A सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी | Information about the new Vice-Chancellor of savitribai phule Pune University Dr. Suresh Gosavi Marathi |

 पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू पदी पुणे विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान या विभागामध्ये कार्यरत असणारे या विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश गोसावी यांची आज पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी

कुलगुरू  डॉक्टर  सुरेश गोसावी यांचा परिचय Introduction of Dr. Suresh Gosavi, Vice-Chancellor

सुरेश गोसावी हे सध्या पुणे विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र या विभागाचे प्रमुख होते. त्यांचे शिक्षण देखील पुणे विद्यापीठामध्येच झालेले आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे विद्यापीठ माझ्यासाठी नवीन नाही कारण या विद्यापीठांमध्ये 1988 मध्ये मी  विद्यार्थी म्हणून  प्रवेश केला. आणि त्यानंतर पर्यावरण शास्त्र या विभागांमध्ये प्राध्यापक आणि नंतर  विभाग प्रमुख या पदावर कार्यरत असल्यामुळे हे विद्यापीठ अगदीच परिचयाचे आहे.

डॉक्टर सुरेश गोसावी पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्राध्यापक,पर्यावरण शास्त्र विभागाचे विभागप्रमुख  ते आज कुलगुरू Dr. Suresh Gosavi is a student professor of Pune University, Head of the Department of Environmental Science and now Vice-Chancellor

डॉक्टर सुरेश गोसावी यांचा कुलगुरू पदापर्यंतचा प्रवास हा पुणे विद्यापीठांमध्येच अधिक गेलेला आहे. कारण का तर त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातच पूर्ण करून त्यानंतर  पुणे विद्यापीठातील शास्त्र शाखेतील एका विभागामध्ये ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि आज ते या विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पूर्णवेळ कुलगुरू Full time Vice Chancellor of Savitribai Phule Pune University

या अगोदर  पुणे विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरू पाहत होते, परंतु आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाला डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या रूपाने पूर्णवेळ कुलगुरू प्राप्त झालेले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुणे विद्यापीठ निवड प्रक्रिया Pune University Selection Process of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवडीसाठी एकूण 27 अर्ज आले होते. या 27 उमेदवारांपैकी पाच निवड समितीने सुचवली होती. या पाच नावांमध्ये डॉक्टर सुरेश गोसावी हे देखील होते आणि आज त्यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अधिकृत घोषणा झालेली आहे.

कुलगुरू शरद गोसावी यांचे शैक्षणिक योगदान Educational contribution of Vice Chancellor Sharad Gosavi कुलगुरू शरद गोसावी यांचे शिक्षण 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झालेल्या डॉक्टर शरद गोसावी यांनी इलेक्ट्रॉनिक सायन्स मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे  नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा नियतकालिकांमध्ये 200 पेक्षा अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांनी जवळजवळ 17 वर्षे अध्यापनाच्या कारकिर्दीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर उपकरणांचा भौतिकशास्त्र तसेच लिथोग्राफी आणि पॅटर्न ट्रान्सफर यावर देखील मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवनियुक्त कुलगुरू अतिशय पारंगत आहेत.

डॉक्टर शरद गोसावी यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदात सहभाग Participation of Dr. Sharad Gosavi in ​​International Education Conference

शिक्षण आणि संशोधन क्षेत्रामध्ये होणाऱ्या भारत तसेच प्रदेशातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देखील डॉक्टर शरद गोसावी यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गोसावी विशेष माहिती Savitribai Phule Pune University Vice Chancellor Doctor Sharad Gosavi Special Information

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नव्याने नियुक्त झालेले शरद गोसावी यांच्या विषयी विशेष माहिती द्यायचे झाले तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिक शास्त्र तसेच नॅनो कण यामधे उल्लेखनीय काम केले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्त झालेल्या डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या पुढील नवीन आव्हाने New challenges ahead for Dr. Suresh Gosavi, who has been appointed as the Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University

नव्याने नियुक्त झालेल्या कुलगुरूंच्या पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार सांभाळत असताना अनेक आव्हाने त्यांच्या पुढे आहेत.

१.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पुणे  रँकिंग  Pune Ranking of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंग जे 25 व्या क्रमांकावर होते ते आता 35 व्या क्रमांकावर गेले आहे आणि आता पुन्हा नव्याने ते रँकिंग वाढवणे हे सर्वात मोठे वाहन नवीन कुलगुरू म्हणून त्यांच्यापुढे असणार आहे.

2.नव्या  शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीImplementation of new education policy

भारताने जी नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलेले आहे त्याची अंमलबजावणी विद्यापीठांमध्ये प्रभावीपणे करणे आणि विद्यापीठाचा दर्जा पुन्हा सुधारणे हे देखील एक नव्या कुलगुरूंचे आव्हान आहे.

3. प्रशासकीय बाबी Administrative matters

पुणे विद्यापीठाचा व्यापक प्रशासकीय कारभार बघता तो सर्व व्यवस्थित रित्या सांभाळणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गुणवत्ता अजून सुधारणे हे देखील त्यांच्या पुढील एक मोठे आव्हान आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रँकिंग सुधारण्यासाठी नवनियुक्त कुलगुरूंचा मास्टर प्लॅन Newly Appointed Vice-Chancellor’s Master Plan to Improve Savitribai Phule Pune University Ranking

पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देत असताना या विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय दर्जा सुधारण्यासाठी संशोधन क्षेत्रात विशेष भर दिला जाणार आहे. संशोधन क्षेत्रामध्ये इंडस्ट्री क्षेत्राचेही मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रांशी चर्चा करून सर्वांगाने पुणे विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल /कुलपती रमेश बैस व  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांची भेट Meeting with Governor/Chancellor Ramesh Bais and new Vice Chancellor of Savitribai Phule Pune University Dr. Suresh Gosavi

डॉक्टर सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाल्या नंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल अर्थात उलपती रमेश बेस यांची भेट घेतली आणि पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आम्ही लगेच कामाला लागू असा देखील शब्द त्यांनी दिला.

आमची ही माहिती आपल्याला आवडल्यास इतरांना पाठवा. नव नियुक्त कुलगुरू याना खूप खूप शुभेचा .धन्यवाद!

1 thought on “A सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी | Information about the new Vice-Chancellor of savitribai phule Pune University Dr. Suresh Gosavi Marathi |”

Leave a Comment