बौद्ध धर्मियांचा सर्वात मोठा सण बुध्द पौर्णिमा काय आहेत यामागील कारणे ? Buddha Poornima is the biggest festival of Buddhism

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. त्याचबरोबर अनेक भाषा बोलणारे लोक देखील लोक गुण्या गोविंदाने राहतात. एकमेकांचे सण उत्सव साजरे करत असताना लोक विविधतेच्या  सगळ्या बाबी विसरून एकत्र येतात.सर्वजण मिळून विविध धर्मांचे सण उत्सव साजरे करतात. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना दिसतात.  थोडक्यात काय तर … Read more