अक्षय तृतीया महत्त्व मराठीमध्ये

हिंदू धर्मामध्ये जे मुख्य सण आहेत त्यांना साडेतीन मुहूर्त असलेले सण म्हणून ओळखले जाते. यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, दसरा ,अक्षय तृतीया यांना पूर्ण मुहूर्त असलेले सण मानले जाते,तर दिवाळीचा पाडवा हा मुहूर्त अर्धा दिवस म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एप्रिल महिन्यामध्ये 22 तारखेला यावर्षी येणारा एक सन म्हणजे अक्षय तृतीया होय.हा  सण सर्वजण साजरा करतात परंतु … Read more