11 वी प्रवेश प्रक्रिया 2023 24 महिती पुस्तिका |11th Admission Booklet 2023 24

 11वी ऑनलाइन प्रवेशाबाबत एक update आलेली आहे.ती म्हणजे आपण भाग 1 भरल्यांनातर आता भाग 2 कसा भरायचा याविषयी पसंतिक्रम कसे भरायचे.ते पाहूया.11th Admission Booklet 2023 24 याबाबत यात सर्व माहिती आहे. 

11 वी प्रवेश 2022 माहिती पुस्तिका
11 वी प्रवेश प्रक्रिया 2022 माहिती पुस्तिका

 कॉलेज select कशी करायची?कागदपत्रे ,पहिली यादी ,बिध्यार्थ्यांनी कोणत्या दक्षता घ्याव्यात अशी सर्व माहिती आपल्याला या माहिती पुस्तिकेत म्हणजे 11 वी प्रवेश 2022 booklet मध्ये मिळणार  आहे .आपल्याला हे बुकलेट नीट वाचून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी खालील downlod बटणावर क्लिक करा नि booklet म्हणजे महिती पुस्तिका DOWNLOAD करा.

11th Admission Booklet 2023 24 11 वी माहिती पुस्तिका  DOWNLOAD

या महिती पुस्तिकेत आपल्याला सर्व माहिती मिळेल . यावर्षी काही नवीन बदल आहेत. ते समजून घ्या. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 – 24 मुंबई कार्यक्षेत्रासाठी  महत्त्वाचे बदल | 11th Online Admission 2023 – 24 Important Changes for Mumbai Scope

१.अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी वसई,भिवंडी,पनवेल तालुक्यांचा समवेश | 11th Online Admission 2023 – 24 including Vasai, Bhiwandi, Panvel Taluks

शासन निर्णय 9 जून 2022 नुसार मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए MMRAD या क्षेत्रामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वरील चारही तालुक्यांचा अर्थात ग्रामीण भागांचा या नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हा एक यावर्षीचा नवीन बदल आहे.

२.अकरावी प्रवेश 2023 24 प्रवेशासाठी एकाच शाखेची मागणी| 11th Admission 2023 24 single branch demand for admission

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये विद्यार्थ्याला शाखा निवडत असताना या वर्षी कला, विज्ञान, वाणिज्य / arts,science,comm. या शाखेपैकी एकाच शाखेसाठी मागणी करता येणार आहे. परंतु जर विद्यार्थ्याला शाखा बदलायची  असेल तर ज्यावेळी अर्जाचा भाग 2 भरत असताना शाखा बदलून पुन्हा पसंतीक्रम देता येतील. थोडक्यात एकाच शाखेसाठी यावर्षीपासून एप्लीकेशन करता येणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक

1 thought on “11 वी प्रवेश प्रक्रिया 2023 24 महिती पुस्तिका |11th Admission Booklet 2023 24”

Leave a Comment