गणेश विसर्जन उत्तरपूजा विधी कसी करावी pdf| ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023

ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023 : गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात त्यावेळी देखील आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करतो विधिवत शास्त्रोक्त पूजा करतो. अगदी त्याच पद्धतीने अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते आणि हे विसर्जन करत असताना देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी एक पूजा करावी लागते आणि या पूजेलाच आपण गणपती विसर्जन पूजा किंवा गणपतीची उत्तर पूजा अशी देखील म्हणतो. आजच्या लेखाच्या माध्यमातून बाप्पाची विसर्जन पूजा घरच्या घरी कशी करावी ही अगदी साधी आणि सोपी माहिती आपण पाहणार आहोत.यासाठी आम्ही आपल्याला ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023 देखील देणार आहोत.

ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023
ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023

गणेश तुरटीला बाप्पा आपल्याकडे विराजमान होतात. घरगुती गणपती दीड दिवसानंतर विसर्जित केले जातात त्यानंतर असतात ते गौरी गणपती. मात्र अनेकांच्या घरी बाप्पा अनंत चतुर्दशी पर्यंत विराजमान असतात. हे बाप्पा 28 सप्टेंबर 2023 रोजी आपला निरोप घेतील बाप्पाचे विधिवत विसर्जन होईल परंतु ते विसर्जन करण्या अगोदर आपल्याला कशा पद्धतीने अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायचे आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया.

गणपती विसर्जन उत्तर पूजा विधि माहिती|ganesh visarjan uttarpooja vidhi mahiti 2023

  • सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर गणेशाची पूजा करावी
  • पूजा झाल्यानंतर घरामध्ये मोदक किंवा अन्य गोड नैवेद्य असेल तर तो बाप्पाला अर्पण करावा
  • गणपती बाप्पाची आरती करावी.
  • या दहा दिवसांमध्ये आपल्या हातून जर काही सेवा राहिले असेल तर त्यासाठी क्षमा मागावी.

गणपती विसर्जन उत्तरपूजा pdf

गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशीला कशा पद्धतीने विसर्जन करावे या संदर्भात आम्ही एक महत्वपूर्ण आणि शास्त्रशुद्ध पीडीएफ आपल्याला देत आहोत त्या पीडीएफ मध्ये सांगितल्या पद्धतीने आपण सर्व विधी केल्यास आपली उत्तर पूजा ही आनंदात पार पडणार आहे.

हे देखील वाचा

गणपती संपूर्ण आरती संग्रह pdf

मी आपल्याला देत असलेली उत्तर पूजा अतिशय थोडक्यात आहे. आपण त्या उत्तर पूजा विकिपीडियामध्ये दिल्याप्रमाणे सर्व तयारी करावी.

गणपती विसर्जन उत्तरपूजेची तयारी 

गणपती बाप्पाच्या उत्तर पूजेला बसत असताना सुचिरोध होऊन कपाळाला कुंकू लावावे एका आसनावर बसावे आणि संकल्प करावा. त्यानंतरच उत्तर पूजनाला प्रारंभ करावा.

सर्वप्रथम पंचपचारांनी पूजा करावी.

गंध फुले उदबत्ती नैवेद्य पानाचा विडा गणपती पुढे ठेवावा. गणपतीला अक्षता वाव्या त गंधपुष्प व्हावे आणि शेवटी मूर्ती जरा बाजूला सरकवावी आणि वाजत गाजत गणपतीचे विसर्जन करावे.

विसर्जन कशा पद्धतीने करावे यासाठी आम्ही खाली पीडीएफ देत आहोत ती आपण पहा नक्कीच पाच मिनिटात आपण आपल्या गणपती बाप्पाची उत्तरपूजा आणि विसर्जन अगदी थाटामाटात आणि शास्त्रोक्त पद्धतीने करू शकता.

गणेश विसर्जन उत्तर पूजा पीडीएफ ganesh visarjan uttarpuja kashi karavi pdf 2023

आपल्याला ही माहिती कायम स्वरूपी मिळावी यासाठी खाली दिलेली pdf आपण पाहू शकता.

गणेश विसर्जन उत्तरपूजा pdf DOWNLOAD

गणेश विसर्जन उत्तर पूजा कसी करावी विडियो  ganesh visarjan uttarpuja kashi karavi video 2023

ganesh visarjan uttarpuja kashi karavi video 2023

सारांश

आपल्याला घरच्या घरी आपल्या गणेशाची उत्तरपूजा करण्यासाठी आमची pdf आणि दिलेला विडियो नक्कीच मदत करेल.

आमचे इतर लेख

घरच्या घरी करा गणेश स्थापना पूजा विधी व उत्तरपूजा

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा