वार्षिक नियोजन 2023 24 | varshik niyojan 2023 24 new

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच शिक्षकांच्या कामाची सुरुवात होते ती वार्षिक नियोजन करण्यापासून आपल्याला वर्षभरात कोणकोणती कामे करायची आहेत. यासाठी अगदी पाहिलीपासून ते दहावी पर्यन्त अध्यापन करणारे शिक्षक आपल्या नियोजनाचे अर्थात कोणता घटक कधी शिकवणार ? चाचणी परीक्षा कधी घेणार ?सत्र वार्षिक परीक्षा कधी घेणार ? याचे योग्य नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन होय. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी शाळा वार्षिक नियोजन २०२३ २४ घेऊन आलो आहोत. चला तर आपल्या  yearly planinig २०२३ २४ (varshik niyojan 2023 24 ) ला सुरुवात करूया.आमची ही माहिती पहिली ते दहावी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना कामी येणारी आहे.

नियोजनाचे महत्त्व | Importance of planning

जीवनामध्ये किंवा कोणत्याही कोणत्याही कामात आपल्याला यश मिळवायचे असेल तर, नियोजन अतिशय गरजेचे असते. जर आपण केलेले नियोजन उत्तम असेल तर आपले प्रयत्न देखील त्या दिशेने होतात.एखादे काम आपण हाती घेतले व त्याचे नियोजन जर आपल्याकडे अगोदरच तयार असेल, तर ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्राने नियोजन या घटकाला खूप महत्व दिले आहे. कारण शिक्षण क्षेत्रातून तयार होणारी व्यक्तिमत्त्वे या राष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहेत. विद्यार्थी ही राष्ट्राची किंवा देशाची खूप  मोठी गुंतवणूक असते.असं म्हणतात की ज्या राष्ट्राची शिक्षण प्रणाली जेवढी मजबूत असते तेवढे त्या राष्ट्राचे भविष्य हे उज्वल असते.म्हणूनच शिक्षण क्षेत्रात देखील अध्ययन अध्यापन या बाबीचे वार्षिक नियोजन केले जाते. 

varshik niyojan 2023 24 new
वार्षिक नियोजन

वार्षिक नियोजनाचा अर्थ मराठी आणि english varshik niyojan meaning in english 

“आपल्याला वर्षभरात करावयाच्या कामाचे पद्धतशिरपने केलेले अध्ययन ,अध्यापन आणि इतर सह शालेय बाबी यांचे नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन होय.”

“Annual planning is the planning of the work you have to do in a year, including teaching and other things.”

शाळेतील वार्षिक नियोजन /Annual planning in school /school academic plan 2023-24

शिक्षण क्षेत्रात संपूर्ण वर्षभरामध्ये जे विविध कार्यक्रम राबवायचे असतात त्या सर्व कार्यक्रमांचे अंतर्गत स्वाध्याय परीक्षा सहशालेय  उपक्रम या सर्वांचे वार्षिक नियोजन करावे लागते.चला तर मग varshik niyojn 2023  पाहण्या अगोदर  आपल्याला इतर  कोणती नियोजणी करावयाची आहेत याची थोडक्यात माहिती पाहूया.. 

 शाळेतील नियोजनाचे प्रकार Types of planning in school

 1. वार्षिक नियोजन २०२३ २४ |  varshik niyojan Annual Planning 2023 24

नियोजनाच्या या प्रकारामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला कोणकोणते कार्यक्रम राबवायचे आहेत? कोणते घटक अध्यापन करावयाचे आहेत?या सर्वांचा पाठपुरावा केला जातो. या नियोजनाच्या प्रकाराला वार्षिक नियोजन म्हणतात. शाळेचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक हे नियोजन करत असतात. एखदा का हे नियोजन झाले की विषय निहाय शिक्षक नियोजन करू शकतात. हे थोडे व्यापक स्वरूपाचे असते आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मता येण्यासाठी जे नियोजन केले जाते ते म्हणजे महिना वार नियोजन म्हणजे मासिक नियोजन होईल.

हे आवर्जून पहा

लालबागच्या राजाची live मिरवणूक

लालबागच्या राजाचे दर्शन live

2. मासिक नियोजन २०२३ 24 | Monthly Planning 2023 24 (masik niyojan 2023-24)

आपल्याला वर्षभर काय करावयाचे हे म्हणजेच वार्षिक नियोजन 202 24 समजा निश्चित झाल्यानंतर आता या संपूर्ण वर्षांमध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय करायचे? 

उदा.

