उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी काही उपाय Some measures to protect yourself from heat stroke

Some measures to protect yourself from heat stroke : दरवर्षी आपण उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा या ऋतूनचा सामना करत असतो.हे तिन्ही ऋतु आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहेत. कारण या तीन ऋतुमुळे आपल्या आरोग्याचा समतोल राखला जातो.आजच्या लेखात आपण वाढत्या तापमानात उष्माघातसारखी समस्या येऊ नये आणि जरी आली तरी आपला बचाव कसा करावा याची माहिती पाहणार आहोत.

Some measures to protect yourself from heat stroke
Some measures to protect yourself from heat stroke

आपल्या शरीराला या तिन्ही ऋतू मुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जर काही अचानक बदल झाला तर त्या बदलाला कसे सामोरे जावे याची शरीराला जाणीव होते थोडक्यात काय या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपली प्रतिकार शक्ती वाढत असते.

पावसाळ्यानंतर हिवाळ्यात असताना त्या तापमानाशी जुळवून घेताना शरीरात अनेक अंतर्गत बदल होत असतात सहाजिकच या ऋतु बदलाची जाणीव आपल्या शरीराला असते आणि यातूनच आपले शरीर मजबूत होतात ते उदाहरणच द्यायचे झाले तर खडक थंडीमध्ये देखील आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला खूप कडाक्याची वाटणारी थंडी नंतर मात्र तितकीशी जाणवत नाही अशा अनेक बाबी या ऋतु बदलातून घडत असतात.

             उन्हाळा हिवाळा पावसाळा हे ऋतुबदल जरी असले तरी अलीकडे कुठेतरी निसर्गाच्या ताल तंत्रात बदल झालेला दिसतो पाऊस कधी यायला लागला आहे जून ते सप्टेंबर हा खरा पावसाचा कालावधी आहे पण गेल्या वर्षी पूर्ण कोरोना संकटात आपण पाहिले अगदी दिवाळीत देखील पाऊस येत होता आणि या पावसावर वन कितीतरी जोक विनोद मी पुन्हा येईल वगैरे फेसबुक व्हाट्सअप वरती आपण पाहत होतो सांगण्याचा मुद्दा हा आहे निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे.

या सगळ्याला माणूस जबाबदार आहे. आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे यावर्षी उन्हाळ्यात वाढणारे प्रचंड तापमान आणि आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहणे अगोदर आपण थोडे नेमके तापमान वाढ कशामुळे होते याची जरा थोडक्यात माहिती घेऊ या

तापमान वाढीची कारणे Some measures to protect yourself from heat stroke resone

1. वाढती लोकसंख्या

हे  देखील एक जागतिक तापमान वाढीचे कारण आहे तुम्ही म्हणाल वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमान वाढ यांचा काय संबंध आहे तर संबंध आहे कारण आपण श्वासोच्छवास करत असताना ऑक्सीजन घेतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड सोडत असतो वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात या वातावरणामध्ये कार्बन डायॉक्साईड सोडला जातोय आणि सहाजिकच तापमान वाढ होताना दिसत आहे

2. ज्वालामुखीचा उद्रेक

हे देखील एक तापमानवाढीचे कारण आहे एखाद्या ठिकाणी भूकंप झाला आणि जमिनीतील जीवाला म्हणजे तप्त द्रवपदार्थ जमिनीवरती आला तर साहजिकच तापमानात प्रचंड वाढ होते

3. सूर्याची दाहकता

उन्हाळ्यामध्ये सूर्याची किरणे ही पृथ्वी वरती सरळ रेषेत पडत असतात ज्या व्यक्ती तितक्या स्वरूपात असतात त्यावेळी थोडे थंड हवामान असते पती तिरक्या स्वरूपात असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होते अशाप्रकारे सूर्याची दाहकता देखील तापमानात वाढ करताना दिसत आहे

4. उद्योगधंद्यांची वाढ उद्योग

 अलीकडे उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे कोणताही उद्योग धंदा असो त्यासाठी किती प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उष्णतेची गरज लागत असते आणि उष्णता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा 5वापरला जातो आणि या कोळश्याच्या उत्सर्जन आतून तापमानात वाढ होताना दिसते कारखान्याच्या मशिनरीज असतात सर खूप मोठ्या आकाराचे असतात आपले कार्य करत असताना काही प्रमाणात गरम होत असतात साहाजिकच आजूबाजूचे वातावरण देखील गरम होत असते

