लालबागच्या राजाचे लाईव्ह विसर्जन दर्शन सोहळा 2023 lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023

lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023 : आज अनंत चतुर्दशीचा दिवस सगळीकडेच गणेश विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. मुंबईमधील गणेशोत्सवाची ख्याती तर काही न्यारीच आहे. उंच आणि मोठ्या गणेश मूर्ती त्याच बरोबर भव्य मिरवणुका ही मुंबईच्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो लालबागचा राजा. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मुंबईच्या लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन अर्थात विसर्जन सोहळा आपल्याला दाखवणार आहोत.कारण प्रत्येकालाच वाटत असते lalbaughchya rajache darshan घ्यावे त्याला डोळे भरून पहावे.

lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023
lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023

लालबागच्या राजाचे वेगळेपण specialty of lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023

मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने गणपती मंडळ असतील परंतु लालबागच्या राजाचे वेगळेपण म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती म्हणून गणेशोत्सव काळामध्ये या गणपतीला विशेष असे महत्त्व आहे. मागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक अक्षरशः बारा बारा तास रांगेत उभे राहून या गणपतीचे दर्शन घेतात.

आज गणेश विसर्जन या विसर्जनाच्या दिनी आपल्याला थोडे पावसाचे वातावरण असल्यामुळे घराबाहेर पडता आले नसेल त्याच बरोबर प्रत्येकालाच या मुंबईमध्ये येणे शक्य नाही म्हणूनच घरबसल्या lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023 पाहणार आहोत.

लालबागचा राजा या अधिकृत संकेतस्थळावरती हे प्रक्षेपण सुरू आहे आता नेमका लालबागचा राजा कुठे आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येणार आहे म्हणूनच आम्ही हा लालबागचा राजाचा लाईव्ह विसर्जन दर्शन सोहळा आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन व्हिडिओ  lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023 video

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची लिंक click here

सारांश

आपल्याला घर बसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले असेच आपले नातेवाईक मित्र मंडळी यांना देखील हे दर्शन मिळावे यासाठी ही माहिती त्यांना जरूर पाठवा.

आमचे इतर लेख

गणपती जन्माची अप्रतिम कथा

गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती   

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक 

गणपती आरती संग्रह pdf

घरच्या घरी करा गणेश स्थापना पूजा विधी व उत्तरपूजा

गणेश विसर्जन उत्तरपूजा विधी 2023 pdf