A मराठी विनोद | marathi jokes

माणसाचे जीवन हे अतिशय धकाधकीचे झालेले आहे. ऑफिस, घर सर्वच ठिकाणी व्यक्तीला ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. या ताणतणावातून व्यक्तीला आनंदी करण्याचे काम विनोद करत असतात. व्यक्ती किती तानात असली आणि तिने एखादा विनोदी व्हिडिओ बघितला किंवा एखादा विनोद वाचला. तर ती व्यक्ती तात्काळ त्या तणावातून बाहेर येते. म्हणूनच आज आम्ही मराठी विनोद या लेखाच्या माध्यमातून काही संग्रह विनोद आपल्यासाठी देत आहोत. आमचे हे मराठी जोक्स (marathi jokes) आपल्याला नक्कीच आवडतील.

मराठी विनोद
मराठी विनोद

विनोद म्हणजे काय ? | What is meaning of vinod 

आपण अनेक विनोद ऐकतो परंतु विनोद म्हणजे नेमके काय? याच्या उत्तराचा आपण कधी शोध घेत नाही. विनोद म्हणजे अशी शब्दांची रचना कि ती वाचल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सर्वप्रथम खूप हसू येते. आपल्या डोक्यात चाललेले असंख्य विचार जी गोष्ट ऐकल्यानंतर बाजूला सोडून आपल्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा ज्यामुळे येतात त्याला विनोद म्हणता येईल.

विनोदी लेखन |vinodi lekhan

आपण जर मराठी साहित्याचा अभ्यास केला तर, पु ल देशपांडे आचार्य अत्रे यासारख्या लेखकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून विनोदी शैली मध्ये मांडणी केली. पु ल देशपांडे यांचे बटाट्याची चाळ हे पुस्तक आज जरी आपण हातात घेतले तरी पूर्ण वाचले घरीच खाली ठेवत नाही कारण त्यामध्ये अतिशय विनोदी पेरणी पुल यांनी केली आहे. चला तर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आणि मराठीतील काही गमतीशीर विनोद पाहूया.

पती पत्नी यांच्यातील विनोद |navra bayko yanchyatil vinod | navryavril hasavnare jokes

 

नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचं बरं आहे…

हरतालिका,

वटपौर्णिमा,

करवाचौथ,

सोळा सोमवार

यासारखे साधे आणि सोपे उपाय…आणि

 बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी,

 UPSC, MPSC, CA, IIT, IIM, SET, NET यासारख्या  अवघड-अवघड परीक्षा… 

 

 

नवरा:तुला माहीत आहे का?? काल आमचे बॉस कोमात गेले.

बायको: त्यांचं काय बाई पैशेवाले लोक आहेत ते. सुट्टीत कुठेपण जातील.

आपल्यासारखं आहे का, सारखं घरात घरात….

 

 

राधा : अग तुझी भांडी खूप चमकत आहेत.काय वापरते धुण्यासाठी

मीना:  नवरा

😅😆

 

 

व्हॉट्स ॲप आणि मोबाईलच्या अती वापरावर जोक | mobile ati vapr yavr jokes

 

अनिल :- डॉक्टर, डोळ्यांचे ऑपरेशन झाले… 

तर मग हाताला प्लॅस्टर

का केलं…?

डॉक्टर :-  Whatsapp आणि Facebook वापरू नये म्हणुन…

 

 

 

भिकाऱ्यावरील जोक |bhikarya varil jokes 

 

जेव्हा पासून,गुगल पे,फोन पे 

आलं, तेव्हा पासून रस्त्यावर पैसे सापडायचे बंद झाले..😀 

 

 

चालू माणसा वरील जोक 

मी इतका साधा भोळा आहे

की..

कोणी मला प्रपोज केला तरी मी

नाही म्हणूच शकत नाही.

 

 

फसवा फसवी विनोद /व्हॉट्स ॲप स्टेटस विनोद |whats app status vr jok vinod

 

सुखी असतांना ही दुःखी

दाखवण्याचे हक्काचे ठिकाण

म्हणजे

WhatsApp. स्टेटस. 

 

 

 

डॉक्टर आणि पेशंट यांच्यावरील विनोद |doctor ani patient yanchyatil vinod 

 

OPD waiting मध्ये बसण्यासाठी पेशंट पाहिजेत.

आजारी असण्याची अट नाही.

ओपीडी चालू झाल्यापासून संपेपर्यंत बसावे लागेल आणि डॉक्टर खूप भारी आहेत असे मधून मधून बोलावे लागेल.

अनुभवास प्राधान्य

स्थळ अर्थातच…….

आमचा दवाखाना 

 

 

हेल्मेट सक्ती यावरून विनोद |helmet sakti yavr vinod 

 

ज्याची बायको दिवसातुन १० वेळा “

 तुम्हाला ना अजिबातच डोकं नाही “,

असं म्हणत असेल 

त्याला🤣😃🤣

हेल्मेट सक्ती करु नये …😛विनंतीवरुन…

 

 

उखाणे घेण्यावरून विनोद |ukhane vinod 

 

कितीही नवीन उखाणे

येऊ द्या पण

भाजीत भाजी मेथीची ला

वेगळंच मान आहे…

 

 

बायकोच्या माहेरच्या लोकांवरून जोक विनोद |baykoche maher vinod 

 

चुकतो तो माणुस

चुका सुधारतो तो देवमाणुस

जो कधी चुकतच नाहि तो बायको च्या

माहेर चा माणुस👶

 

पती पत्नी भांडण जोक |घटस्फोट जोक|न्यायाधीश जोक |bhndan jokes|ghatsfit jokes in marathi

न्यायधीश : तुला घटस्फोट कां हवाय. 

अर्जदार: 

 माझी बायको माझ्या कडून लसुण सोलुन घेते,कांदे चिरून घेते आणि भांडी घासुन घेते.

न्यायाधीश: ह्यात अवघड काय आहे,लसुण गरम करून घेतली की सोलायला सोपी जातात,कांदे चिरायच्या आधी फ्रिज मधे ठेव म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही.भांडी घासायला घेण्यापुर्वी १० मिनिटे पाणी भरलेल्या टब मधे ठेव व नंतर भांडी घास, कपडे सर्फनी धूण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे डाग आरामात निघून जातील

अर्जदार:  समजलं साहेब

न्यायाधीश: काय समजलं

अर्जदार:  माझ्या पेक्षा तुमची अवस्था वाईट आहे.

😝

 

 

मोबाईल वरील जोक |mobile var vinod hadavnare jok

 

फक्त मोबाईललाच माहीत

असत

आपला मालक काय

गुणाचा आहे 

अशा पद्धतीने आज आपण अनेक मराठी जोक पाहिले.हे जोक किंवा विनोद आपण मित्र,मंडळी,नातेवाईक यांना सांगा,सहल ,पिकनिक जाताना शेअर करा.आमचा हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

Leave a Comment