स्वतंत्रता दिवस सूत्रसंचालन मराठी और हिन्दी | swatntrya din sutrsanchalan marathi aani hindi

आजच्या विशेष लेखातून आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कशा पद्धतीने सूत्रसंचालन  याविषयी माहिती पाहणार आहोत. स्वतंत्रता भाषण पीडीएफ भी मिलेगी . 

आज के इस विशेष लेख में हम 15 अगस्त यानी स्वतंत्रता दिवस पर स्वतंत्रता के अमृत महोत्सव का सूत्रसंचालन  कैसे करें यह मराठी और हिन्दी भाषा मे जान लेतेहै , इसकी जानकारी देखने जा रहे हैं।

यावर्षी भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणून त्याला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन असे देखील म्हणता येईल. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे धमाकेदार सूत्रसंचालन कशा पद्धतीने करता येईल. हे आपण पाहूया मी आपणास 15 ऑगस्ट सूत्रसंचालन नमुना देत आहे. हा  नमुना आपल्याला शाळेतील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामी येईल. याच  पद्धतीने आपण 15 ऑगस्ट किंवा इतर  शाळेतील कार्यक्रमांचे देखील सूत्रसंचालन अतिशय छान पद्धतीने करू शकता.

इस वर्ष भारत का 75वां स्वतंत्रता दिवस होने के कारण इसे अमृत महोत्सव, स्वतंत्रता दिवस का सूत्रसंचालन भी कहा जा सकता है। तो आइए देखते हैं कि 15 अगस्त को स्वतंत्रता दिवस के अमृत महोत्सव कार्यक्रम को कैसे भव्य दिव्य तरीके से आयोजित किया जा सकता है। आइए देखते हैं,मैं आपको 15 अगस्त सूत्रसंचालन का नमूना  दे रहा हूं।  स्कूल में 15 अगस्त स्वतंत्रता दिवस पर यह सूत्रसंचालन पैटर्न आपके काम आएगा।  इसी तरह आप 15 अगस्त या स्कूल के अन्य कार्यक्रमों का समन्वय बहुत अच्छे तरीके से कर सकते हैं।स्वतंत्रता दिवस सूत्रसंचालन मराठी और हिन्दी हमारा प्रयास कैसा लगा.

15 ऑगस्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपरेषा |15august swtntryadin sutra sanchaln rupresha

15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाची रूपरेषा अगोदर आपल्या डोक्यामध्ये हवी.तरच सूत्रसंचालक सूत्रसंचालन चांगले करू शकतो. साधारणपणे 15 ऑगस्ट या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असते …..थोडाफार  बदल देखील असू शकतो.

15 अगस्त कार्यक्रम सूत्रसंचालन रूपरेखा  |15अगस्त स्वंतत्र्यादीन सूत्र संचालन रूपरेखा

 15 अगस्त को भारत के स्वतंत्रता दिवस के कार्यक्रम सूत्रसंचालन  करते समय कार्यक्रम की रूपरेखा सबसे पहले हमारे दिमाग में होनी चाहिए तभी समन्वयक अच्छे से समन्वय स्थापित कर सकता है।  आम तौर पर 15 अगस्त के कार्यक्रम की रूपरेखा इस प्रकार है ….. कुछ मामूली बदलाव भी हो सकते हैं।

(इसमे ज्यादा बदलावं नही होता )

मान्यवरांचे स्वागत अतिथि स्वागत 

अध्यक्षांची निवड 

ध्वजारोहण

मान्यवरांचा परिचय

कार्यक्रमाचे प्रास्ताविक

मुलांची भाषणे छात्र भाषण 

अध्यक्षांचे मार्गदर्शनपर भाषण

आभार प्रदर्शन

स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा

आज आपल्या देशासाठी प्रत्येक नगरीकससाठी गौरवाची बाब म्हणजे आज 15 ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्य दिन.याही पलीकडे जाऊन भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन. म्हणून यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला प्रचंड महत्व आहे. संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खचाखच कार्यक्रम सुरू आहेत. आज प्रत्येकाचे व्हाट्सअप,फेसबुक,ट्विटर  इन्स्टाग्राम आज सगळीकडे तिरंगामय  वातावरण झालेले आहे. एवढेच काय यावर्षी तर भारत सरकारने ‘हर घर तिरंगा मोहीम’राबवून किंवा घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवून जन माणसांमध्ये एक वेगळाच आवेश नि उत्साह संचारला आहे. चला तर मग आपण आपल्या 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.

