जागतिक आरोग्य दिन मराठी माहिती 2023

jagtik arogya sanghatana information in Marathi :७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे वेगळ काही सांगण्याची आवश्यकता नाही.कारण का तर मागील दोन वर्षात आलेला कोरोनारूपी राक्षस आपल्याला बरेच  काही शिकवून गेला आहे. माणसाचे जीवन क्षणात कसे क्षणभंगुर होते.ते अनेकांनी पहिले असेल.म्हणून आपण आपल्या आरोग्यविषयी दक्ष … Read more