आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023

ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023 : 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आंबेडकर जयंत म्हटले की 14 एप्रिलला सगळीकडे आनंदी आनंद ,एकदम प्रसन्न आणि उत्साही असे वातावरण असते. लहान ,अबाल,वृद्ध यादिवशी  एकमेकांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत असतात.एकमेकांच्या गळा भेटी घेऊन जणू आंबेडकर यांना अपेक्षित मानवतेच्या संदेशाचे जणू यातून दर्शन घडते. भीम जयंतीच्या या मराठमोळ्या शुभेच्छातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला जातो.आपण देखील 2023 ची आंबेडकर जयंती  उत्साहात साजरी करत असताना ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023 की ज्या अगदी नाविन्यपूर्ण व अर्थपूर्ण  आहेत.त्या एकमेकाना देऊयात. चला तर मग आंबेडकर जयंतीच्या खास मराठी शुभेच्छा आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला आपले प्रियजन, नातेवाईक,गुरुजन  यांना देऊया आणि आंबेडकर जयंती अगदी धुमधडाक्यात साजरी करूया.

ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2023
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023 | ambedkar jayanti wishesh in marathi 2023 | आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छा 2023 | ambedkar jayanti shubhechha 2023 | ambedkar jayanti wishesh in marathi 2023 

जीवाला जीवाचे दान

माझ्या भिमाने केलं झिजून 

जीवाचं रान 

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षणाचे महत्व सांगणारा 

आमचा भीमराव होता 

ताठ मानेने झगा असा उद्देश करणारा 

आमचा भीमराव होता 

अन्यायाविरुद्ध पेटून उठा असे सांगणारा देखील 

आमचा भीमराव होता 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !

हातामध्ये ना भाला पाहिजे ,

ना बरची पाहिजे 

पण रक्तामध्ये आमचा भीमराव पाहिजे 

आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

तू जीवन दिधले मातीला 

आकार दिला दलितांच्या जीवनाला 

सलाम तुझ्या या कार्याला 

भीम जयंती तथा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश 2023 | ambedkar jayanti wishesh quotes in marathi 2023

निळ्या रक्ताची धमक बघ 

स्वाभिमानाची आग आहे

घाबरू नकोस कुणाला 

तू भीमाचा छावा आहेस 

भीम जयंती तथा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

 भारतरत्न  दलितांचे उद्धारक स्वातंत्र्य समता बंधुता

 यांचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 

यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शिका संघटित व्हा

आणि संघर्ष करा  असा 

अनमोल मंत्र देणाऱ्या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन 

आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! 

आंबेडकर जयंती मराठी शायरी 2023 | ambedkar jayanti quotes in Marathi 2023 ambedkar jayanti nimitt marathi shayari 

ज्यांना इथल्या व्यवस्थेने पुस्तक

 वाचण्याचा अधिकार नाकारला  

त्याच बाबासाहेबांनी राज्यघटना 

निर्मितीचा संकल्प साकारला 

या राज्यघटनेमुळेच समता युक्त 

भारत नावारूपास आला 

अशा महामानवास जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

समुद्राचे पाणी कधी आटणार नाही 

 बाबासाहेब आपली आठवण कधी मिटणार नाही 

बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Br ambedkar jayanti status download | आंबेडकर जयंती निमित्त स्टेटस मराठी २०२३ 

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तुत्वाची 

तुम्हीच जगाला शिकवली खरी  माणुसकी 

आंबेडकर जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा! 

दीनदुबळ्यांना सन्मानाने जगण्याचा 

अधिकार  तुम्हीच मिळवून दिला 

ज्यांच्या राज्यघटना निर्मितीमुळे 

सर्वांना समानतेचा अधिकार प्राप्त झाला 

इथल्या विषम व्यवस्थेत

तळा गाळातला माणूसही राज्यघटनेमुळे 

स्वाभिमानाने जगू लागला 

या घटना निर्मितीचे अनमोल कार्य करणाऱ्या 

बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! 

आज नमन करूया त्या पराक्रमाला 

नमन त्या देश प्रेमाला 

नमन त्या ज्ञानदेवतेला 

आम्हाला त्या महामानवाला 

आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !

आमच्या बाबासाहेबांचे 

कामच एवढे मोठे 

त्यांच्या कामापुढे चंद्र सूर्यही

 वाटतात अगदी छोटे 

ambedkar jayanti chya hardik shubhechha !

ज्यांनी केली मनुस्मृति दहन 

आणि दिले भारतीय महिलांना खरे स्वातंत्र्य 

अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या

 जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

उपाध्या किती सांगू माझ्या बाबासाहेबांच्या 

विश्वरत्न विश्वभूषण तो 

भारतरत्न राज्यघटनेचा शिल्पकार तो 

महा विद्वान महानायक महाअर्थशास्त्रज्ञ तो 

महान तत्ववेता महान इतिहासकार क्रांतीसुर्य तो

महामानव तो युगपुरुष तो 

अशा श्रेष्ठ व्यक्तिमत्वास अर्थात 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

 आंबेडकर  जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

आंबेडकर जयंती मराठी स्टेटस 2023 | ambedkar jayanti marathi status 2023

सागराचे पाणी कधी आटणार नाही 

हजारो जन्म घेतले तरी भीमा तुझे 

उपकार फिटणार नाही 

आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

ज्यांच्या माणुसकीच्या धडपडीमुळे 

लाखो घरांचा  उद्धार झाला 

तीन दुबळ्यांना सन्मानाने 

जगण्याचा अधिकार मिळाला. 

अशा महामानवाला  अभिवादन 

आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

आंबेडकर जयंती शुभेच्छा दाखवा 2023 |ambedkar jayanti chya hardik shubhechha video 



या आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाअगदी नाविन्यपूर्ण आहेत.आपले मित्र मंडळी नातेवाईक यांना आठवणीने  पाठवा. आम्ही आपणासाठी सादर केलेल्या ambedkar jayanti chya hardik shubhechha 2023 केवळ शुभेच्छा नाहीत तर त्यातून आपल्याला बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य काय होते ? याची नक्कीच झलक मिळेल. आपण हे आमचे आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश मराठी कायम आपल्या स्मरणात ठेवाल हीच अपेक्षा.

आंमचे इतर लेख

Leave a Comment