नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! उद्या 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर होणार म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला या परीक्षेमध्ये किती गुण मिळालेले आहेत ? हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते आणि यासाठीच आम्ही आज आपल्यासाठी बारावी निकाल 2023अगदी एका सेकंदामध्ये कसा पाहायचा ? यासंदर्भात माहिती घेऊन आलेलो आहोत.
महाराष्ट्र बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 पहा एका सेकंदात |
महाराष्ट्र बारावी बोर्ड परीक्षा 2023 निकाल कोठे पहावा? | Where to Check Maharashtra 12th Board Exam Result 2023?
आपल्याला माहिती असेलच बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा बोर्डाकडून जाहीर केल्या जातात आणि या तारखा जाहीर झाल्यानंतर जो निकाल आहे तो आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पाहता येतो.
या वर्षी 3 टक्के निकाल कमी का लागला ? तसेच यावर्षीच्या निकालाची वैशिष्टे
बारावी बोर्ड परीक्षा 2023 निकालाची अधिकृत संकेतस्थळे Official websites of 12th Board Exam 2023 Result
बारावी बोर्ड परीक्षा 2023 यासाठी बोर्डाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार काही वेबसाईट प्रसिद्ध केलेले आहेत. या वेबसाईटवर जाऊन आपण आपला बारावीचा निकाल हा पाहू शकता.आम्ही आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी कोणत्याही इतर वेबसाईटवर न जाता बोर्डाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांनाच भेटी द्याव्यात आणि आपला निकाल पाहावा. आता तो निकाल अगदी काही सेकंदामध्ये पाहण्यासाठी आपण त्या अधिकृत संकेत स्थळांची माहिती पाहूया. या संकेतस्थळावर आपण क्लिक केल्यास आपल्याला तात्काळ निकाल पाहता येईल.
बारावी बोर्ड परीक्षा निकाल पाहण्यासाठी स्टेप्स | 12th maharashtra board result 2023 cheking steps
1.बोर्डाने अधिकृतरित्या जाहीर केलेल्या कोणत्याही संकेत स्थळाला भेट द्या.
2. खाली दिलेल्या संकेत स्थळाला भेट द्या.
3. संकेत स्थळाला भेट दिल्यावर आपला परीक्षा क्रमांक अर्थात seat no टाका.
4.आपला बैठक क्रमांक टाकल्यानंतर आईचे नाव बिनचूक टाका. व view results यावर क्लिक करताच आपल्याला आपला निकाल काही सेकंदात दिसेल.
बारावी निकाल 2023 अधिकृत संकेतस्थळे 12th Result 2023 Official Websites
१. maharesult nic.in
बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करत असताना बोर्डाने जे पहिले संकेतस्थळ दिलेले आहे की ज्या वरती जाऊन आपण रिझल्ट पाहू शकता ते संकेतस्थळ म्हणजे maharesult nic.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपला रिझल्ट पाहू शकता खाली दिलेल्या लिंक वर आपण क्लिक करतात आपण त्या संकेतस्थळावर पोहोचू शकता……
2. बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 अधिकृत वेबसाईट
यासाठी देखील आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर बारावी परीक्षेचा निकाल अगदी तात्काळ पाहू शकता.
https://hsc.mahresults.org.in/
3. Mkcl बारावी निकाल संकेत स्थळ
पण बारावी परीक्षेचा निकाल एमकेसीएलच्या वेबसाईटवरून देखील तात्काळ पाहू शकता यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला बारावी परीक्षेचा निकाल अगदी वेगात म्हणजेच एका सेकंदात पाहू शकता.
4. ABP माझा बारावी निकाल संकेत स्थळ
https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html
5.hsc बोर्डाचे अधिकृत संकेत स्थळ
या वरील वेबसाईट म्हणजे संकेतस्थळांना भेटी देऊन आपण इयत्ता बारावीचा निकाल उद्या 25 मे 2023 रोजी उद्या दुपारी वाजल्यापासून लाईव्ह पाहू शकता.
आपला बारावी परिक्षा 2023 निकाल न दिसल्यास काय करावे? What to do if you don’t see your 12th Exam Result 2023?
आपला एच एस सी परीक्षा म्हणजेच बारावीची बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल न दिसल्यास होऊन जाऊ नये घाबरून जाऊ नये. दुपारी दोन वाजता सर्वच उमेदवार आपला निकाल पाहत असल्यामुळे संबंधित वेबसाईटवर लोड येऊ शकतो अशावेळी आपण थोड्यावेळाने पुन्हा आपल्याला द्यावयाचा तपशील टाकून निकाल पाहावा आपला निकाल तात्काळ आपल्यासाठी उपलब्ध होईल.
आमचे इतर लेख
Omkar chorge