इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 मराठी माहिती |Eng. Diploma Admission 2023 24 Information marathi

 शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्षाच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडून 1 जून 2023पासून सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांना दहावीनंतर वेगवेगळ्या डिप्लोमांना प्रवेश घ्यायचाआहे, त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. शासनाकडून प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाईन स्वरूपात पार पाडली जाते . त्यामुळे … Read more