स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी 2023

स्वातंत्र्य दिन म्हटले की सर्वत्र आनंदी आनंद असतो,शाळा महाविद्यालायत रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर काहीजण चारोळ्या मधून आपले देशप्रेम व्यक्त करतात,म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन चारोळ्या (independence day quotes in marathi 2023) पाहणार आहोत. 

स्वातंत्र्य दिन चारोळ्या

15 ऑगस्ट 1947 हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान होय का?तर याच दिवशी आपल्या भारत देशाला 150 वर्षांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारत मातेच्या कामी आलेल्या सर्वच वीरांचे या दिवशी गुणगान गायले जाते.हे गुणगान कोणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करून तर विद्यार्थी या स्वातंत्र्य दिनाची आतुरतेने वाट पाहत असतात.कारण त्यांना 15 ऑगस्ट रोजी भाषण करण्याची संधी मिळत असते.या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्यामुळे तर यावर्षी घरोघरी तिरंगा इतिहासात फडकताना दिसणार आहे.15 ऑगस्टला अनेक थोरा मोठ्यांचे विचार ऐकायला मिळणार असतात.या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आपण आज स्वातंत्र्य दिन चारोळ्या की ज्यातून आपली राष्ट्रभक्ती अजून वाढीस लागेल. 

स्वातंत्र्य दिन चारोळ्या | 15 ऑगस्ट चारोळ्या|independence day quotes in marathi 2023

चारोळ्या म्हणजे चार ओळींची रचना यातून आपण आपल्या भावना मांडत असतो. स्वातंत्र्य दिन चारोळ्या तुम्ही वाचा बघा त्यातून तुम्हाला 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व समजेल. या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला शुभेचा म्हणजेच independence day quotes marathi या देखील आपण आपले मित्र नातेवाईक यांना पाठवू शकतो.आम्ही दे वेळी स्वातंत्र्य दिन निबंध ,कविता ,सूत्रसंचालन ,किंवा स्वातंत्र्य दिन माहिती यासारखे लेख लिहीत असतो यावेळी मात्र आम्ही खास अमृत महोत्सव म्हणून  स्वातंत्र्य दिन चारोळ्या म्हणजेच independence day quotes marathi पाहणार आहोत.या 15 ऑगस्ट चारोळी आपण आपल्या शाळेतच नव्हे तर सोसायटी,ग्रामपंचायत कार्यक्रम या ठिकाणी वापरू शकता.चला तर मग स्वातंत्र्य दिनाच्या चारोळी चा आनंद घेऊया. 

स्वातंत्र्यदिन शुभेच्छा with image

स्वातंत्र्य दिन चारोळ्या |swatntrya din ouotes in marathi | swatntrya din charolya 

आजच्या लेखात आपण independence day quotes marathi पाहूया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून देशभक्त, क्रांतिकारक ,डॉक्टर जे जे देशाच्या विकास व संरक्षण यासाठी झटत आहेत त्यांना स्वातंत्र्य दिन चारोळ्या अर्पण करीत आहोत.15 ऑगस्ट चरोळ्यांच्या माध्यमातून वीर जवान याना सलाम करून आपण  independence day quotes marathi  पहायला सुरुवात करूया. स्वातंत्र्य दिन चारोळ्या आपल्याला नक्की आवडतील. ——-

1. मेरा भारत महान,

यही है हमारा स्वाभिमान .

 2 भारताचे सैनिक आहेत,

सर्वात महान,

आमची भारतभूमी,

 हीच आमची शान.

3. भारत देश आमची शान ,

कधी झुकणार नाही आमची मान,

 कारण भारत आहे आमचा अभिमान,

 बोलो जय जवान ! जय किसान.

स्वातंत्र्य दिन चारोळ्या | swatntrya din charolya | independence day quotes marathi 

4. भारत माझा महान,

 शत्रूंचा संपला ताण,

कारण सैनिकांनी अर्पण केले प्राण,

 अशा शूर सैनिकांना माझा प्रणाम.

5. सैनिक देशासाठी लढले, 

मरण पत्करून ते अमर झाले,

 त्यांनी सोडले घरदार, 

केला भारत मातेचा संसार.

6. मेरा भारत महान, 

मुझे है उसका अभिमान, 

कभी ना करो उसका अपमान,

नही तो देश की हो जायेगी कम शान.

8. माझा भारत देश महान, 

आम्हाला वाटतो तो छान,

नका करू सैनिकांचा अपमान, 

कारण तेच वाढवत आहेत,आपल्या तिरंग्याची शान.

9. देशाला ठेवील छान छान,

 कधी नाही होऊन देणार घाण,

 मला आहे भारत  देशाचा अभिमान, 

भारतानेच वाढवला आमचा स्वाभिमान.

10. आमचे आहे एकच स्वप्न,

भारत माता आहे एक अनमोल रत्न.

स्वातंत्र्य दिन चारोळ्या  आवडल्यास इतराना पाठवा. 

