77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छा 2023

77th Independence Day Wishes in Marathi 2023 : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज ह्या लेखनामध्ये आपण स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छा (77 th Independance Day Wishes In Marathi) पाहणार आहोत. जे तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्हाला हे आवडल्यास तुमच्या मित्रांशी नक्कीच शेअर करा.

15 August Wishes In Marathi: आपण दरवर्षी 15 ऑगस्ट साजरा करत असतो. कारण या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी आपल्या भारत देशाला सोडले होते आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला होता. आज स्वातंत्र्याला तब्बल 77 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाचा हा महोत्सव एक अमृत महोत्सव म्हणून आनंदाने साजरा केला जात आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ते राष्ट्रीय ध्वज फडकवून भाषण देत असतात आणि यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकवला जात असतो.

स्वातंत्र्य दिनाच्या मराठीमध्ये शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi 2023)

खूप लोक हे 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करत असतात आणि या दिवशी चॉकलेट्स, मिठाई व अनेक गोष्टींचा वाटप देखील केला जातो. तसेच लोकं एकमेकांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा (15 August Messages in Marathi) आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या फेसबुक, व्हाट्सअप वर आपल्या प्रियजनांना देत असतात. ज्यामुळे खूप लोकांना आनंद होतो आणि मनातून एक देशभक्तीचा भाव निर्माण होतो.

जर तुम्हाला हे स्वातंत्र्य दिनाचे मेसेज आवडले तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा.

1) माझा अभिमान आणि नशीब आहे कि, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया

77th Independence Day Wishes in Marathi

2) आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…. ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…

आमचा सर्वाधिक पसंती असलेला लेख

स्वातंत्र्य दिनाचे झक्कास सूत्रसंचालन

3) चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा… ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

77th Independence Day Wishes in Marathi | 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छा

4) ना धर्माच्या नावावर मरा… ना धर्माच्या नावावर जगा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा…

77th Independence Day Wishes in Marathi | 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छा

15 ऑगस्ट मराठी कोट्स (Independence Day Wishes in Marathi)

5) स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

6) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

77th Independence Day Wishes in Marathi 2023

7) ‘देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे. देश आपली जान आहे….. ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.

8) देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्.

9) सर्वांनी जपा एकमेकांचं सुख… तेव्हाच सुंदर होईल आपला देश.

10) गंगा-यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा….

15 ऑगस्ट शायरी इन मराठी (Independence Day Wishes in Marathi)

11) ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….. प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन Bangalore या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…. सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…

12) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

13) ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता.. ‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

14) निशान फडकत राही निशाण झळकत राही ‘देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

15) वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा….!

16) माझा अभिमान आणि नशीब आहे कि, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया

17) ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….. प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…. जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही… सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 मेसेज (Independance Day Message In Marathi 2023)

18) तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन् हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

77th Independence Day Wishes in Marathi | 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छा

19) कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म..

77th Independence Day Wishes in Marathi | 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठीत शुभेच्छाi

20) मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

मित्रांनो जर तुम्हाला हे 15 August Marathi Wishes आवडले असतील तर तुमच्या मित्रांशी नक्की शेयर करा. जेणेकरुन सर्वांपर्यंत हे विशेष पोहोचतील.

आमचे इतर लेख

स्वातंत्र्य दिनाच्या 50 अप्रतिम रांगोळ्या 

स्वातंत्र्य दिनाच्या गाजलेल्या 50 घोषणा /घोषवाक्य 

स्वातंत्र्य दिनाचे भाषण निबंध 

स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन 

झेंडा गीत pdf 

स्वातंत्र्य दिनाची शायरी चारोळ्या 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू यांचे योगदान 

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण