आपल्याला विविध खेळ प्रकार माहिती असतात त्यामधे काही वैयक्तिक खेळ ,सांघिक खेळ किंवा क्रीडा प्रकार याविषयी माहिती असेल परंतु आता दहीहंडी खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळणार या दृष्टिकोनातून अनेकांना उत्सुकता लागली आहे की साहसी खेळ म्हणजे काय? याचाच वेध घेण्याचा प्रयत्न आजच्या लेखातून करत आहोत.
साहसी खेळ म्हणजे काय? माहिती |
सहसी खेळ म्हणजे काय?माहिती|mahiti what is sahshi khel|sahasi khel mhnje kaay
साहसी खेळ म्हणजे काय याचा अर्थ त्या शब्दांमध्ये दडलेला आहे ,की ” ज्या खेळामध्ये प्रचंड साहस आणि हिम्मत दाखवावी लागते त्या खेळाला सहासी खेळ म्हणतात.”
“जे खेळामध्ये विशिष्ट असे मैदान किंवा काही नियमावल नसते हे खेळ खेळताना अनेक नैसर्गिक अडचणी येत असतात आणि अडचणींवर मात करून आपण जे कौशल्य आत्मसात केले आहे त्याच्या साह्याने जे खेळ खेळले जातात त्याला साहसी खेळ म्हणतात.”
उदाहरणार्थ पॅरासेलिंग
पॅरासेलिंग च्या साह्याने व्यक्ती पॅराशुट मधून आकाशात विहार करत असतो आणि आपले कौशल्य दाखवत असतो. मात्र ज्यावेळी वाऱ्याची गती दिशा बदलेल त्यावेळी काही होऊ शकते एखादी मोठे नैसर्गिक संकट आले तर त्या स्पर्धकाचा जीव जाऊ शकतो.Defination of sahashi khel आपल्याला समजली असेल.
थोडक्यात साहसी खेळ म्हणजे ज्या खेळामध्ये धाडस, शौर्य याबरोबर काही एक धोके पत्करून आपल्याला जो खेळ खेळावा लागतो त्या खेळाला साहसी खेळ म्हटले जाते.
साहसी खेळांवर घेतले जाणारे आक्षेप| sahshi khelavr aakshep
जीवनात खेळांना महत्व आहे.हसी खेळांना मान्यता देण्यासाठी अनेक अडचणी येतात. अनेक मानवतावादी संस्था अशा खेळांना मान्यता देऊ नये. यासाठी जनहित याचिका दाखल करतात ,कारण या खेळांच्या माध्यमातून अनेकांचे जीव धोक्यात जाताना दिसत आहेत.परंतु असे असले तरी एक कौशल्य म्हणून याच्याकडे बघितले पाहिजे. अशी एक हौशी किंवा या खेळांप्रती आवड असणारी मंडळी त्यांना कायम वाटते या खेळांना शासनाने मान्यता द्यावी म्हणूनच हस जरा अडगळीत पडलेला विषय आहे.
दहीहंडी खेळ साहसी खेळ | dahihandi sahashi khel
आता नव्याने चर्चेत असलेला दहीहंडी या खेळाला देखील साहसी खेळ म्हणून महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाच्या पूर्वसंध्येला गोविंदांना एक आनंदाची बातमी दिली आहे की ,यापुढे वर्षभर दहीहंडी स्पर्धा घेतल्या जातील.कबड्डी प्रमाणे
उदाहरण द्यायचे झाले तर
पॅरासेलिंग paraseling
या खेळाला साहसी खेळून मान्यता होती परंतु अनेकदा आकाशात उडणारे पॅराशुट दिशाहीन झाले .त्या व्यक्ती डोंगरात कोणत्या खाईमध्ये पडल्या हे देखील शोधणे कठीण झाले.म्हणूनच असे खेळ की ज्यामध्ये नैसर्गिक धोके जास्त आहेत. यांना मान्यता मिळवताना अनेक अडचणी येतात. दहीहंडीच्या बाबतीत देखील तेच karan आहे. कोणती नियमावली ठेवायची ?कारण एकदा का थर कोसळले की गडबड होण्याची शक्यता जास्त असते पण असो तूर्तास तरी दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून आपल्याला त्याकडे बघायचे आहे त.याची नियमावली तयार करण्याचे काम त्या विभागातील तज्ञ मंडळी करतील आपला जो विषय नाही.आता मुख्य विषयाकडे येऊया की साहसी खेळ म्हणजे काय? तो आपण पुढे घेऊन जाऊया
साहसी खेळाच्या व्याख्या | sahshi khel vyakhya defination
1. ज्या खेळामध्ये प्रचंड साहस दाखवावे लागते त्याला साहसी खेळ म्हणता येईल.
2. ज्या खेळांमध्ये प्रचंड हिम्मत दाखवावी लागते पण त्या खेळाला एखाद्या नियमाच्या चौकटीत बसवताना अडचणी येतात असे खेळ म्हणजे साहसी खेळ होय.
3. जो खेळताना नैसर्गिक धोके जास्त येण्याची शक्यता असते असे खेळ म्हणजे साहसी खेळ होय.
