लावा.

 

सारे शिकूया,

भारत देशाचा 

विकास करूया.

 

जय जवान 

जय विज्ञान.

आराम है हराम.

आमचे संविधान 

हाच आमचा अभिमान.

 

सबसे न्यारा 

सबसे प्यारा 

भारत देश हमारा.

 

आमचे आरोग्य 

आमच्या हाती. 

 

हमारी शान 

हमारा अभिमान 

जय संविधान.

विश्वातील सर्वात मोठे संविधान 

याचा आम्हाला आहे अभिमान.

 

चाहे आये आंधी तुफान,

आझाद रहेगा हिंदुस्तान.

प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये पीडीएफ| republic day ghoshvakya pdf|26 जानेवारी घोषवाक्य घोषणा पीडीएफ | प्रजासत्ताक दिनाच्या सोप्या घोषणा शायरी पीडीएफ

 

 

आमचा आजचा प्रजासत्ताक दिन घोषवाक्य म्हणजेच republic day ghoshvakya हा लेख आपल्याला कसा वाटला या मला नक्की कळवा. या लेखाच्या मदतीने आपण प्रजासत्ताक दिनाच्या चारोळ्या म्हणून देखील उपयोग करू शकता. प्रजासत्ताक दिन शायरी कार्यक्रमांमध्ये देखील आपण याचा अफलातून उपयोग करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 

 

Leave a Comment