Dhwaj flag song marathi pdf : आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट असो की 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असो या कार्यक्रमांमध्ये तसेच 1 मे रोजी साजरा होणारा आपला महाराष्ट्र दिन असो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण झेंडावंदन करत असतो. झेंडावंदन करत असताना सर्वप्रथम आपण राष्ट्रगीत बोलतो आणि त्यानंतर विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा गीत अर्थात ज्याला आपण ध्वजगीत म्हणून संबोधतो ते देखील गात असतो. हे ध्वजगीत (flag lyric in marathi)प्रत्येकाचेच पाठ असेल असे नाही.
बऱ्याचदा कोणीतरी या झेंडा गीताच्या सुरुवातीचे शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला लगेचच या झेंडा गीतातील पुढच्या ओळी आठवत असतात.यावर्षी 2023 चा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला अशी अडचण येणार नाही, कारण आम्ही आपल्यासाठी ध्वजगीताची अर्थात झेंडा गीतांची pdf घेऊन आलेलो आहोत. या पीडीएफ च्या माध्यमातून आपण अतिशय आत्मविश्वासाने विजयी विश्व तिरंगा प्यारा हे ध्वज गीत बोलू शकाल.. चला तर मग आपल्या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा गीताच्या विशेष लेखाला सुरुवात करूया.
‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ झेंडा गीत (ध्वज गीत) मराठी pdf Dhwaj flag song marathi pdf
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊंचा रहे हमारा ||धृ||
सदा शक्ति बरसाने वाला
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा
झंडा उचा रहे हमारा
शान न इसकी जाने पाये
चाहे जान भले ही जाए
विश्व विजय कर के दिखलाए
तब होवे प्रण पूर्ण हमारा
झंडा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा गीताचा अर्थ
आपल्याला आपल्या तिरंगा ध्वजाचा अभिमान आहे असा अर्थ या गीताचा आहे.आपल्या राष्ट्राच्या जमेच्या बाजू यात सांगितल्या आहेत.
आम्ही आपल्याला दिलेली ध्वज गीत आणि मराठी झेंडा गीताची pdf ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. ही माहिती कशी वाटली कमेंट करा. इतरांना देखील पाठवा. ही विनंती.
आमचे इतर लेख
स्वातंत्र्य दिनाचे अप्रतिम सूत्रसंचालन
आंबेडकर जयंती निमित्त 5 मराठी कविता
स्वातंत्र्य दिनाच्या अप्रतिम रांगोळ्या