बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 कसा पहावा

How to Check 12th Board Exam 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !आज म्हणजे 25 मे ला दुपारी दोन वाजता  बारावीचा निकाल लागणार म्हटल्यानंतर सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले असणार. बारावी निकालाची तारीख व वेळ याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बोर्ड मार्फत केल्यानंतर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कसा पाहावा आणि कोठे पहावा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल म्हणूनच आम्ही आज आपल्यासाठी या संदर्भात एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेले आहोत ही माहिती आपल्याला hsc exam 2023 result पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

How to Check 12th Board Exam 2023
बारावी बोर्ड परीक्षा 2023 कसा पहावा

बारावी निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेत स्थळांना भेट द्या 

आपल्याला बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला सर्वप्रथम भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही सर्वप्रथम 

1. google वर जाणे 

 आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जो किंवा क्रोम ब्राउजर असेल त्यावरती Maharashtra SSC result असे टाकून search करा.

2.अधिकृत लिंकवर क्लिक 

 

 जर आपल्याला थेट बोर्डाच्या संकेतस्थळावर जायचे असेल तर मात्र आपल्याला खाली ज्या पाच लिंक दिलेल्या आहेत यापैकी कोणत्या एका लिंक वर क्लिक करा या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बारावीच्या बोर्डाच्या निकालाची वेबसाईट येईल.

 
 
 
 
 
 
यापैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. 

या वर्षी 3 टक्के निकाल कमी का लागला ? तसेच यावर्षीच्या निकालाची वैशिष्टे

3. seat no नोंदवा 

 

या बोर्डाच्या निकालाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम आपला आसन क्रमांक म्हणजे  बोर्डाकडून मिळालेला सीट नंबर आहे तो सीट नंबर व्यवस्थित नमूद करा

जसे की A 2058965 

4.आईचे नाव type करा 

आपला seat नंबर अचूकपणे नोंदवल्यानंतर त्याखाली आपल्या आईचे नाव इंग्रजीमध्ये अचूक टाईप करा कोणत्याही प्रकारे स्पेलिंग मध्ये चुका करू नका.

जसे की kavita ,Shital,Sarika 

अशा पद्धतीने आपल्या आईचे नाव उमेदवाराने नमूद करावे.

5. सर्वात शेवटी view result करा 

 आईचे नाव नमूद केल्यानंतर view result या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला निकाल येईल त्याची प्रिंट काढून घ्यावी किंवा स्क्रीनशॉट काढून आपल्यासमोर ठेवावा.

आमचे इतर लेख

Leave a Comment