A दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करण्याबाबत | 10th Board Exam 2023 Exam Application July

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत बोर्डाकडून  माहिती देण्यात आलेली आहे.यासाठी 10th Board Exam 2023 Exam Application July आमची माहिती नीट वाचा. 

10th Board Exam 2023 Exam Application July
दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करण्याबाबत

जे वद्यार्थी दहावीच्या परीक्षेला अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे जुलै ऑगस्ट 2023 च्या परीक्षेबाबत तारखा आणि तपशील देण्यात आलेला आहे त्या संदर्भात माहिती पाहूया.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 पुरवणी परीक्षा कधी होणार |When will 10th board exam 2023 supplementary exam be held

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा मार्च २०२३ परीक्षेचा निकाल माहे जून २०२3 मध्ये जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITi विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊया विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने इ. १० वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा  आणि शुल्क यांची माहिती खालीलप्रमाणे- 

दहावी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट  2023 शुल्क स्विकरण्यासाठी तारखा 

1.नियमित शुल्क ( विहित वेळेत भरणारे)

 यामध्ये खालील विद्यार्थी येतात.माध्यमिक शाळांमार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे ITI विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्याथ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा 

 नियमित शुल्क भरण्याची मुदत – बुधवार, दि. ०७/०६/२०२३ ते शुक्रवार, दि. १६/०६/२०२३

विलंब शुल्क

शनिवार, दि. १७/०६/ २०२३ ते बुधवार, दि. २१/०६/२०२३

माध्यमिक शाळानी माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा

गुरुवार, दि. ०८/०६/२०२३ ते गुरुवार, दि. २२/०६/ २०२३

 

विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या विद्यार्थी  याद्या जमा करावयाच्या तारखा

शुक्रवार, दि. २३/०६/२०२३

अर्ज करण्याची पद्धती 

 सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी  जुलै ऑगस्ट  २०२३ मध्ये होणान्या परीक्षेची आवेदनपत्रे माध्यमिक शाळामार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाल मुख्याध्यापक यानी अनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील याची विचारात घेणे आवश्यक आहे.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट पुरवणी परीक्षा ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याबाबत सूचना 

 १. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्ग- २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना  त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. 

२. उपरोक्त परीक्षेस प्रथमतः प्रविष्ठ झालेल्या व श्रेणीसुधार करु इचिया विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

 ३. नियमित विलय शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. ४. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निधारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय महाकडे सादर कराव्यात.

५. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षा आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करण्याबाबत परिपत्रक pdf 10th Board Exam 2023 Circular for Online Submission of Supplementary Exam Application Forms to be held in July August

 
दहावी जुलै ऑगस्ट परीक्षा फॉर्म भरण्या बाबत परिपत्रक पीडीएफ  DOWNLOAD
 
अशा पद्धतीने10th Board Exam 2023 Exam Application July परीक्षेची आवेदन पत्रे भरण्याची कार्यवाही व्हावी बोर्डाकडून तसे परिपत्रक आलेले आहे. 
आमचे इतर लेख

Leave a Comment