2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू |2023 talathi recruitment online application start
गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रसिद्ध झाल्यापासून तलाठी भरती बाबत तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकच उत्सुकता लागलेली होती. ती म्हणजे 2023 ची 4664 जागांसाठी असणारी मेगा तलाठी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? या तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार? तर या तलाठी भरतीच्या प्रक्रियेला अर्थात तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more