 जून महिन्यामध्ये कोणत्या घटकाचे अध्यापन करायचे?जुलै महिन्यामध्ये कोणत्या घटकाच्या अध्यापन करायचे? परीक्षा कधी घ्यायच्या? असे जे नियोजन केले जाते त्याला मासिक नियोजन म्हणता येईल. याच्यामध्ये वार्षिक नियोजनातीलच गोष्टी पण कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण करायच्या असे नियोजन असते म्हणजेच एकेक पायरी पूर्ण करत वार्षिक नियोजन साध्य होत असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

3 साप्ताहिक नियोजन २०२३ २४ Weekly Planning 2023 24

अमुक महिन्यामध्ये अमुक गोष्टी घ्यायच्या यानंतर आपल्याला शैक्षणिक वर्षांमध्ये करावयाचे असते आठवड्याचे planing  मग त्या महिन्यांमध्ये आपल्या हातामध्ये किती आठवडे आहेत? यांचे सूक्ष्म प्लॅनिंग करणे किंवा नियोजन करणे ही गोष्ट देखील वार्षिक नियोजनामध्ये येत असते. शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये वार्षिक नियोजन करत असताना हे देखील आपल्या लक्षात घ्यायचे आह

4. दैनिक नियोजन | Daily planning varshik ghatak niyojan

आपण उतरत्या क्रमाने ढोबळमानाने वर्षभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे ? याच्या नंतर प्रथम सत्र परीक्षा कधी होणार? वार्षिक परीक्षा कधी होणार? नंतर त्याचे सूक्ष्म असे विभाजन करून कोणत्या महिन्यामध्ये काय होणार असे विभागणी करावी लागते.अजून थोडं सूक्ष्मतेने नियोजन करून  आपण कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या बाबी याचे पूर्ण नियोजन केले आणि नंतर अमुक एका महिन्यात कोणते नियोजन करायचे? हा आढावा घेतला आणि याला अजून सखोलता प्राप्त व्हावी म्हणून महिन्यात  आठवड्याला अमुक घटक? तर मग एका दिवसामध्ये मी कोणता घटक शिकवायचा याला आपल्याला दैनिक नियोजन म्हणता येईल.

5. तासिका नियोजन | Hourly planning

आपले दिवसभराचे नियोजन झाल्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये कोणत्या तासाला मी काय शिकवणार?कोणत्या घटकाचे अध्यापन करणार ?  कोणता घटक घेणार हा नियोजनाचा भाग आपल्याला तासिका नियोजन मध्ये पहावा लागतो.

पाठ टाचण काढावे की नाही | Whether or not to backtrack

अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण शिक्षण प्रणाली विद्यार्थी केंद्रित झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून दैनिक पाठ टाचण ही बाब जास्त गरजेचे नाही.असा शासन निर्णय जरी असला तरी ढोबळमानाने वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्या बाबी घ्यायचे आहेत. हे लक्षात येण्यासाठी वार्षिक नियोजन ही अतिशय महत्त्वाच्या बाब आहे आणि शिक्षकाने ते विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. तर आजच्या या लेखाच्या माध्यमातून इयत्ता पहिली वार्षिक नियोजन, इयत्ता दुसरी वार्षिक नियोजन, इयत्ता तिसरी वार्षिक नियोजन, इयत्ता चौथी वार्षिक नियोजन, इयत्ता पाचवी वार्षिक नियोजन, इयत्ता सहावी वार्षिक नियोजन, इयत्ता सातवी वार्षिक नियोजन, इयत्ता आठवी वार्षिक नियोजन, इयत्ता नववी वार्षिक नियोजन व दहावी वार्षिक नियोजन असा विषयनिहाय वार्षिक नियोजन 2022 23करावे लागणार आहे. 

1 ली ते 10 वी २०२३ २४  वार्षिक नियोजन | 1st to 10th 2023 24 Annual Planning | year plan for school 2023 24

 आपण इयत्ता पहिली ते दहावी शैक्षणिक वार्षिक नियोजन 2023 24 कशा पद्धतीने असले पाहिजे? याविषयी माहिती पाहणार आहोत. तर तुमच्या लक्षात आले असेलच की वार्षिक नियोजन करत असताना मासिक नियोजन, साप्ताहिक नियोजन या गोष्टी पहाव्या लागतात.

वार्षिक नियोजन 2023 24 | Annual Planning 2023 24 इयत्ता 1 ली ते 10 वी वार्षिक नियोजन | varshik niyojan 2023 24 | yearly planing 2023 24 |  iytaa pahili te dahavi varshik niyojan Class 1st to 10th Annual Planning


शैक्षणिक वर्ष 202३ २४  वार्षिक नियोजन देत असताना ,आपण इयत्ता निहाय वार्षिक नियोजन देत आहोत.  हे वार्षिक नियोजन प्राप्त करण्यासाठी आपण आपल्याला दिलेल्या इयत्तेपुढे डाउनलोड या शब्दावर क्लिक करून वार्षिक नियोजन प्राप्त करून घ्यावे. हे संपूर्ण  वार्षिक नियोजन आपल्याला अतिशय थोडक्यात उपलब्ध होईल. ते वार्षिक नियोजन आपण आपल्या वहीमध्ये नोंदवण्याची आवश्यकता नाही. ही पीडीएफ फाईल जरी आपण आपल्या फाईल मध्ये प्रिंट करूनठेवली तरी शैक्षणिक वर्ष 2023 24 चे वार्षिक नियोजन झाले असे म्हणता येईल.  कारण आपला मुख्य हेतू हा विद्यार्थ्याला अध्ययनासाठी तयार करणे हाच आहे.  नव्या शैक्षणिक धोरणानुसार म्हणूनच पाठ टाचण, साप्ताहिक टाचण ,वार्षिक नियोजन या बाबींपेक्षा विद्यार्थ्याला किती गोष्टी समजल्या यावरती भर देण्यात आलेला आहे.

