A स्वामी विवेकानंद जयंती मराठी शुभेच्छा 2023 | swami vivekananda jayanti marathi vishesh 2023

भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे अभ्यासक तरुणांचे प्रेरणास्त्रोत एक योगी पुरुष साधक म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण विश्वाला आहे.शिकागो सर्वधर्म परिषदेमध्ये ज्यांनी भाषणाची सुरुवात करताना इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो! अशी सुरुवात करणारे, विश्वबंधुत्वाच्या भावनेचा पुरस्कार करून सर्व युरोपियन राष्ट्राच्या प्रतिनिधींची मने जिंकणारे विद्वान म्हणजे स्वामी विवेकानंद. या जगात ईश्वर आहे की नाही ? या प्रश्नाच्या शोधार्थ रामकृष्ण परमहंस यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणारे. नरेंद्र दत्त ते स्वामी विवेकानंद अशी ओळख निर्माण करणारे. आपल्या गुरुच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून खूप मोठे समाजसेवेचे काम करणारे एक समाजसेवक,  भारत भ्रमण करून भारतीय समाजाच्या समस्यांचे निरीक्षण करून त्या समस्या कशा सोडवता येतील ? यासाठी आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी पणाला लावले. तरुणांना उठा जागे व्हा आपले ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. असे सांगणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद.

स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारीला संपूर्ण भारतभर शाळा महाविद्यालय कॉलेजेस विद्यापीठे शासकीय कार्यालय सर्वत्र साजरी केले जाते स्वामी विवेकानंद यांनी नवयुकांसाठी केलेले अनमोल मार्गदर्शन याची आठवण म्हणून स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण युवक दिन म्हणून साजरी करतो. आजच्या स्वामी विवेकानंद जयंती विशेष पर्वातील शेवटच्या लेखांमध्ये आपण स्वामी विवेकानंद जयंती मराठी शुभेच्छा 2023 पाहणार आहोत. स्वामी विवेकानंद यांनी जे अफाट कार्य केले त्या कार्याबद्दलswami vivekananda jayanti marathi vishesh 2023 एकमेकांना देणे अगत्याचे ठरते. कारण महापुरुषांचा विसर न पडू देणे ही आपली हिंदू संस्कृती आहे. आम्ही आपणास विवेकानंद जयंती शुभेच्छा संदेश देत आहोत हे संदेश आपण युवक दिनाच्या दिवशी आपल्या व्हॉट्स ॲप स्टेटसलाअगदी दिमाखात स्वामी विवेकानंद जयंती स्टेटस 2023 ठेवू शकता.स्वामी विवेकानंद जयंती फोटो देखील एकमेकांना शेअर करु शकता. चला तर मग स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेशाला सुरुवात करूया.

स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023 |swami vivekananda jayanti marathi vishesh 2023|स्वामी विवेकानंद जयंती मराठी स्टेटस 2023|swami vivekananda jayanti marathi status 2023|स्वामी विवेकानंद जयंती मराठी संदेश 2023| swami vivekananda jayanti marathi qutoes 2023

आपल्याला स्वामी विवेकानंद जयंती साजरी करीत असताना नक्कीच आम्ही देत असलेल्या शुभेच्छा संदेशांची मदत होईल. आम्ही आपणाला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त शुभेच्छा संदेश देत आहोत. या संदेशांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे एक एक विचार किती अनमोल होते हे सर्वांना पटवून देण्यासाठी swami vivekananda jayanti marathi vishesh 2023 हा युवक दिन शुभेच्छा हा लेख संकलित स्वरूपात देत आहोत.

 

उठा जागे व्हा

जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही 

तोपर्यंत थांबू नका 

हा संदेश देणाऱ्या 

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 

स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023
स्वामी विवेकानंद जयंती मराठी शुभेच्छा 2023

 

 

निर्भयता हे यशाचे पहिले पाऊल आहे 

असा प्रेरणादायी संदेश देणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद.

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता

यासाठी सकारात्मक विचार करा अशी महान शिकवण देणारे तत्वज्ञ.

 स्वामी विवेकानंद यांची आज जयंती !

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 

स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023सत्य हजार पद्धतीने सांगता येते

तरी सत्य सत्यच असते

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

ज्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीही

 समस्या नसेल तेव्हा समजून जा

 की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. 

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

 

स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023 | swami vivekananda jayanti marathi vishesh 2023

 

या जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणजे अनुभव 

म्हणून  जोपर्यंत जीवन आहे 

तोपर्यंत शिकत रहा 

असा संदेश  दिला स्वामी विवेकांदांनी 

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 

स्वामी विवेकानंद जयंती मराठी संदेश 2023| swami vivekananda jayanti marathi qutoes 2023

 

स्वतः घडण्यावर इतके लक्ष द्या

त्यामुळे दुसऱ्यांचे दोष काढायला तुमच्याकडे वेळच होणार नाही

असा महान विचार मांडणारे स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

 

 

तुम्ही जसा विचार करता 

तसेच तुम्ही बनता 

यासाठी विचार विचारपूर्वक करा 

स्वामी विवेकानंद 

मी विवेकानंद  जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 

 

अशा पद्धतीने आपण स्वामी विवेकानंद जयंती मराठी  शुभेच्छा 2023 च्या शुभेच्छा देऊन दर वर्षी पेक्षा अतिशय सुंदर शुभेच्छा संदेश देऊन स्वामी विवेकानंद जयंती तथा युवक दिन साजरा करावा. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह….

Leave a Comment