50 Marathi Slogan Announcements for Independence Day:15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक घोषणा म्हणजे स्वातंत्र्य दिन घोष वाक्य उद्गारली जातात.अगदी शाळेतील 15 ऑगस्ट चा कार्यक्रम संपत असताना मुले मुली तर अगदी जोशात देशाविषयी देशाभिमान व्यक्त करणाऱ्या 15 ऑगस्ट घोषणा किंवा स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत असतात. स्वातंत्र्य दिन घोष वाक्य तयार करण्यासाठी मुले आटापिटा करत असतात.मुलांना यावर माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध विषय पण विचारला जाऊ शंकतो.आमच्या या स्वातंत्र्य दिनाच्या 50 घोषणा आणि घोषवाक्य आपल्या कार्यक्रमात नक्कीच रंगत आणतील.चला तर मग सुरुवात करूया.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 50 घोषणा |
हर घर तिरंगा घोषणा किंवा घोषवाक्य | swatntrya din ghosh vakya ghoshna 50
यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या स्वातंत्र्य दिनाला विशेष असे महत्त्व आहे.या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताचा तिरंगा संपूर्ण भारतभर घरे, कार्यालय,वसतिगृहे, बँका अशा सर्वच ठिकाणी यावर्षी फडकणार आहे. देशाभिमान जागृत व्हावे यासाठी, तिरंगा फडकवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तिरंगा फडकवत असताना स्वातंत्र्य दिनाच्या काही घोषवाक्य किंवा तिरंग्याच्या घोषणा आपल्या नक्कीच कामाला येतील चला तर बघूया तिरंगा घोषवाक्य किंवा काही घोषणा .suvaran mahotsav slogans.
स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव घोषवाक्य | 75 amrut mahotsav ghoshna |स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा घोषवाक्य
स्वातंत्र्य दिनाच्या जवळजवळ 50 पेक्षा जास्त घोषणा किंवा घोषवाक्य आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
भारताचा स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रभात फेरी काढली जाते. या प्रभात फेरीमध्ये खूप घोषणा दिल्या जातात. या घोषणांना प्रभात फेरी घोषणा असं म्हटलं जातं .त्याचबरोबर.यावर्षी हर घर तिरंगा ,घरोघरी तिरंगा या मोहिमेअंतर्गत माझा तिरंगा घोषणा किंवा घोषवाक्य यादेखील आपल्याला अमृत महोत्सवी कार्यक्रम साजरे करताना उपयोग येणार आहेत.
हे पहा
स्वातंत्र्य दिनासाठी अप्रतिम फलक लेखन
15 ऑगस्ट घोष वाक्य swatntryaya ghosh vakya 2022 swatntrya din ghosh vakya
15 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रगीता नंतर जय जवान जय किसान वंदे मातरम! भारत माता की जय एवढाच घोषणा दिल्या जातात परंतु यावर्षी अमृत महोत्सव निमित्त अशा घोषणा दिल्या जात आहेत, की त्यातून आपला इतिहास सर्वांकडे उभा राहिला पाहिजे. किरण यावरील घोषणा ऐकून तर तिरंगा विस्वाभिमान निर्माण झाला पाहिजे.
स्वातंत्र्य दिन घोषवाक्य सुविचार swatntrya din ghosh vakya स्वातंत्र्य दिन घोषवाक्य घोषणा 50 |swatntrya din 50 ghosvaky | माझा तिरंगा घोषवाक्य | maza tiranga ghosh vakya| अमृत महोत्सव घोषवाक्य| amrut mahotsav ghosh vakya | स्वातंत्र्य प्रेरणादायी ओळी | swatntrya prernadayi oli|प्रभातफेरी घोष वाक्य |prabhatferi ghosh vakya | स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा
स्वातंत्र्य दिन घोषवाक्या पाहत असताना आजच्या लेखात जवळजवळ 50 घोषणा,घोषवाक्य त्याही नवीन आणि तिरंग्यावर आधारित घोषणा असल्यामुळे आपल्याला ते आवडतील. हर घर तिरंगा उपक्रम राबवत असताना पालक शिक्षक यांची जी प्रभात फेरी आपल्याला काढायची आहे त्यात प्रभात फेरीमध्ये या घोषणा पण देऊ शकता.
1.भारत देश महान आहे ,
तिरंगा आपली शान आहे.
2. स्वातंत्र्य भारताचा
सलाम, त्या शूर सैनिकांना.
3. आजादी का अमृत महोत्सव मनाये , हर घर तिरंगा लहराये |
4. भारत आहे अनमोल रत्न, त्याच्या रक्षणासाठी करू यज्ञ.
5. भारत आमचा महान आहे,
तिरंगा आमची शान आहे.
