आज शिवाजी महाराज असते तर
aaj shivaji maharaj aste tar : आज आपण तंत्रज्ञान माहिती, शोध यांचा वापर करून चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.आज मनुष्य शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध तर झालेला आहे पण सुसंस्कृत झालेला आहे का? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.आजची परिस्थिती पाहता, आजूबाजूचे गढूळ वातावरण पाहता आपल्याला कळत नकळतपणे असे वाटू लागते की जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते … Read more