आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपण | Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award

विविध क्षेत्रात महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणार अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या औपचारिक घोषणेनंतर आज दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अनेक मान्यवर  यांच्या उपस्थितीमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी जवळपास 20 लाख श्री सदस्य त्या ठिकाणी दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अनेक जणांना तिथे उपलब्ध असलेल्या  जागेच्या अभावी  किंवा आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे सदर कार्यक्रमाला जाता येत नसेल अशा लोकांसाठी आज आपण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची माहिती (Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award 0या ठिकाणी पाहणार आहोत.यातून आपण हा सोहळा आपल्या घर बसल्या पाहू शकता. 

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा
आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा live 2023|पहा Appasaheb Dharmadhikari purskar sohla kharghar live dakhva /Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award 

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आपल्याला घरबसल्या अर्थात लाईव्ह आता यावा यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे.आपण घरामध्ये बसलेला असाल तर आपल्याला घरबसल्या देखील युट्युब टीव्ही चॅनेल्स यांच्या माध्यमातून अप्पासाहेब धर्माधिकारी  Maharashtra Bhushan Award Ceremony Live Broadcast live  सोहळा पाहता येणार आहे. तो पाहत असताना नेमका कोणत्या माध्यमावर व्यवस्थित रित्या पाहायला मिळेल? याचीच आम्ही माहिती आपणाला देत आहोत. महाराष्ट्रातील अनेक मराठी न्यूज चॅनल आहेत की आज  या भव्य कार्यक्रमाचे कव्हरेज घेत आहेत. एबीपी माझा न्युज चैनल मार्फत तर लाइव प्रक्षेपण तथा त्याच्या अपडेट आपल्याला दिवसभर दिल्या जाणार आहेत. आता अगदी काही मिनिटांवरती हा सोहळा आलेला आहे तर आपल्याला या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर आपण खालील व्हिडिओच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम पाहू शकता.

कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी? | Who is Appasaheb Dharmadhikari? | अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सामाजिक कार्य माहिती

आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अनेकांनी पाहिल्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडू शकतो ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचे कार्य काय आहे? तर आम्ही  आपणास अभिमानाने सांगू की महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर ज्यांनी दासबोध आणि दासबोधातील विचार आजच्या काळामध्ये जीवन जगत असताना कशा पद्धतीने उपयोगात आणून आदर्श जीवन कसे जगायचे याचा एक वस्तूपाठ नानासाहेब धर्माधिकारी यांनी घालून दिला आणि त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांचे कार्य अविरतपणे पुढे घेऊन जात आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लाखो परिवारांना संसारिक जीवनामधील व्यथा विसरून कशा पद्धतीने भक्ती मार्गामध्ये रममान व्हावे त्याचबरोबर आपले कर्तव्य देखील किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून दिली. अनेक तरुण पिढी व्यसनाधीनता,नैराश्य यासारख्या  अनेक प्रश्नांनी ग्रासलेली असते. ज्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या बैठकांच्या माध्यमातून केले. वृक्षारोपण यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये स्वच्छता दूत म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी मोलाचा वाटा उचलला. थोडक्यात काय तर सामाजिक अध्यात्मिक उन्नती करणारे एक व्यासपीठ म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी होय.

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपण पहा| Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award Ceremony Live Broadcast  कसे पहावे 

आपल्याला आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नक्कीच पाहता येईल चला तर मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा live पाहूया.

 

अशा पद्धतीने आपण आजचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा जो भूतो न भविष्यती तो पाहू शकता. आज आपण कोणत्याही टीवी चैनल सुरू करा आपल्याला या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची क्षणचित्रे नक्कीच पाहायला मिळतील. आजच्या लेखाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा एवढीच माहिती न देता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार का दिला जाणार आहे याचा देखील वेध घेण्याचा मी प्रयत्न केला. हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा.

 

Leave a Comment