इयत्ता अकरावी वाणिज्य शाखा पुस्तके पीडीएफ 2023 | Class 11th Commerce tex Books PDF 2023 | 11th pathyapustke download pdf

इयत्ता दहावी पास झाल्यानंतर कोणत्या शाखेला जावे ?याचा विचार पक्का झाल्यानंतर आपण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून आपण  वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. या कॉमर्स क्षेत्रामध्ये नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहेत? याची देखील आपल्याला माहितीअसेलच म्हणूनच आपण या शाखेमध्ये आलेले आहात. अगदी सुरुवातीपासूनच अभ्यास करून अकरावी मध्ये चांगले गुण मिळवून भविष्यात देखील हेच सातत्या ठेवून आपली स्वप्न आपल्याला साकार करायची असतील तर त्यासाठी गरजेची  असतात.अभ्यासक्रमासाठी असलेली पुस्तके आणि म्हणूनच आज आम्ही एक महत्वपूर्ण लेख आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो लेख म्हणजे इयत्ता अकरावी वाणिज्य शाखा पुस्तके pdf , की जी आपल्याला pdf स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. HSC अर्थात महाराष्ट्र बोर्डाची   आणि त्यांचे पीडीएफ आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

इयत्ता अकरावी वाणिज्य शाखा पुस्तके पीडीएफ 2023

 

अकरावी कॉमर्स अभ्यासाच्या निमित्ताने 

अकरावी कॉमर्स मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला इयत्ता दहावी प्रमाणे अभ्यास करून चालणार नाही, कारण आपण आत्तापर्यंत मराठी माध्यमातून किंवा काही विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असाल . आता  अकरावी कॉमर्स साठी प्रवेश घेतला आहे. यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अशी मानसिकता केली पाहिजे की, या अगोदरचे माझे शिक्षणाचे माध्यम वेगळे होते आणि आता मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायचे आहे. 

परंतु याबाबत कोणतेही भीती बाळगण्याची गरज नाही. जर आपण सुरुवातीपासून अभ्यासाकडे लक्ष दिले तर मात्र हे इंग्रजी भाषेतून असलेले शिक्षण देखील आपल्याला अतिशय सोपे वाटेल. अगदी सुरुवातीला आपण कॉलेजला गेल्या नंतर आपल्याला बाबी नवीन वाटतील. परंतु हळूहळू सगळ्या बाबींची आपल्याला सवय लागेल. चला आपला जो मुख्य विषय आहे 11th commerce textbook pdf याकडे वळूया.ही पुस्तके आपण लगेचच वाचायला सुरुवात करा.

अकरावी कॉमर्स पाठ्यपुस्तके | 11th Commerce tex Books PDF 2023

अकरावी मध्ये आपल्याला वेगवेगळे विषय असतात. आपल्याला ज्या विषयाचे पुस्तक हवे आहे त्या विषयाच्या पुस्तकांपुढे डाऊनलोड बटन दिले आहे त्यातील click here  यावरती क्लिक करून आपण आपल्यासाठी हवी ती पुस्तके डाऊनलोड करू शकता.

अकरावी कॉमर्स पुस्तकांची यादी DOWNLOAD
Book keeping and accountancy Click here
11 economic book pdf Click here
11th mathematics book part 1
pdf
Click here
11th mathematics book part 2 pdf Click here
11th Organisation commerce and management PDF Click here
11 secretarial practice book pdf Click her

 

 

आपणही पाठ्यपुस्तके डाऊनलोड केल्यानंतर या पाठ्यपुस्तकांच्या जोडीला आपल्याजवळ आपण जर इंग्रजी माध्यमातून कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असेल आणि आपली इंग्रजीवर कमांड नसेल तर आपण इंग्रजीची भीती कशी कमी करायची या संदर्भात आम्ही एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे आणि एका उत्कृष्ट अशा पुस्तकाविषयी माहिती देखील दिलेली आहे ती माहिती आपण वाचावी आणि इंग्रजी विषयाची भीती कामे करण्यासाठी त्या पुस्तकाचा अवश्य उपयोग करावा;
 
आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा.11th tex book आपल्या मित्रांसाठी महत्वाची आहेत त्यांनी देखील 2023 मध्ये कॉलेजला प्रवेश घेतला असेल तर त्यांना ही pdf तात्काळ पाठवा.   
 
 
आमचे इतर लेख 
 
 
 

Leave a Comment