गणेश विसर्जन उत्तरपूजा विधी कसी करावी pdf| ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023
ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023 : गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात त्यावेळी देखील आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करतो विधिवत शास्त्रोक्त पूजा करतो. अगदी त्याच पद्धतीने अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते आणि हे विसर्जन करत असताना देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी एक पूजा करावी लागते आणि या पूजेलाच आपण गणपती विसर्जन … Read more