A महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस | mahaprinirvan din quotes sms in marathi

6 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले,म्हणजेच यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजे 6 डिसेंबर होय, म्हणून हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस
महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस
 या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत असतो. त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस ,mahaprinirvan din quotes in marathi पाहणार आहोत. तो पाहण्या अगोदर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन !
 

महापरिनिर्वाण दिन शुभेच्छा संदेश एसएमएस अभिवादन | mahaprinirvan din quotes sms in marathi mahaprinirvan din status abhivadan

दिनानिमित्त शुभेच्छा संदेश किंवा एसएमएस आपणासाठी देत आहोत ते आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा व त्यांना महापरिनिर्वाणदिनी या महामानवाला विनम्र अभिवादन करण्याची एक सुवर्णसंधी द्या.
 
 
 इथल्या व्यवस्थेने केवळ डोळे बंद करायला शिकवले होते,
उघड्या डोळ्यांनी जग पहावे हे बाबासाहेबांनी सांगितले.
 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
 
 
 
 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न ,प्रज्ञासूर्य ,
दलितांचे कैवारी,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
 महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
 
 
 
 
आपल्याला करावयाचेय समाज परिवर्तन,
तर नेटाने घ्यावी लागेल शिक्षण
असा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 
महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन
 
 
 
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
बाबासाहेबांची आठवण कधी मिटणार नाही नाही .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
 
 

 

6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आपण निघून गेलात,
अखंड भारत वर्षातील बहुजन वर्ग पोरका केलात.
महापरिनिर्वाण  दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 
यांना विनम्र अभिवादन
 
 

 

 
ज्यांना या व्यवस्थेने पुस्तके वाचू दिली नाहीत,
आज त्यांच्याच संविधानाने अक्का देश चालतोय.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
 यांना विनम्र अभिवादन!
 
 

 


महामानवाने कोणालाही जमणार नाही,
 अशी क्रांती करून दाखवली ,
बहुजन वर्गाला चवदार तळ्याची चव चाखवली .
अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 
महापरिनिर्वाण दिनी विनम्र विनम्र अभिवादन!
 
 

 

 
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या,
आणि उरलेल्या एक रुपयाचे पुस्तक घ्या.
भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल पण;
 पुस्तक ते जगायचे ते शिकवेल 
 
असा संदेश देणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी वंदन 
 
 
 
 
आमच्या पाठीवर ना खासदार आमदाराचा हात आहे,
कारण ज्यांनी आम्हाला शिक्षणाचे महत्व समजवले तो या सर्वांचा बाप आहे.
 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी खूप खूप वंदन!
 

Leave a Comment