A महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2023 निकालाची तारीख वेळ आणि वेबसाइट लिंक | 10th result 2023 maharashtra board date website link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळयांच्यामार्फत अर्थात बोर्डामार्फत बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला. या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या 2023 परीक्षेच्या निकालाची तारीख वेळ आणि कोणत्या वेबसाइट लिंक वरती निकाल पाहावा ? (10th result 2023 maharashtra board date website link) याची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.यावर्षी दहावीचा निकल 2 मे 2023 रोजी लागणार आहे. 

10th result 2023 maharashtra board date website link
महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2023 निकालाची तारीख वेळ आणि वेबसाइट लिंक

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या निकालाची तारीख  | ssc 10th result 2023 date maharashtra board

महाराष्ट्र बोर्ड अर्थात एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख नेमकी कोणती असणार ?दहावी परीक्षा निकाल कधी लागेल  याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडत आहेत. आपण जर पाहिले की,बोर्डाने सांगितलेल्या संभाव्य तारखेनुसार इयत्ता बारावीचा निकाल हा 30 मे दरम्यान लागणार होता परंतु तो निकाल जवळजवळ पाच दिवस लवकर लागला. यावरून  दहावी परीक्षा 2023 या परीक्षेच्या निकालाची तारीख कोणती असेल तर आपण बारावीचा संदर्भ घेऊन असे म्हणू शकतो. 

 यावर्षी म्हणजे 2023मध्ये  दरवर्षीपेक्षा दहावीचा निकाल देखील आठवडाभर अगोदर लागण्याची शक्यता आहे. मार्च 2022 मध्ये दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागला होता. परंतु यावर्षी 2023 दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा जूनच्या अगदी सुरुवातीला म्हणजे एक ते दोन जून  तारखेला लागण्याची शक्यता आहे. थोडक्यात काही दिवसांमध्ये दहावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. यावरून दहावीचा 2023 चा निकाल कोणत्या तारखेला लागेल याविषयीचा तुम्हाला अंदाज आलेलाच असेल.आता अंदाज लावत बसू नका उदय 2 जून रोजी दहावी निकाल लागणार आहे. 

महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 वेळ 10th result 2023 ssc board Maharashtra time

आपण जर आतापर्यंतचे दहावीच्या बोर्डाचे निकाल यांचे वेळापत्रक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की बारावी प्रमाणे दहावीचा मार्च 2023 परीक्षेचा निकाल देखील दुपारी 1 च्या नंतर लागण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल संकेतस्थळे ssc 10th result 2023 maharastra board website links दहावी निकाल 2023 साठी महत्वाच्या वेबसाइट यांची माहिती दहावी 

आपला दहावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल कोणत्या वेबसाइट वर लागेल असा अनेकांना प्रश्न पडतो आपण पाहिले की मार्च 2023 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल हा साधारणपणे जून महिन्याच्या सुरुवातीला आणि दुपारी दोनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. हा दहावीचा निकाल लागल्यानंतर तो कोणत्या संकेतस्थळावर अर्थात वेबसाईटवर लागणार या संदर्भात देखील विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.तर साधारणपणे दरवर्षीप्रमाणे खालील संकेत स्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल हा लागू शकतो.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 साठी वेबसाईट लिंक website link to check 10th result 2023 Maharashtra board 

 

खालील  लिंक वरती इयत्ता दहावी मार्च 2023  बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा पाहता येईल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
या लिंकवर क्लिक करून आपण दहावीचा निकाल पाहू शकता.
 
याप्रमाणे आपल्याला दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख वेळ आणि लिंक यांची माहिती दिली आहे ती आपले मित्र मैत्रिणी यांना जरूर पाठवा.
आमचे इतर लेख 

Leave a Comment