इयता पहिले ते दहावी वार्षिक नियोजन २०२३ २४ पीडीएफ Class 1st to 10th Annual Planning 2023 24 PDF

1 इयत्ता पहिलीचे  वार्षिक नियोजन 2023 24| Class I Annual Planning 2023 24(varshik niyojan iyatta pahili ) DOWNLOAD

2.इयत्ता दुसरीचे  वार्षिक नियोजन 2023 24/ मासिक नियोजन इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम |Class २nd Annual Planning 2023 24( varshik niyojan std 2)   DOWNLOAD

3.इयत्ता तिसरी वार्षिक नियोजन2023 24 | Class ३rd Annual Planning 2023 24  DOWNLOAD

4 इयत्ता चौथी वार्षिक नियोजन 2023 24| Class ४th  Annual Planning 2023 24 DOWNLOAD

5 इयत्ता पाचवी वार्षिक नियोजन 2023 24 Class ५th Annual Planning 2023 24 DOWNLOAD

6 इयत्ता 6 वी वार्षिक नियोजन 2023 24 | Class ६th  Annual Planning 2023 24 DOWNLOAD

7 इयत्ता सातवी वार्षिक नियोजन 2023 24 Class ७th  Annual Planning 2023 24 DOWNLOAD

8इयत्ता आठवी वार्षिक नियोजन 2023 24  Class ८th  Annual Planning 2023 24 DOWNLOAD

9. इयत्ता नववी वार्षिक नियोजन 2023 24 Class ९th Annual Planning 2023 24 (वार्षिक नियोजन pdf ९ वी १०वी)  DOWNLOAD

10 इयत्ता दहावी वार्षिक नियोजन 2023 24 Class १०th Annual Planning 2023 24 DOWNLOAD

अशा पद्धतीने तुम्हाला इयत्ता पहिली ते दहावी असे सर्व वार्षिक नियोजन दिलेले आहे. ते आपण शैक्षणिक वर्ष 202३  24 मध्ये वार्षिक नियोजन करत असताना उपयोगात आणावयाचे आहे. त्यानुसारच आपल्या चाचणी, परीक्षा सत्र परीक्षा,तसेच इतर सह शालेय उपक्रम यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. काही तांत्रिक कारणास्तव एकाच आठवडा इकडे तिकडे होऊ शकतो ती लवचिकता शिक्षकांनी ठेवायची आहे.

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 2023 24 Class I to X Annual Planning 2023 24

शैक्षणिक वर्ष 2023 24 इयत्ताने वार्षिक नियोजन आपण पाहिल्यानंतर जर एखादी शाळा पहिली ते दहावीपर्यंत एकत्र असेल आणि त्या शाळेला संकलित स्वरूपात वार्षिक नियोजन हवे असेल तर आपण एकत्रित स्वरूपात देखील देत आहोत. जेणेकरून शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या प्लॅनिंगचा भाग म्हणून किंवा शाळेचे संपूर्ण वार्षिक नियोजन दाखवण्यासाठी त्या सामग्रीचा उपयोग होईल. त्यामध्ये वर्षभरामध्ये विषय नाही तासिका वर्षभरातील सार्वजनिक सुट्ट्या महिन्याचे कामकाजाचे दिवस अशी सर्व माहिती आपल्याला दिलेले आहे. तरी आता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 2023 -24 डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

इयत्ता पहिली ते दहावी एकत्रित वार्षिक नियोजन 2023 24 पीडीएफ  Class 1st to 10th Combined Annual Planning 2023 24 PDF

 1 ली ते 10 वी एकत्रित pdf DOWNLAOD

वार्षिक नियोजन २०२३ २४  नमूना २ Annual Planning 2023 24 Sample 2

आपल्याला वरील वार्षिक नियोजन व अजून एखादे वार्षिक नियोजन पहायचे असेल आवश्य पहा.

वार्षिक नियोजन पहिली ते दहावी 

अशा पद्धतीने या लेखाच्या माध्यमातून जरी आपल्याला हे जून महिन्याच्या सुरुवातीलाच नियोजन करावयाचे असले तरी ज्या शिक्षकांनी अजून पर्यंत नियोजन केलेले नाही. त्यांना अतिशय कमी वेळामध्ये नियोजन पुरवण्याचा dnyanyogi.com  माध्यमातून हा केलेला अल्पसा प्रयत्न. तरी शिक्षकांनी याचा उपयोग करावा आणि त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षकांना देखील सदर माहिती पाठवावी ही विनंती पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह! यातील नियोजन प्रिंट जरी गेल्यावर्षी ची असली तरी आपल्याला नक्की उपयोगी पडेल कारण अभ्यासक्रम तोच आहे.  धन्यवाद!

आमचे हे लेख नक्की वाचा 

इंग्रजी विषयाची अशी भीती कमी करा 

अकरावीची  सर्व पुस्तके pdf download करा. 

तलाठी भरती 2023 ऑनलाइन अर्ज सुरू

Leave a Comment