बारावी बोर्ड परीक्षा 2023 शाळेचा एकत्रित निकाल कसा पाहावा

बारावी बोर्ड परीक्षा 2023 शाळेचा एकत्रित निकाल कसा पाहावा असा प्रश्न  आपल्याला पडलेला असेल तर ,आज म्हणजे 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे.या निकालाची ज्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालक यांना उत्सुकता असते त्याच पद्धतीने या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे  शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांना देखील या बोर्डाच्या निकालाची उत्सुकता असते आणि म्हणूनच या बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना बारावी बोर्ड परीक्षेचा एकत्रित निकाल कसा पाहावा किंवा आपल्या शाळेचा बारावीचा बोर्ड परीक्षेचा किती टक्के लागला? हे एका सेकंदामध्ये जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

How to Check 12th Board Exam 2023 Combined Result
बारावी बोर्ड परीक्षा 2023 शाळेचा एकत्रित निकाल कसा पाहावा

बारावी बोर्ड परीक्षेचा शाळेचा एकत्रित निकाल 2023 12th Board Exam School Combined Result 2023

विद्यार्थी आपला आसन क्रमांक तसेच आईचे नाव टाकून आपला वैयक्तिक निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात. अगदी त्याच पद्धतीने शाळा देखील आपला निकाल एकत्रितरित्या शाळेचा निकाल पाहू शकतात.

बारावी बोर्ड परीक्षा सांख्यिकी माहिती 12th Board Exam Statistical Information

दहावी असो की बारावी असो बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्याची काही एक सांख्यिकीय माहिती एकत्रित रित्या बोर्ड आपल्याला ऑनलाइन देत असते.त्या माहितीमध्ये शाळा निहाय निकाल त्याचबरोबर वेगवेगळे क्रायटेरिया वापरून एकत्रित निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दिले जातात तूर्तास आपण आपल्या शाळेचा निकाल कसा पहावा याविषयी माहिती पाहूया.

या वर्षी 3 टक्के निकाल कमी का लागला ? तसेच यावर्षीच्या निकालाची वैशिष्टे

बारावी बोर्डाचा शाळेचा एकत्रित निकाल 2023 पाहण्यासाठी लिंक Link to Check 12th Board School Combined Result 2023

आपल्याला आपल्या शाळेचा बारावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल एकत्र पाहायचा असेल तर त्यासाठी आम्ही आपल्याला जी खाली लिंक देत आहोत. त्या लिंक वरती आपण क्लिक करा त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपले विभागीय मंडळ कोणते आहे ते पाहून स्कूल वाईज रिझल्ट यावरती क्लिक करा आणि यानंतर आपल्याला एक पीडीएफ स्वरूपात आपल्या विभागीय बोर्डाचा संपूर्ण निकाल मिळेल आणि त्यानंतर त्या पीडीएफ मध्ये आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर आहे तो इंडेक्स नंबर पाहून शाळेचा एकत्रित रित्या किती टक्के निकाल लागला आहे? ते आपण एका मिनिटांमध्ये जाणून घेऊ शकता.

बोर्डाकडून जाहीर झालेले कॉलेज निहाय pdf download करा 

 

कॉलेज निहाय निकाल 2023 pdf  DOWNLOAD \

आमचे इतर लेख

Leave a Comment