आज 15 अगस्त हमारे देश के हर नागरिक के लिए गर्व की बात है।  भारत का स्वतंत्रता दिवस, इससे भी आगे जाकर भारत का अमृत जयंती उत्सव , स्वतंत्रता दिवस।  इसलिए इस वर्ष का स्वतंत्रता दिवस बहुत महत्वपूर्ण है।  अमृत ​​महोत्सव के वर्ष को मनाने के लिए पूरे भारत में बहुत सारे कार्यक्रम चल रहे हैं।  आज सभी का व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम तिरंगे का माहौल बन गया है।  खास बात यह है कि इस साल भारत सरकार ने ‘हर घर तिरंगा मोहिम’ या घर-घर जाकर तिरंगा अभियान चलाकर लोगों में एक अलग ही जोश और उत्साह फैलाया है.  तो चलिए 15 अगस्त के लिए अपना कार्यक्रम शुरू करते हैं।

इंग्रजांनी दीडशे वर्षे जुलूम,

 नि अत्याचार केला,

अखेर आमचा भारत देश,

 लाखोंच्या बलिदानाने स्वतंत्र झाला.

डेढ़ सौ साल तक अंग्रेजों का दमन,

 और अत्याचार किया,

 आखिर हमारा देश भारत,

 यह लाखों के बलिदान से स्वतंत्र हुआ।

असा हा आमचा भारत देश लाखोंच्या बलिदानाने स्वतंत्र झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय.या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.चला हळू हळू कार्यक्रम पुढे नेऊया……

इस तरह लाखों की कुर्बानी से हमारा देश भारत आजाद हुआ।  वह दिन 15 अगस्त 1947 है। इस दिन को मनाने के लिए इस दिन को स्वतंत्रता दिवस के रूप में मनाया जाता है। आइए कार्यक्रम को धीरे-धीरे आगे बढ़ाएं……

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सूत्र संचालन |15 august swatntrya din amrut mahotsav सूत्रसंचालन

15 ऑगस्ट कार्यक्रम मान्यवरांचे स्वागत | manyavr pahune swagat

आगतम! स्वागतम !सुस्वागतम !

स्वागतम! स्वागतम ! सुस्वागतम!

आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस. कारण याच दिवशी आपल्या भारत मातेची दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांकडून मुक्तता झाली. सोने की चिडिया म्हणून जगात ओळख असलेला भारत देश गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकला होता. त्या गुलामीच्या बेड्या आणि साखळदंड अखेरचे तोडले गेले. इंग्रजांना चले जाव चा नारा देण्यात आला.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य दिनाचा आज अमृत महोत्सवी सोहळा या सोहळ्यानिमित्त मी—–  अ ब क— 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथ गणांचे, मान्यवरांचे, विद्यार्थी मित्र -मैत्रिणी तसेच इतर उपस्थित पालक वर्ग या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वतंत्रता दिवस सूत्रसंचालन मराठी और हिन्दी यातून दर्जेदार सूत्रसंचालन करा.

15 अगस्त कार्यक्रम गणमान्य व्यक्तियों का स्वागत |  मान्यवर पाहुने स्वागत

कार्यक्रम को लेकर चालते है! सभी अतिथी जन का  आपका स्वागत है !स्वागत है!

 स्वागत!  स्वागत!  स्वागत!

आज 15 अगस्त एक ऐसा दिन है ,जिसे भारत के इतिहास में सुनहरे अक्षरों में लिखा जाना चाहिए।  क्योंकि इसी दिन हमारी भारत माता को 150 साल तक राज करने वाले अंग्रेजों से मुक्ति मिली थी।  भारत सोने की चिड़िया के नाम से जाना जाने वाला देश अभि  भारत गुलामी की बेड़ियों में जकड़ा हुआ था।  उस गुलामी की बेड़ियों और जंजीरों को आखिरकार तोड़ दिया गया।  अमृत ​​महोत्सव 75 साल  के अवसर पर आज हमारे देश भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर भारत को स्वतंत्रता मिली, मैं—– ए बी सी — 15 अगस्त अमृत महोत्सव स्वतंत्रता दिवस कार्यक्रम सभी अतिथियों, गणमान्य व्यक्तियों, सभी छात्रों और मित्रों को बधाई साथ ही अन्य उपस्थित माता-पिता को भारतीय स्वतंत्रता दिवस और इस अमृत जयंती स्वतंत्रता दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं और अगला कार्यक्रम शुरू होता है

      जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया

      करती है बसेरा व भारत देश है मेरा I

अशा सुसंपन्न अशा भारत देशामध्ये माझा जन्म झाला, याचा मला स्वाभिमान व अभिमान  आहे. परंतु या भारतभूमीला पारतंत्र्यामध्ये ढकलण्याचे अनेक परकीय लोकानी  प्रयत्न केले. त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे  150 वर्ष आपल्यावरती राज्य करणारे इंग्रज या देशातून पळून लावण्यात आले. तो दिवस म्हणजे आजचा 15 ऑगस्ट दिवस होय. म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आणि विशेष करून स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते.

जहां डाल डाल पर सोनेकी चिड़िया करती है बसेरा 

वह भारत देश है देश है मेरा 

मुझे गर्व और गर्व है कि मैं भारत के इतने समृद्ध देश में पैदा हुआ।  लेकिन कई विदेशियों ने इस भारत को आजादी लेने  की ओर धकेलने की कोशिश की। उनमें से अधिकांश अंग्रेज जिन्होंने लगभग 150 वर्षों तक हम पर शासन किया, उन्हें इस देश से निकाल दिया गया।  वह दिन आज 15 अगस्त है।  इसलिए इस दिन का विशेष महत्व है।  आज के स्वतंत्रता दिवस और विशेष रूप से स्वतंत्रता दिवस के अमृत महोत्सव के अवसर पर, मैं बस इतना कहना चाहता हूं,

आमच्या कडे  असेल नसेल

  ते जाओ अथवा राहो

पण या भूतलावर अखंड 

तिरंगा मात्र डौलाने फडकत राहो.

हीच अपेक्षा कारण हा तिरंगा लाखोंच्या बलिदानाचे प्रतीक आहे.अनेकांच्या त्यागाचे प्रतीक आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस ,भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव अशी कितीतरी नावे घेता येतील की ज्याच्या  बलिदानावरती तिरंगा डौलाने फडकत आहे. म्हणून संपूर्ण भारतभर आजचा दिवस म्हणजे जणू एक उत्सव अशी सर्व परिस्थिति आहे

यही उम्मीद है क्योंकि यह तिरंगा लाखों की कुर्बानी का प्रतीक है।कई लोगों के बलिदान का प्रतीक है।  लोकमान्य तिलक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव जैसे कई नामों का उल्लेख किया जा सकता है जिनके बलिदान पर तिरंगा फहराता है।  तो आज का दिन पूरे भारत में एक उत्सव की तरह है।

अतितघनांनी स्थानापन्न होणे | atithi pahune sthaan grahan 

आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या अतिथींना प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की,त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक —-अ ब क—– यांनी आजच्या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. अशी मी त्यांना विनंती करतो.

कोणतेही कार्य असो, ज्या पद्धतीने जर  आपण समुद्रातून प्रवास करत असू, तर त्या जहाजाचा कॅप्टन चांगला असेल तर आपला प्रवासा सुखरूप होतो. अगदी त्याच पद्धतीने कायम कॅप्टनच्या रोलमध्ये असणारे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक —-अ ब क—- यांनी याच पद्धतीने खूप मोठ्या संघर्षातून आपली शाळा आज एवढ्या उंचावर नेऊन ठेवली आहे की जिचे नाव सगळीकडे घेतले जाते.  तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि आपल्याला दिलेल्या विहित जागेवर आसनस्थ व्हावे.

