डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023| babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023

14 एप्रिलला आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव ,दलितांचे कैवारी ,महान अर्थशास्त्रज्ञ,इतिहासकार अशा कितीतरी ज्यांना उपाध्या लावल्या जातात असे थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. या दिवशी संपूर्ण भारतभरअतिशय उत्साहाचे वातावरण असते. आंबेडकर जयंतीला शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ठिकठिकाणी भीम गीतांच्या मैफिली सुरू असतात यातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला जातो..

भाषण स्पर्धा असो की वक्तृत्व स्पर्धा असो तसेच  भीम गायन कार्यक्रम असो या सगळ्यांना जर आपल्याला रंगत आणायची असेल तर कुठेतरी अलीकडे नव्याने ट्रेड होत असलेला प्रकार म्हणजे मराठी शायरी ही जी लोकांना खूप आवडते. म्हणूनच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शायरी घेऊन आलेलो आहोत या शायरी मध्ये 2023 मध्ये नव्याने आलेल्या शाब्दिक अदाकारी सादर करीतआहोत.ज्या आपल्याला नक्कीच आवडतील.babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 ही आपले मित्र, नातेवाईक यांना व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम,युट्युब यांच्या साह्याने आपण  पाठवून एक प्रकारे आंबेडकरांच्या विचारांचा तो प्रसारच असेल. आंबेडकर जयंतीच्या मराठमोळ्या शायरीचा त्यांना देखील आनंद देऊ शकता. तर मग नव्याने आकारास येत असलेला काव्यप्रकार किंवा साहित्यप्रकार आंबेडकरी मराठी शायरी आपण पाहूया. त्या अगोदर सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023
बाबासाहेब आंबेडकर
dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023|babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023

 

सजली सारी नगरी

तुमची पाहण्या कीर्ती 

आज आहे बाबासाहेब तुमची जयंती 

आमच्या नसा नसात  भरली स्फूर्ती 

कोणालाही जमणार नाही 

अशी क्रांती करणारे बाबासाहेब होते

विषमतावादी व्यवस्थेला हात टेकायला

 लावणारे बाबासाहेब होते 

मानवतेसाठी संघर्ष करणारे 

आमचे सर्वांचे लाडके बाबासाहेब होते

 

 

बुद्ध ने हमे बुद्धी  दी 

कबीर ने हमे  ज्ञान दिया

जोतिबा ने दी विद्या 

बाबासाहेब ने हमे सन्मान 

और संविधान दिया 

 

 

आंबेडकर जयंती मराठमोळी शायरी 2023 dr babasaheb ambedkar jayanti wishesh in marathi 

 
 

तुम्ही चालत राहताय याला काहीच अर्थ नाही 

कोणत्या दिशेने चालत आहात  

याचे महत्व जाणणारे बाबासाहेब होते

 

 

अहो सागराचे पाणी 

कधी आटणार नाही 

आम्ही  हजारो जन्म घेतले 

तरी तुमचे उपकार कधी फिटणार नाहीत 

मी फक्त मानवतेला मानतो 

धर्म कोणता याला मी महत्त्व देत नाही 

असे ठणकाऊन  सांगणारे बाबासाहेब होते 

 

 

आंबेडकर जयंती बहारदार स्टेटस मराठी मध्ये dr babasaheb ambedkar jayanti status in marathi  

 
 

आपल्याला जर एका विशिष्ट उंचीवर जायचे 

तर परिश्रम आणि कर्तुत्व यांनाच जीवनात  थारा द्या 

बबाबासाहेब आंबेडकर .

 

 

अहो जगात गरिबी कुठे आहे 

ज्या ठिकाणी शिक्षण नाही 

त्या ठिकाणी गरीबी आहे 

पोटाला अर्धी भाकरी खा 

पण लेकरांना चांगले शिकवा 

शिकवण देणारे आपले बाबासाहेब 

 

 

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शायरी मराठी 2023 |dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 

 
 

पोशाखात काय दडलय 

अस  अजिबात समजू नका 

बाबासाहेब सांगतात आपल्याला कमीपणा येईल

 असा पोशाख कधी करू नका 

 

 

अस्पृश्यतेच्या उडवल्या ज्यांनी चिंधड्या 

त्या माझ्या भिमाच्या निधड्या छातीला 

माझा निळा सलाम 

निळा सलाम निळा सलाम

 

 

संविधान केवल वकीलो का

 दस्ताऐवज नही 

वह  जीवन जीने का एक माध्यम है 

 

 

14 एप्रिल मराठी शायरी 2023 dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023 14 april marathi new shayri  

 

जीवन जिते समय भाग्य पर नही

 अपने शक्ती पर विश्वास रखो 

 

नींद अपनी खोकर जगाया हमको 

आसू अपने गिराकर हसाया हमको 

 

जो झुक सकता है 

वो एक दिन सबको 

झुका भी सकता है

बाबासाहेब आंबेडकर 

 

धर्म जन्माने श्रेष्ठ आणि कनिष्ठ 

असा भेदभाव करतो

अशा धर्माला मी मानत नाही 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 

आपण जर वाघासारखे बनलो

 तर आपल्या वाट्याला कोणी जाणार नाही 

 

 

आंबेडकर जयंती शायरी पहा dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023vidio 

 

 

आंबेडकर जयंतीची मराठी शायरी आपल्याला नक्की आवडेल. आपण ही माहिती इतराना देखील पाठवून त्यांना ambedkar jayanti shayari in marathi चा आनंद नक्की देऊ शकता. धन्यवाद! जाता जाता नि लेखणीला विराम देता देता  नमन त्या महामानवाला. 

आमचे अप्रतिम लेख 

Leave a Comment