दहावीचा निकाल मोबाईलवर कसा चेक करतात | how to check 10th SSC result in mobile 2024

how to check 10th SSC result in mobile 2024 : बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला.या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेली आहे. त्यांना देखील आपला निकाल कधी लागणार?याची चिंता लागलेली आहे आणि त्याचबरोबर आपला निकाल हा ऑनलाइन पद्धतीने लागणार असल्यामुळे दहावीचा निकाल मोबाईलवर नेमका कसा चेक करतात (how to check 10th SSC result in mobile 2024)असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. म्हणूनच आज आम्ही मार्च 2024 दहावी बोर्ड परीक्षा निकाल हा  how to check 10th SSC result in mobile marathi information आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत.

how to check 10th SSC result in mobile 2024
how to check 10th SSC result in mobile 2024

महाराष्ट्र  ssc बोर्ड परीक्षा २०२४ चा दहावीचा निकाल मोबाईलवर असा पहा दहावी  निकाल मोबईलवर पाहण्यासाठी स्टेप्स आणि टिप्स how to check 10th SSC result in mobile 2024 imp tips

मार्च 2023 दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आपल्याला मोबाईलवर कसा पाहायचा असतो? हे  आम्ही आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगत आहोत. ते आपण नीट समजून घ्या आणि निकाल लागताच या पद्धतीने आपला ssc परीक्षा 2024  निकाल सर्वात आधी पाहून घ्या.

दहावी निकाल  2024 मोबाईल वर पाहण्यासाठी स्टेप्स 

दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स follw करा.

1.दहावी बोर्ड संकेत स्थळावर जा ssc result website name 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गुगल वरती जाऊन त्यामध्ये दहावीचे संकेतस्थळ टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

दहावी बोर्ड निकाल मोबाईलवर पाहण्यासाठी संकेत स्थळ website (how to check 10th SSC result in mobile 2024 website list

या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर दहावी रिझल्ट हे पेज ओपन होईल.

2.सीट नंबर टाका 

एसएससी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीन येईल त्या स्क्रीन वरती तुमचा रोल नंबर जो तुमच्या हॉल तिकीट वरती आहे तो व्यवस्थित बघून टाकावा.

उदा.A253689 

3.आईचे नाव टाका 

आपला रोल नंबर अर्थात सीट नंबर टाकल्यानंतर त्याखाली तुमच्या आईचे नाव इंग्रजी मध्ये टाईप करा.

4.view रिझल्ट 

आणि सर्वात शेवटी ही माहिती भरल्यानंतर विव रिजल्ट या बटणावर क्लिक करा या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती आपला निकाल दिसेल आणि त्या निकालाची प्रिंट आपण काढून घ्या

यावर क्लिक करून वरील पद्धतीने निकाल पहा. 

वरील पद्धतीने तुम्हाला दहावीचा मार्च 2023 परीक्षेचा निकाल पाहता येईल.

इंटरनेट शिवाय SMS सेवेद्वारे दहावीचा निकाल कसा बघावा 

ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही त्यांना देखील दहावी बोर्डाकडून निकाल पाहण्यासाठी एसएमएस द्वारे निकाल पाहण्याची सोय करून देण्यात आलेली आहे ती माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघूया

1.57766 क्रमांकांवर मेसेज करा 

आपल्याला दहावीचा निकाल साध्या एसएमएसच्या माध्यमातून बघायचा असेल तर वर दिलेल्या क्रमांकावर आपल्याला मेसेज करावा लागेल.

2.SMS वर निकाल पाहण्यासाठी काय टाईप करावे 

दहावीचा निकाल एसएमएस वर पाहत असताना आपल्याला काय टाईप करावे लागेल तर त्यासाठी आपल्याला खालील अक्षरे टाईप केल्यानंतर तात्काळ आपल्याला साध्या मोबाईलवर देखील तुमचा निकाल पाहता येईल.

MHSSC SPACE seat no 

अशा पद्धतीने सर्व माहिती भरून 57766 या नंबर वरती एसएमएस केल्यास आपल्याला मोबाईलवर देखील आपल्या नावासह विषयनिहाय कोणत्या विषयांमध्ये किती गुण आणि किती टक्केवारी पडलेले आहे ते एस एम एस द्वारे देखील पाहता येईल. 

दहावीचा निकाल ऑनलाइन /मोबाईलवर कसा चेक करतात यासाठी vIdeo 

 आजच्या लेखाचे सार 

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण मोबाईलवर निकाल कसा पाहावा या विषयाची माहिती पाहिली. मोबाईलवर निकाल इंटरनेटच्या मदतीने कसा पाहावा त्याचबरोबर आपल्याकडे इंटरनेट नसेल तर साध्या एसएमएस सुविधेने दहावी बोर्ड परीक्षा निकाल आपण कशा पद्धतीने पाहू शकतो याची देखील माहिती पाहिली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया तसेच इतर माहिती मिळवण्यासाठी 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी तसेच  प्रवेश व दहावी नंतर काय करावे मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक करा व जॉइन व्हा 

साधारणपणे चार ते पाच दिवसांमध्ये दहावी बोर्डाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच ही माहिती आपणापर्यंत पोहचवत आहोत. या प्रक्रियेमध्ये नव्याने काही बदल केला तरी आपल्याला आम्ही तो बदल करून यासाठी आमच्या संकेतस्थळाला वारंवार भेट देत राहा.

आमचे इतर लेख 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका झेरॉक्स मिळवून शाळेतील शिक्षकांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक भरतीची जाहिरात 

दहावी बोर्ड परीक्षा निकाल पाहण्यासाठी fastest वेबसाइट आणि लिंक 

2 thoughts on “दहावीचा निकाल मोबाईलवर कसा चेक करतात | how to check 10th SSC result in mobile 2024”

Leave a Comment