11 तीन रंगांचा आमचा तिरंगा,

 केशरी पांढरा आणि हिरवा,

नाही कोणता भेद ,

म्हणून आमच्या भारताचे लागतात वेद. 

12 भारत मेरा महान,

 मुझे है उसका अभिमान,

 भारत भू के लिए कुर्बान हो गये वीर जवान, 

फिर कभी झुकणे नही देगे हमारे तिरंगे की शान.

13 भारत आपला महान, 

सैनिक आहेत आपले खूपच छान,

 जे देशासाठी लढले ,

जरा ठेवा की व त्यांचा अभिमान.

14 आमचा देश आहे छान,

 त्याचा आम्हालाही खूप अभिमान,

 शत्रूंविरुद्ध उठवले आणि रान,

तेव्हा जागृत झाला आमचा स्वाभिमान.

15 तिरंग्यातील तीन रंग,

 ते पाहून झाले माझे मन दंग,

 आपण सगळे राहू या संघ,

 यातच आहे सर्व आनंद.

independence day quotes marathi | 15 ऑगस्ट चारोळ्या

16. आता नुसते  हर घर  तिरंगा नको, 

आता नुसता  घरोघरी तिरंगा नको ,

आता तिरंग्याचे प्रदर्शनही  नको ,

कारण तिरंगा आमच्या हृदयातच झालाय विराजमान.

17 भारत देशात मी जन्मलो,

याचा मला अभिमान,

संपूर्ण विश्वात ज्याचे आहे गुणगान,

तो भारत आमचा महान. 

18 ही जन्मभूमी आमची ,

ही माय भूमी आमची,

 देश गौरवासाठी लढाई आमची ,

भारत बलशाली बनो हीच प्रार्थना आमची.

19 परक्यांमध्ये पहिल्यांदा चालत होती,

ब्रिटिशांची सत्ता,

भारत आहे आमचा,

हाच निर्धार पक्का. 

20 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार, 

जागा करा सर्वांमधला कलाकार ,

कधीही मानू नका हार,

 कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार.

21 आम्ही गाणी गातो देशाची ,

फेकू नका कधी नाणी,

 वाढवूया आपले ज्ञान, 

कधी न करा तिरंग्याचा अपमान. 

22 सैनिक आमचे महान,

 वाटतो आम्हाला त्याचा अभिमान,

 तिरंगा आमची शान,

 कधी करू नका त्याचा अवमान.

23विसरू नका अशा वीरांना,

 ज्यांनी देशासाठी दिले प्राण,

 तिरंगा आहे आपली शान,

 आणि सैनिकच राखतात त्याची जान. 

24जे देशासाठी लढतात दैनिक

 तेच आहेत आपले सैनिक, 

त्यांचा ठेवा  मान,

 हीच आहे माणुसकीची शान.

25 तिरंग्यात असतात तीन रंग

 आपण सगळे राहू संग,

 बाहेरच्या देशात होतात रोज जंग,

 आमचा भारत मात्र विकासात दंग.

26 भारत देशात प्लास्टिकचा होतोय ऱ्हास,

 अमृत महोत्सव आपल्यासाठी आहे खूप खास,

 त्याचाच मला होतोय भास,

कारण तो दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे खास.

independence day quotes marathi आपल्याकडे जर असतील तर कमेन्ट करा. आम्ही आमच्या स्वातंत्र्य दिन चारोळ्या यात त्याचा नक्कीच समावेश करू. 

आजच्या लेखात आपण स्वातंत्र्य दिन चारोळ्या पहिल्या.या 15 ऑगस्ट च्या दिवशी कार्यक्रम सूत्रसंचालन करता असताना independence day quotes in marathi 2023 या चारोळ्या नक्की कामी येतील. त्याचबरोबर नववी दहावीच्या मुलाना चारोळ्या म्हणजे  आपल्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम वाटते, त्यांना  शेरो  शायरीचा  ओढा जास्त असतो. म्हणूनच स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित स्वातंत्र्य दिन चारोळ्या हा कार्यक्रम अतिशय छान साजरा करा. यासाठी swatntrya din charolya मन लाऊन वाचा. ही माहिती इतराना शेयर करा.

FAQ काही प्रश्न

1. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 

15 ऑगस्ट 1947 

2. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात मुले कोणत्या उपक्रमात जास्त दंग असतात ?

15 ऑगस्ट चारोळ्या कार्यक्रम 

3. 15 ऑगस्ट चारोळ्या मुलांना का आवडतात ?

शेरो शायरीत अदाकरी लाजवाब असते. 

4. महाराष्ट्रात कोणता उपक्रम सुरू आहे ?

स्वराज्य महोत्सव 

5. केंद्र सरकारचा 2022 चा  भव्य उपक्रम कोणता? 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा 

 आमचे हे लेख जरूर वाचा 

स्वातंत्र्य दिनाच्या 50 अप्रतिम रांगोळ्या 

स्वातंत्र्य दिनाच्या गाजलेल्या 50 घोषणा /घोषवाक्य 

स्वातंत्र्य दिनाचे भाषण निबंध 

स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन 

Leave a Comment