4. ज्या खेळांची नियमावली ठरवताना अडचण येतात त्या खेळांना साहसी खेळ म्हणता येईल.
वरील वाक्य वाचल्यानंतर साहसी म्हणजे काय मला वाटतं आपल्या ध्यानात आला असेल.
थोडक्यात काय तर असा खेळ प्रकार की त्याला खेळ म्हणून मान्यता देताना द्यावी की न द्यावी असे प्रश्नचिन्ह निर्माण होते त्या खेळाला देखील आपण शासकीय म्हणू शकतो.
साहसी खेळांची माहिती | sahshi khelanchi mahiti
साक्षी खेळांची माहिती देत असताना ही साहसी खेळ हे हवा, जमीन ,पाणी अशा वेगवेगळ्या माध्यमातून केले जातात. यासाठी कुठल्याही प्रकारचे बंधन नाही .काही साहसी खेळही पाण्यामध्ये देखील खेळले जातात तर काही हवेमध्ये देखील जसे की पॅरासेलिंग हा एक साहसी खेळ आहे . चला तर मग काही साहसी खेळांची माहिती बघूया.पहिला जसाहसी खेळ स्कुबा ड्रायव्हिंग ची माहिती घेऊया.
साहसी खेळाचे प्रकार
1. स्कुबा ड्रायव्हिंग |skuba driving
हा एक खतरनाक असा प्रकार आहे .नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये वेगवान चालणारी बोट चालवणे किंवा छोटे जहाज चालवणे याला स्कुबा ड्राइविंग म्हणता येईल. खरोखरच खतरनाक असा प्रकार आहे. आणि विशाल अशा सागरामध्ये आपण स्कुबा ड्रायविंग करत असताना जर काही गडबड झाली, तर नक्कीच आपल्या जीवनाचा धोका होऊ शकतो परंतु काही एक नियमावली तयार करून या खेळाला खेळामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
2. गिर्यारोहण |giryarohan
पर्वत पठारे उंच शिखरे ही चढून जाणे याला गिर्यारोहण म्हणतात. या गिर्यारोहणामध्ये देखील खूप उंचावरती जर गिर्यारोहण करायचे असेल तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते ऊन वारा पाऊस असे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना गिर्यारोहकाला करावा लागतो. अनेक गिर्यारोह गिर्यारोहण करत असताना मृत्यूच्या तावडीत सापडतात परंतु एक कौशल्य म्हणून डोंगर चढून जाणे म्हणून या खेळाचा समावेश साहसी खेळामध्ये करण्यात आलेला आहे.
3. स्कैक लाइनिंग|skaik layning
हा एक साहसी खेळ असून यामध्ये उंचा वरती दोन्ही बाजूला बांधले जातात., मध्ये खोलशी दरी किंवा खोलकट भाग असतो आणि त्या दोन्ही वरून चालायचे असते. यालाच स्कैक लाइनिंग काही म्हणतात. अतिशय भयावहह व आणि भयानक असा साहसी खेळ आहे. या खेळाच्या माध्यमातून अनेकांनी आपला जीव देखील गमावलेला आहे
4. उंचावरून खाली उडी घेणे unchavrun udi
हा एक वेगळा साहसी प्रकार आहे.यामध्ये एखाद्या इमारतीवरून व्यक्ती जमिनीवरती उडी घेत असते आणि उडी घेतल्यानंतर हवेमध्ये वेगवेगळ्या कर्तब देखील दाखवत असते. आणि त्याचबरोबर जमिनीच्या लगत येतात सरळ रेषेमध्ये जमिनीवरती उभा राहण्याची कौशल्य त्या व्यक्तीजवळ असते कल्पना करा किती भयानक असा खेळा जर काही गडबड झाली तर त्या व्यक्तीच्या जीवालाही धोका आहे म्हणून तर अनेक साहसी खेळांना खेळ म्हणून मान्यता मिळत नाही.
6.विंगसुट flying
यामध्ये अंगावरती सूट घातला जातो आणि सूट च्या साह्याने व्यक्ती पक्षाप्रमाणे हवेमध्ये तरंगत असतो हा देखील एक साहसी खेळ आहे.
वरील सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले असेलच की दहीहंडी या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता किंवा साहसी खेळ म्हणून मान्यता का मिळत नव्हती?अशी अनेक कारण होतो. का तर एकदा खेळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यावरती अटकावंता येत नाही. परंतु यामध्ये लोकांच्या जीवनाला धोका असतो. विचार करा जर बोललो गल्ली जर आता प्रो गोविंदा च्या माध्यमातून खेळाची संधी नोकरीची संधी अशा सर्व गोष्टी आपल्याला मिळणार असतील तर साहजिकच याची क्रेझी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
अशा पद्धतीने आजच्या लेखातून आपण साहसी खेळ म्हणजे काय आणि खेळांचे प्रकार किंवा काही नावे आज आपण पाहिले त्याचबरोबर दहीहंडी या साहसी खेळाविषयी साधक वादक चर्चा केली. शेवटी लेखाला विराम देताना एकच म्हणे कोणताही खेळ खेळा परंतु आपल्याला इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद!