दहावीचा निकाल मोबाईलवर कसा चेक करतात | how to check 10th SSC result in mobile 2024
how to check 10th SSC result in mobile 2024 : बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला.या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. त्यांना देखील आपला निकाल कधी लागणार?याची चिंता लागलेली आहे आणि त्याचबरोबर आपला निकाल हा ऑनलाइन पद्धतीने लागणार असल्यामुळे दहावीचा निकाल मोबाईलवर नेमका कसा चेक करतात (how to check 10th SSC … Read more