 अतिथि स्थान ग्रहण:

मैं मुख्य अतिथियों से उनकी जगह लेने के लिए आज के स्वतंत्रता दिवस समारोह में भाग लेने का अनुरोध करता हूं।  वहीं, स्कूल के प्राचार्य —————————————- ————————————————– ———— आज के कार्यक्रम की अध्यक्षता करनी चाहिए।  मैं उनसे अनुरोध करता हूं।

काम जो भी हो, जैसे हम समुद्र से यात्रा कर रहे हों, जहाज का कप्तान अच्छा हो, तो हमारी यात्रा सुगम होगी।  उसी प्रकार आज के कार्यक्रम के अध्यक्ष हमारे विद्यालय के प्रधानाध्यापक ———————————- ————————————————– ————————————————– -”””””’एक विशाल संघर्ष के साथ, उनके स्कूल ने अपना नाम इतने उच्च स्तर पर ले आये ।  इसलिए मैं उनसे अनुरोध करता हूं कि वे मंच पर आएं और हमें दिए गए निर्धारित स्थानों पर अपना स्थान ग्रहण करें।

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी | karykrmache mukhya atithi sthaan grahan 

आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय नगरसेवक—- अ ब क— यांनीदेखील आपल्या जागेवरती विराजमान व्हावे.

समाजसेवा हाच आमचा ध्यास,

याचसाठी आम्ही बनलो नगरसेवक खास,

जनता आणि मुलांच्या कल्याणाची आहे आम्हाला आस,

आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची बातच काही खास. 

आजच्या  प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांच्या विषयी बोलायला शब्द देखील अपुरे पडतात, शब्दांना देखील कोडे पडते. इतके महनीय  व्यक्तिमत्व आज आपल्याला ध्वजारोहण किंवा 15 ऑगस्ट कार्यक्रमासाठी लाभलेले आहे.

कार्यक्रम के मुख्य अतिथि |  कार्यकर्मे मुख्य अतिथि स्थान ग्रहण:

आज के कार्यक्रम में उपस्थित मुख्य अतिथि माननीयजी—- ए बी सी —- भी अपना स्थान ग्रहण करें।

 समाज सेवा हमारा जुनून है।

 इसके लिए हम बने हम नगरसेवक ,

 हम लोगों और बच्चों के कल्याण की आशा करते हैं।

 आज का अमृत महोत्सव स्वतंत्रता दिवस कुछ खास है।

 आज के मुख्य अतिथि और गणमान्य व्यक्तियों के बारे में बात करने के लिए शब्द ही काफी नहीं हैं, शब्द भी एक पहेली हैं।  ऐसा महान व्यक्तित्व आज हमें झंडा फहराने या 15 अगस्त के आयोजन के लिए मिला है।

दीप प्रज्वलन प्रतिमापूजन ध्वजारोहण | dhvjarohan

भारत हा देश नाही तर ती भारतमाता आहे.  या भारतमातेची आम्ही लेकरे आहोत. ही भारतमाता मराठी,बंगाली,कर्नाटकी, तमिळी अशा अनेक आपल्या लेकरांना घेऊन विश्वामध्ये आपले एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहे. इथे आमचा प्रत्येकाचा रंग वेगळा, धर्म वेगळा, प्रांत वेगळा, भाषा वेगळी मात्र आम्हाला एकत्र आणणारी आमची माता म्हणजे भारतमाता व आमचा तिरंगा चला  तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारतमातेची ( सरस्वती पूजन ) पूजन करावे.

भारत मातेच्या पूजनानंतर आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा राष्ट्रध्वज म्हणजे लाखोंच्या बलिदानाचे प्रतीक आणि आमच्या स्वातंत्र्याचे निशाण. आमचा सार्थ अभिमान. अशा राष्ट्रध्वजाचे तिरंग्याचे देखील पूजन प्रमुख पाहुण्यांनी करावे व शाळेचे झेंडावंदन करावे.

भारत एक देश नहीं बल्कि भारत माता है।  हम इस भारतीय मां की संतान हैं।  यह भारतमाता मराठी, बंगाली, कर्नाटक, तमिल जैसे अपने कई बच्चों के साथ दुनिया में एक अलग पहचान बना रही है।  यहां हम सबका अलग-अलग रंग, अलग-अलग धर्म, अलग-अलग क्षेत्र, अलग-अलग भाषा है लेकिन हमें साथ लाने वाली हमारी मां भारतमाता और हमारा तिरंगा है, इसलिए हम आज के कार्यक्रम के मुख्य अतिथियों और गणमान्य व्यक्तियों से भारतमाता (सरस्वती पूजन) की पूजा करने का अनुरोध करते हैं।

भारत माता की आराधना के बाद हमारा तिरंगा राष्ट्रीय ध्वज लाखों लोगों के बलिदान का प्रतीक और हमारी आजादी का प्रतीक है।  हमारा सही गौरव।  ऐसे राष्ट्रीय ध्वज के तिरंगे की पूजा भी मुख्य अतिथि को करनी चाहिए और स्कूल के झंडे को सलामी देनी चाहिए।

स्वातंत्र्य दिन मुलांसाठी सूचना देणे  | mulansathi suchna 

प्रमुख पाहुणे  ज्यावेळी झेंडावंदन करत असतील किंवा ती दोरी खेचत असतील, त्यावेळी मुलांना टाळ्या वाजवून राष्ट्रध्वजाचे स्वागत करायला लावणे. त्याचबरोबर पाहुण्यांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर

राष्ट्रध्वज को सलामी देंगे एक.

