बालिका दिन बातमी लेखन | balika din batami lekhan

भाषेचा अभ्यास करत असताना लेखन विभागात विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतांचा विकास व्हावा म्हणून विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात.जसे की पत्रलेखन,कथा लेखन,जाहिरात लेखन,बातमी लेखन व निबंध लेखन.या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांना आवडणारा प्रश्न म्हणजे बातमी लेखन होय.आजच्या लेखात सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते.आजच्या लेखात बालिका दिन बातमी लेखन /सावित्रीबाई फुले जयंती बातमी लेखन. … Read more