6. सारे जहासे अच्छा,
हिंदोस्ता हमारा |
7. जी जान देंगे,
तिरंगा हमारा बचायेंगे |
8. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला ,
भारत पाहून हरपला.
9. हर घर तिरंगा ,
घरोघरी तिरंगा.
10. माझा तिरंगा ,
माझा अभिमान.
11. सलाम त्या वीरांना,
जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले.
12. चाहे हम प्राण देंगे,
लेकिन तिरंगे को झुकने नही देंगे |
13. जब तक तिरंगा है ,
तब तक हम है |
14. भारत देश महान ,
मला त्याचा अभिमान.
15.Save plant and tree,
India is my best country.
16. सभी देशो मे दंगा होता है,
हमारे सैनिको के,
दिल में तिरंगा होता है |
17. जरूरत पडे तो आधी रोटी खायेंगे ,
लेकिन हमारे देश को बचायेंगे |
18. अगर छेडोगे हमारे तिरंगे को,
तो हाथ में उठा लेंगे हत्यारों को |
19. तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू ,
प्राणपणाने लढून आम्ही त्याची शान वाढवू.
20. भारत आमची शान ,
त्याचा करू नका अपमान.
21. तिरंगे के नीचे है सब समान,
इसलिये सब कहते है भारत देश महान.
22. तिरंगा तिरंगा
म्हणतात पण,
देशासाठी लढले त्यांनाच विसरतात.
23. जब तक सुरज चांद रहेगा,
तब तक तिरंगा लहराता रहेगा |
24. Please respect tiranga,
because we stay in India.
25.Give respect our Indian army,
because they save our county.
26. हर घर कॉलेज ओ पर तिरंगा लहरा ना है,
देश के प्रति अभिमान जगाना है|
27. जब तक सीमा पर हमारे जाबाज हे ,
तब तक तिरंगा हमारा आबाद है |
28. भारताचे सुपुत्र आहे राजगुरू ,
चला अमृत महोत्सव साजरा करू.
29. देशासाठी दिले अनेकांनी बलिदान,
तिरंगा आहे आमची शान.
30. प्रत्येक घर तिरंगा फडकवेल,
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करेल.
31. हर देश मे जंग जंग है ,
हमारे भारत में नये रंग है |
32. आता फक्त लक्ष,
स्वातंत्र्याच्या महोत्सवासाठी रहा सगळे दक्ष.
33. हर घर तिरंगा अभियान,
भारताची वाढवेल शान.
34. मोदींची किमया न्यारी,
फडकणार तिरंगा घरोघरी.
35. स्वातंत्र्याचा लढा छान ,
भारत आमचा महान.
36. स्वातंत्र्याचा लढा छान,
भारत आमचा महान.
37. एक दोन तीन चार ,
अमृत महोत्सवाचा जयजयकार.
38. मी देशाचा देश माझा ,
आमचा तिरंगा अभिमानाचा.
39. आता देऊ एकच नारा,
तिरंगा आहे सबसे प्यारा.
40. तिरंगा माझी जान,
त्यासाठी देईन मी प्राण.
41. अखंड राहो स्वतंत्रता ,
विश्वात फडकावा तिरंगा.
42. सदैव फडकत राहो तिरंगा,
आपला सर्व जगात ,
प्रिय भारत आपला.
43. विविधतेत एकता आहे आमची शान ,
म्हणूनच आहे आमचा भारत देश महान.
44. लब्जो पे तिरंगा,
हर घर मे तिरंगा.
45. आजादीके अमृत महोत्सव पर दिल ने ठाना है ,
हर देश को पीछे छोडकर भारत को आगे जाना है।
46. आतंकवाद थांबवूया ,
भारत सक्षम बनवूया.
47. भारताचा स्वातंत्र्यासाठी वीर लढले ,
शिवाजी महाराजांसारखे शूर या मातीत जन्मले.
48. बघता बघता वर्ष उलटले,
अमृत महोत्सवाचे दिवस उघडले.
49. ह्या मोहिमेत व्हा सहभागी,
भारत घेईल उंच भरारी.
50. जय जवान ,
जय किसान.
आज आपण स्वातंत्र्य दिन घोष वाक्य घेतली यातून आपला देशाभिमान तर वाढीस लागेलच पण आपली कर्तव्य ,जबाबदऱ्या याविषयी देखील जाणीव जागृती होईल. swatntrya din ghosh vakya जी आपणास दिलेली आहेत.
आमचे अप्रतिम लेख
स्वातंत्र्य दिनाची शायरी चारोळ्या
बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी
डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2023 24 संपूर्ण महिती
आंबेडकर जयंती निमित्त 5 मराठी कविता
स्वातंत्र्य दिनाच्या अप्रतिम रांगोळ्या
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू यांचे योगदान