महात्मा गांधी जयंती माहिती भाषण निबंध मराठी 2023
Mahatma Gandhi Jayanti Information Speech Essay Marathi 2023 : आपल्या भारतात अनेक महापुरुष होऊन गेले.लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस अशी कितीतरी नावे सांगता येतील.या महापुरुषांपैकी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते असे महापुरुष की ज्यांना आपण महात्मा या नावाने ओळखतो ती व्यक्ती म्हणजे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी होय. 2 … Read more