5 उत्तरेकडून येणारे गरम वारे 

                सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे निका वाढत आहे तर राजस्थानसारख्या वाळवंटी भागांमध्ये सूर्याच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढताना दिसत आहे आणि या तापमान वाढीमुळे उत्तरेकडून जीवार येत आहेत त्यावर याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमान वाढताना दिसत आहे

6 हरितगृहे

अलीकडे हरित ग्रहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे या हरित ग्राम मध्ये वेगवेगळे रोपे फुले पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जाते हे उत्पादन घेत असताना अशी एक बंदिस्त कोणी बनवली जाते किंवा काचेचे आच्छादन बनवले जाते ज्या आच्छादनातून बाहेरच्या वातावरणाचा परिणाम किंवा उष्णतेचा परिणाम त्या आतील वनस्पती किंवा पालेभाज्यांच्या वर ती होत नाही या हरित घरातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत आहे एक प्रकारे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केली जाणारी कृती आहे सूर्याची किरणे जमिनीवर न पडता त्या काचेवरती पडतात आणि पुन्हा वातावरणामध्ये उत्सर्जित होतात याचा अर्थ हरितगृहातील वातावरण जरी सुयोग्य बनवले जात असलेले तरी त्या भागातील आजूबाजूचे वातावरण मात्र अतिशय तीव्र होताना दिसत आहे अनेक अभ्यासकांच्या मते आज् आज्जी विदर्भात एकशे पंचवीस वर्षातील तापमान वाढ दिसत आहे या तापमान वाढ इमागे हे एक महत्त्वाचे कारण असावे असे

7 इतर कारणे

          वाढते तापमान वाडीमध्ये इतर कारणांचा देखील आपण नीट विचार केला पाहिजे आज घराघरांमध्ये इसी चे प्रमाण वाढत आहे एसी मुळे बाहेरची हवा आत येऊ दिली जात नाही आणि घरातील वातावरण मात्र थंड केले जाते साहजिकच हरिद्रा सारखाच हा परिणाम आहे आज आपण पाहतो घरांमध्येच नव्हे तर बस खाजगी वाहने यामध्ये एसटी चे प्रमाण वाढत आहे याचा देखील परिणाम या जागतिक तापमान वाढीवर होताना दिसत आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्याची पिकाची सुट्टी संपून शेतात जो काही पालापाचोळा असतो तो पेटवून नष्ट केला जातो काही प्रमाणात हे देखील तापमान वाढीचे कारण होऊ शकते

          वरील कारणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेलच की जागतिक तापमान वाढ हा किती गंभीर मुद्दा बंद झालेला आहे यावर्षीचा विचार करायचा झाले तर मुंबईचा पारा 40 अंशांवर आहे विदर्भाचा पारवा शेचाळीस अंशाच्या जवळपास आहे भारतातील राजस्थान मध्यप्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात प्रचंड उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहेत अकोला यवतमाळ नागपूर वर्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या उन्हामुळे मुळे लोक त्रस्त झालेले आहेत या वाढत्या तापमान वाढ इमागे असंख्य कारणे असतील सध्या या वाढत्या तापमानात उतरत्या उन्हात उकाड्यात आपले आरोग्य अतिशय महत्वाचे आहे खऱ्या वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स किंवा घरगुती बाबी आपण करू शकतो

वाढत्या तापमानात उष्मा घातापासून स्वतःची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

 1. दुपारच्या वेळी आराम

 या वाढत्या तापमानामध्ये शेतकरी वर्गाने किंवा नोकरदार वर्गाने दुपारच्या वेळी घराबाहेर न पडता शक्यतो घरांमध्ये बसून आराम करावा आपली जी कामे आहेत ती सकाळी दहाच्या अगोदर किंवा दुपारी पाच नंतर अधिक वेळ देऊन पूर्ण केली तरी हरकत नाही असे केल्यास या वाढत्या उन्हा चा आपल्यावर परिणाम होणार नाही