राष्ट्रगीत सुरू

हात नीचे

(यानंतर आपण झेंडा गीत देखील घेऊ शकता)

भारत माता की जय! यासारख्या घोषणा मुलांकडून बोलवून घेणे .आणि कार्यक्रमांमध्ये एक जान आणणे  हे सूत्रसंचालकाचे काम आहे.

बच्चों के लिए स्वतंत्रता दिवस आदेश ,ऑर्डर 

 जब मुख्य अतिथि ध्वज को सलामी दे रहे हों या रस्सी खींच रहे हों तो बच्चों को ताली बजाकर राष्ट्रीय ध्वज का स्वागत करना।  वहीं, अतिथियों द्वारा राष्ट्रीय ध्वज फहराने के बाद

 राष्ट्रीय ध्वज को सलामी दी जाएगी।

 राष्ट्रगान शुरू होता है

 हाथ नीचे

 (इसके बाद आप झंडा गीत भी ले सकते हैं)

 भारत माता की जय!  यह समन्वयक का कामहै कि वह बच्चों से ऐसी घोषणाओं को प्राप्त करे और कार्यक्रमों को जीवंत करे।

प्रमुख पाहुणे किंवा मान्यवरांचे स्वागत | manyavr swgat 

आत्ताच आपण ध्वजारोहण केले,आजच्या  या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपण हळूहळू कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत. चला तर मग आपण आपल्या पाहुण्यांचे स्वागत करूया……

माझा विद्यार्थी हेच माझे दैवत,

माझ्या शाळेची प्रगती हेच माझे व्रत.

या न्यायाने आम्हाला मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष —-अ ब क—- यांचे स्वागत xyz —  यांनी करावे.

यांनीच  एक रोपटे लावले ,

आज त्याचा वटवृक्ष झाला,

मुलांचाही त्याला बहर आला,

तयार आहोत आम्ही आपल्या स्वागताला.

असे  आपल्या शाळेचे संस्थापक —अ ब क— त्यांच्या स्वागतासाठी मी xyz  यांना विनंती करतो की, त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. 

मुख्य अतिथि या गणमान्य व्यक्तियों का स्वागत  मान्यवर स्वागत

हमने अभी-अभी झंडा फहराया है, आज के ध्वजारोहण कार्यक्रम के बाद हम धीरे-धीरे कार्यक्रम को आगे बढ़ा रहे हैं।  तो चलिए मेहमानों का स्वागत करते हैं……

 मेरा छात्र मेरा भगवान है,

 मेरा व्रत मेरे विद्यालय की प्रगति है।

 आइए xyz आज के कार्यक्रम के अध्यक्ष का स्वागत करते हैं ————————————–

 उन्होंने एक पौधा लगाया,

 आज बन गया बरगद का पेड़,

 बच्चे भी उस पर खिले,

 हम आपका स्वागत करने के लिए तैयार हैं।

हमारे स्कूल के संस्थापक-ए बी सी– का स्वागत करने के लिए मैं xyz से अनुरोध करता हूं कि आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि का फूलों के गुलदस्ते के साथ स्वागत करें।

प्रमुख पाहुण्यांचा परिचय | pramukh pahunyancha parichay 

असं म्हणतात चेहरे पे क्या लिखा है,

 आदमी की पहचान तो उसके हुनर से  होती है I

म्हणजेच काय तर कोणत्याही माणसाची ओळख ही त्याच्या कामाप्रती असलेल्या प्रेमातून होत असते.  असेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख  पाहुणे –अ ब क—- यांचा परिचय करण्यासाठी मी आपल्या शाळेतील शिक्षक— xyz — यांना विनंती करतो,की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा.

