hartalika katha marathi :आजच्या लेखात आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशात अनेक ठिकाणी हरतालिका व्रत साजरे केले जाते. हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये तृतीयेला म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरे केले जाते. हे हरतालिका व्रत नेमके कसे करावे? या व्रताच्या दिवशी या व्रताची मुख्य कथा आहे ती अनेकांना मिळतेच असे नाही म्हणूनच आज आम्ही dnyanyogi.com च्या माध्यमातून खास आमच्या वाचकांसाठी हरतालिका व्रत आरती कथा मराठी आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
आपल्याकडे वेळ नसेल तर आम्ही सर्वात शेवटी एक विडिओ दिला असून यात हरतालिका अर्थासहित वाचून दाखवली आहे. या उपवासाचे फलित म्हणजे फळ काय आहे ?याची माहिती दिली आहे वेळ काढून ऐका.
Table of Contents
हरतालिका सण माहिती
हरतालिका व्रताच्या दिवशी किंवा उपवासा दिवशी महिला सकाळी लवकर उठतात स्नान सडासमार्जन करून साज शृंगार करतात आणि त्यानंतर एका पाटावरती श्री शंकराची पिंड करतात. त्या पिंडीची पूजा करतात व याच दिवशी या पिंडी समोर बसून हरतालिका व्रताची कथा सांगितली जाते. घरातील इतर मंडळी ती कथा ऐकतात आणि शेवटी हरतालिकेच्या आरतीनंतर हे व्रत संपते.
हे पण वाचा
सर्व देवी देवता आरती संग्रह pdf
गणेश विसर्जन उत्तरपूजा विधी 2023 pdf
हरतालिका कथा मराठी |hartalaika katha marathi
आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास या हरतालिका वृत्ताबाबतची कुलकर्णी काका यांनी दिलेली शास्त्रशुद्ध माहिती आपणापर्यंत पोचवत आहोत. त्यांनी दिलेली ही माहिती आपणापर्यंत पोहोचवणे आणि आपले हरतालिका व्रत शास्त्रशुद्ध रीतीने पूर्ण होणे हीच आमची अपेक्षा आहे. आपला जास्त वेळ न घेता हरतालिका वृत्तकथा खालील विंडोमध्ये आपल्याला दिसत आहे ती आपण पहावी आणि ही वृत्तकथा घरातील सर्व व्यक्तींना ऐकावी चला तर मग हरतालिका वृत्तकथा मराठी पीडीएफ आपण पाहूया.
हरतालिका कथा मराठी pdf | haratalika katha marathi
हरतालिका व्रत आपल्याला google document स्वरूपात दिले या व्रताची pdf संग्रही ठेवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हरतालिका व्रत कथा pdf (hartalaika vrat katha marathi pdf2023)
https://drive.google.com/file/d/1S9wtSmaHMKl6OXVpq9YHKOxc5-mJYZ9-/view?usp=drivesdk
अशा पद्धतीने आपण हरतालिका व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे त्याचबरोबर हरतालिका आरती करून आपल्या व्रताची सांगता करावी. आमची ही गणेशोत्सव पर्व पर माहिती आपणाला कसे वाटले हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद!
हरतालिका व्रत पहा hartalika vrat video
आमचे हे लेख वाचा
बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2023
सरल पोर्टल स्टुडेंट प्रमोशन कसे करावे ? तसेच टॅब सुरू