2. सुती कपड्यांचा वापर

 उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जाडेभरडे किंवा टेरिकॉट कपडे वापरण्यापेक्षा सुट्टी कपडे वापरावेत सुती कपडे वापरल्यामुळे अंगाला येणारा घाम ते कापड शोषून घेते सुती कापड किंवा त्याचा धागा विरळ स्वरूपात असल्याने शरीराच्या आतील भागाला हवा लागते सहाजिकच या वाढत्या तापमानापासून आपला बचाव होतो

3. डोळ्यांवर गॉगल लावणे

          ऊना मध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर तो प्रवास करत असताना डोळ्यांवरती गोगल लावल्याने सूर्याची अतितीव्र किरणे आपल्या डोळ्यावर पडत नाही सहाजिकच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते त्यासाठी शक्यतो उन्हाळ्यामध्ये बाहेर पडल्यानंतर गाडी चालवताना असो की बाई चालताना गॉगल जास्तीत जास्त वापरावा

4. चहा पिणे टाळावे

           बऱ्याच व्यक्तींना कोणताही ऋतू असो चहा पिणे त्यांची फॅशन झालेले असते किंवा सवय झालेली असते अलीकडच्या काळात जे प्रचंड तापमान वाढलेले आहे या प्रचंड वाढलेल्या तापमानात शक्यतो चहा पिणे टाळावे गरम चहा पिल्याने बाहेरचे वातावरण उष्ण आणि त्यात आपण चहा पिणे ला गरम यामुळे अजूनच शहराचे तापमान वाढण्याची शक्यता असते

5. लिंबू पाणी व माठातील पाणी

          उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंड्यातील किंवा फ्रिजमधील पाणी पिण्यापेक्षा फ्रिजमधील पाणी वरचे यासाठीच कारण ते कृत्रिमरीत्या थंड केलेले असते त्यासाठी मातीपासून बनवलेल्या माठामध्ये असलेले पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे माठातील पाण्याबरोबर शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा सरबत किंवा लिंबू पाणी प्यायला हरकत नाही यातून आपल्या शरीरात विटामिन सी जाते आपली प्रतिकारशक्ती वाढते करण्याकडे कोणामुळे सततच्या पाणी पिण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते

6. दूध दही लसी यांचे सेवन

          या वाढत्या उन्हात जाणीवपूर्वक दही दूध ताक लस्सी यांचे सेवन करावे यामुळे आपली वाचन क्षमता सुधारते व आपले आरोग्य चांगले राहते

7. शिळे अन्न वर्ज

           प्रामुख्याने खेडे गावातील महिला मंडळी रात्री जो अन्नपदार्थ शिल्लक असेल तो दुसऱ्या दिवशी सकाळच्या जेवणामध्ये घेत असतात उन्हाळा प्रचंड खडक असल्यामुळे रात्री केलेले अन्न पदार्थ किंवा भाज्या खराब होत असतात वेगवेगळे बॅक्टेरिया त्यात होत असतात त्यामुळे शिळे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळावे

8. भरपूर पाणी पिणे

             उन्हाळ्यामध्ये जाणीवपूर्वक आठवणीने जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावावी बरेचदा आपल्याला तहान लागलेली नसते पण अंगाला स्वतःचा येणारा घाम यातून आपल्या शरीरातील पाणी उत्सर्जित होत असते त्यामुळे तहान नसेल तरी अर्ध्या एक तासाच्या फरकाने पाणी पिण्याची सवय लावावी

रखरखत्या उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी अधिक माहिती

यासाठी हा विडियो पहा.

अशा काही आरोग्याबाबत काळजी घेणारे टिप्स तुम्ही नक्की वापरा आणि या रखरखत्या उन्हापासून आपला बचाव कराल.हिच्या लेखनामागील अपेक्षा आहे. आजची आमची Some measures to protect yourself from heat stroke कशी वाटली हे नक्की कळवा.

आमचे इतर लेख

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

पावसाळ्यात दिले जाणारे रेड ,एलो,ऑरेंज अलर्ट आपल्याला काय सुचवतात 

Leave a Comment