जागतिक योग दिन मराठी माहिती2023 | Jagtik Yog Din Marathi Mahiti 2023

नमस्कार ! 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. संपूर्ण जगभरात योग दिन साजरा व्हावा. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला.आज आपण जागतिक योग दिन साजरा करत असलो तरी त्यामागील घडामोडी आपल्याला माहीत हव्यात. त्याचबरोबर … Read more