अकरावी प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा प्रात्यक्षिक डेमो | 11vi pravesh part 2 live demo in marathi

आजच्या लेखात  अकरावी प्रवेश भाग 2 आपण ऑपशन फॉर्म प्रत्यक्ष कसा भरावा ?  याविषयी माहिती पाहणार आहोत.म्हणजेच त्याचा 11vi pravesh part 2 live demo in marathi डेमो पाहणार आहोत. 

11 वी वेबसाइटवर जाणे आणि लॉग इन 11 व्या वेबसाइटवर क्लिक करा आणि लॉग इन करा

अकरावीचे अधिकृत  संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आपला लॉग इन आयडी टाकून पासवर्ड टाका आणि मुख्य पृष्ठावर या.

डॅशबोर्ड वर जाणे डॅशबोर्ड वर जा 

जर तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर, लॉगिन करून  डॅशबोर्डच्या उजव्या  कोपऱ्यात तीन बाजूस ज्या  आडव्या तीन रेषा आहेत. फक्त क्लिक करा. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ डॅशबोर्डवर क्लिक करा. 

प्रवाह आणि मध्यम

 1. स्ट्रीम/शाखा  आणि माध्यम आणि मध्यम 

आपल्याला कोणती शाखा हवी ते निवडा. जसे आर्ट्स कॉमर्स ,सायन्स 

2. कॉलेज निवडा 

  आपल्याला जे कॉलेज हवे आहे ते अनुदानित ,Bmc,Gov,un – अनुदानित यानुसार सिलेक्‍ट करा.शक्यतो  अनुदानित कॉलेज ला प्राधान्य द्या. आपले गुण गेल्या वर्षी त्या कॉलेजचे गुणवत्तेचे अंदाज घ्या. आणि आपले नाव कॉलेज निवडा. यासाठी गेल्या वर्षीचे कट ऑफ पहा.

गेल्या वेळीचे कट ऑफ पाहून कॉलेज निवडा. 

अभ्यासाचा प्रकार
प्रकार

कॉलेज टाइप college टाइप 

आपण निवडत असताना  कॉलेज नुसते मुलांसाठी, फक्त मुलींसाठी तसेच co education /सह शिक्षण दोघांसाठी यापैकी आपल्याला हवा त्याची निवड करा. 
 
कॉलेज प्रकार

‘‘विषय योजना 

आपल्याला कोणता गट हवा ते  निवडावे. जसे की खाली विंडो मध्ये पहा.  
विषय निवड

 

कॉलेज प्रधान्यक्रम 

आपल्याला जे पहिल्यांदा हवे ते सर्वात आधी अशा पद्धतीने किमान एक व जास्तीत जास्त 10 निवडू शकता. 
कॉलेज शोध बार

 

 

कॉलेज अंतिम निवड नि प्रोफाइल lock करणे

आपले ऑप्शन फॉर्म लॉक करा. 
 
प्रोफाइल पाहणे
 
 
 
अकरावी पर्याय पसंती  फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ पहा

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक

आमचे अकरावी प्रवेश विशेष लेख

Leave a Comment