मुख्य अतिथि का परिचय |  chief guiest prichay 

 ऐसा कहा जाता है कि चेचेरी पे क्या लिखा है

 आदमी की एकशिद तो उसके हुनर ​​से होती है मैं

यानी किसी भी व्यक्ति की पहचान उसके काम के प्रति उसके प्यार से तय होती है।  इसी तरह, हमारे आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि का परिचय कराने के लिए, मैं हमारे स्कूल शिक्षक—xyz— से अपने अतिथि का परिचय कराने का अनुरोध करता हूं।

स्वातंत्र्य दिन विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे | swtntrya din vidyarthi v shikshak bhashne 

स्वतंत्रता दिवस पर छात्रों और शिक्षकों के भाषण  स्वायत्त दिन विद्यार्थी बनाम शिक्षक भाषा

स्वातंत्र्य दिन मुख्य अतिथी भाषण| swatntrya din स्वतंत्रता दिवस मुख्य अतिथि भाषण|  स्वातंत्र्य दिन मुखी अतिथि bhashan 

आजच्या या 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन या दिनाच्या निमित्ताने आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे —अ ब क— यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

भारत के स्वतंत्रता दिवस के अवसर पर, 15 अगस्त, अमृत महोत्सव स्वतंत्रता दिवस, मैं आज के हमारे कार्यक्रम के मुख्य अतिथि — ए बी सी — से हमारे छात्रों का मार्गदर्शन करने का अनुरोध करता हूं। atithi bhashn 

स्वातंत्र्य दिन अध्यक्षीय भाषण | swatntrya din  adhyakshiy bhashan 

आज बिलकुल घाई नाही आम्हाला,

 स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपण्याची,

अहो आता आम्हाला ओढ लागली आहे,

 आमच्या अध्यक्षीय भाषणाची.

स्वतंत्रता दिवस अध्यक्ष  का मार्गदर्शन  | adhyaksh bhashan

 हमें आज कोई जल्दी नहीं है।

 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम का समापन,

 अरे अब हम आदी हो गए हैं

 हमारे अध्यक्षीय भाषण के

15 ऑगस्ट आभार प्रदर्शन | swatntrya din aabhar pradrshan 

कार्यक्रम हा कार्यक्रम असतो,

 हार तुरे कशाला,

आम्ही तर आपलेच आहोत की ,

हो आमचे आभार कशाला !

15 अगस्त धन्यवाद |  स्वातंत्र्य दिन आभार दर्शन

 कार्यक्रम  कार्यक्रम होता  है,

 यह फूल माला कीस लीये 

 हम आपके हैं,

 हाँ धन्यवाद!

अशा पद्धतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे म्हणजेच आजादी के अमृत महोत्सव का आप सूत्रसंचालन कर सकते है| हमारा भारत बहुभाषिक है इसके लिए आज पहिली बार हम मराठी और हिंदी मे सूत्रसंचालन दे रहे है यदि इसमे कोई शब्द इधर उधर हो जाये तो ये मेरी जान की परी सीमा है ऐसा समजे|

आज मैने एक प्रयास किया है आगे जाके कम गलतिया होने क अभ्यास करूँगा यदि कुछ वाक्य शब्द मे रचना इधर उधर हुई है तो कृपया कमेंट करे मग गलती को बहुत बडे मनसे स्वीकार लूंगा ज्ञान योगी व्यासपीठ जो काम कर रहा है वह काम सभी लोगो तपोषणा चाहिये यही मेरी मनसे मनोकामना है धन्यवाद! हमारा यह उपक्रम आपको कैसा लगा. कमेन्ट करा.

1.पहला स्वतंत्रता दिवस कब मनाया गया?

15 अगस्त

2.आझादी का अमृत महोत्सव कब मनाया जाता है?

75 सालं,50 साल पुरे हुए तब से

3.15 अगस्त की तयारी मे सबसे महत्वपूर्ण भूमिका कौनसी है?

स्वतंत्रता दिवस सूत्रसंचालन

आमचे हे लेख नक्की आवडतील . 

 स्वातंत्र्य दिनाची शायरी चारोळ्या 

बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 

डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2023 24 संपूर्ण महिती 

आंबेडकर जयंती निमित्त 5 मराठी कविता 

स्वातंत्र्य दिनाच्या अप्रतिम रांगोळ्या 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू यांचे योगदान 

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण 

Leave a Comment