Hari narke : महात्मा फुले यांच्या विचारांचे प्रसारक प्राध्यापक, विचारवंत हरी नरके यांचे निधन

Professor and thinker Hari Narke passed away

आम्ही आज आपल्यासाठी एक दुःखद बातमी घेऊन आलेलो आहोत. (Professor and thinker Hari Narke passed away)ती म्हणजे असा एक विचारवंत की ज्या विचारवंताने कायमच समतावादी तत्त्वाचा पुरस्कार केला आणि या समतेच्या विचारांशी बांधील असलेले महात्मा फुले यांचा जीवन प्रवास लेखनीच्या रूपाने प्रकाश झोतात आणला ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ विचारवंत हरी नरके होय. आज त्यांनी मुंबई … Read more