शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी सरल पोर्टल मध्ये प्रमोशन टॅब सुरू | Promotion tab started in Saral portal for academic year 2023 24

शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत संच मान्यतेच्या कामामुळे 2022 23 पासा झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करता येत नव्हते. सरल पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमोशनच्या बाबतीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. आता शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्यासाठी इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी  प्रमोशन करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.(Promotion tab started in Saral portal for academic year 2023 24) आपण आपले हे काम तत्काल पूर्ण करून घ्या.

शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी सरल पोर्टल मध्ये प्रमोशन टॅब सुरू | Promotion tab started in Saral portal for academic year 2023 24

शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी सरल पोर्टल मध्ये प्रमोशन टॅब सुरू | 

शैक्षणिक वर्ष 2022 23 मधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे 

आपण आपल्या सरल सरल पोर्टल वर hm log in करून स्टुडन्ट प्रमोशन या टॅब अंतर्गत  विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे . 

 

 

2023 24 सरल पोर्टलवर प्रमोशन करण्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करा 

 

 

1. सर्वप्रथम आपण स्टुडन्ट पोर्टल वरती लॉगिन करा.

 

 जाऊन hm log इन करा.

 

 

2.पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर जर  जर आपण मोबाईल वरून त्यांचे काम काम करत असाल तर आपल्याला खाली दिसत असलेल्या प्रमोशन ऑप्शन वरती क्लिक करा.

 

 

 

 

३. आपल्या शाळेतील वर्ग,इयत्ता दिसत असतील त्यावर क्लिक करा.

 

 

4. विद्यार्थ्यांचे अचूक गुण नोंदवा . 

 

 

5. त्यांचे अचूक गुण नोंदवल्यानंतर विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये जातील म्हणजेच प्रमोट होतील.

 

 

6. अशा पद्धतीने आपल्या शाळेतील इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन आपण तात्काळ करून घ्यायचे आहे.

 

 

7. जे विद्यार्थी गैरहजर असतील अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून त्यांचे देखील प्रमोशन करून घ्यायचे आहे.

 

 

8. जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना आऊट ऑफ स्कूल करून घ्यायचे आहे.

 

वरील व्हिडिओ  मागील वर्षांचा असला तरी आपण याच पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे आमची माहिती आपल्याला कशी वाटली हे इतरांना देखील कळवा धन्यवाद.

 

आमचे इतर लेख 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment