राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या तिरंग्याचा अपमान कराल ! तर या शिक्षेसाठी रहा तयार ! tirangyacha apman karal tr hi shiksha hoil

नमस्कार!आजच्या या स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवाच्या विशेष लेखामध्ये आज आपण आज हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा हा जो भव्य उपक्रम आहे आणि या उपक्रमांमध्ये आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा केला जाईल. त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत काही सूचना आहेत का ते पाहणार आहोतराष्ट्रध्वज म्हणजे tirangyacha apman karal tr hi shiksha hoil  आपल्या तिरंग्याचा अपमान कराल तर या शिक्षेसाठी रहा तयार यासाठी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 आज आपण पाहणार आहोत.

tirangyacha apman karal tr hi shiksha hoil
राष्ट्र ध्वजाचा अपमान कराल तर …होऊ शकते ही शिक्षा

राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 rashtriy gourav apman nivaran adhiniyam 2022

राष्ट्रध्वजाचा सर्वच ठिकाणी केवळ सन्मानच वाढेल त्याचा कुठेही अवमान होणार नाही यासाठी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971 करण्यात आला त्या संदर्भात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने एक परिपत्रक देखील काढलेले आहे त्यातीलच काही महत्त्वाच्या बाबी आज आपण पाहणार आहोत.

1971 च्या अधिनियमामध्ये अनेक सूचना करण्यात आल्या आणि कालांतराने थोडाफार बदल करून राष्ट्रीय गौरव अपमान निवारण संशोधन अधिनियम 2003 हा बनवण्यात आला.  आज  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सर्वांचे सार आपण पाहणार आहोत ही माहिती माहिती आपल्याला स्ने अतिशय गरजेचे आहे तर आपण त्या आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो पण विद्यार्थी उलट असतात त्यांना पण काय नियम आहे ते सांगितले तर त्यांच्याकडून अनावधानाने राष्ट्रध्वजाचा किंवा आपल्या तिरंग्याचा अपमान होणार नाही.

या गोष्टी म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा| अपमान rashtrdhvj apman kaay kelyavr hoto

1.राष्ट्रध्वजाला जाळणे

राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राची किंवा देशाची ओळख असते. पण जर कोणा व्यक्तीने त्या राष्ट्रध्वजाला सार्वजनिक ठिकाणी त्या राष्ट्रध्वजाला चुरगाळले त्याला विकृत करण्याचे प्रयत्न केले किंवा जाळण्याचे प्रयत्न केले तर मात्र राष्ट्रध्वजाचा अपमान म्हणून त्या व्यक्तीला तीन वर्षाचा तुरुंगा तुरुंगात होऊ शकतो.

2.राष्ट्रध्वजा विषयी तोंडी अपमान

जर एखाद्या व्यक्तीने आपल्या तिरंगा किंवा राष्ट्रध्वजा विषयी अपमानास्पद वाक्य काढली तर त्या व्यक्तीला देखील तीन वर्षांपर्यंत तरंगवास होऊ शकतो. राष्ट्रध्वज हा केवळ आपल्या देशभक्तांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे म्हणून आपल्या तोंडातून एक ब्रश शब्द देखील आपल्या राष्ट्रध्वजाचा मान करेल असा निघता कामा नये आतापर्यंत आणि घटना घडलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या राष्ट्रवादीचा मान करण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेने चांगला धडा शिकवलेला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी देखील आपल्या राष्ट्रध्वजा विषयी ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबाचा भाषेचा अभिमान असतो याच पद्धतीने आपल्याला आपल्या राष्ट्रपतीचा देखील अभिमान हवा या राष्ट्रध्वजाविषयी एकही अपमानित करणारा शब्द आपल्या तोंडातून यायला नको.

3.राष्ट्रध्वज सरळ रेषेत फडकवणे

अपवादात्मक परिस्थिती सोडता आपला राष्ट्रध्वज हा सरळ रेषेतच फडकवला पाहिजे. राष्ट्रध्वजासाठी वापरला जाणारा बिम्ब हा सरळ असावा कारण राष्ट्रध्वज आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवतो म्हणून राष्ट्रध्वज आणि मी सरळ असला पाहिजे.

4.राष्ट्रध्वज अंगाभोवती गुंडाळणे

देशासाठी लढणारे सैनिक यांची शेवपेटी त्याचबरोबर राजकीय व्यक्तींचे निधन अशा काही मोजक्याच प्रसंगात राष्ट्रध्वजा अंगावरती गुंडाळण्याची मुभा असते, मात्र सामान्य व्यक्ती राष्ट्रध्वज अंगाला गुंडाळून फिरणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे ही बाब लक्षात घ्या.

5.राष्ट्रध्वज फडकवताना फुलांव्यतिरिक्त काही न ठेवणे

1971 च्या दिनेमानुसार राष्ट्रध्वज फडकवत असताना तिरंग्यामध्ये फुलांव्यतिरिक्त इतर कोणताही घटक असणार नाही. याची दक्षता घ्यायची आहे नाहीतर तो देखील आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो

6.राष्ट्रध्वज उलटा फडकवणे

कधीकधी घाई गडबडी मध्ये किंवा झेंडा बांधताना काही गपलत झाल्यास ही शक्यता होऊ शकते त्यामुळे राष्ट्रध्वज फडकवताना तो सरळच फडकवला गेला पाहिजे. राष्ट्रवादीच्या वरील बाजूस केसरी रंग यायला हवा वरच्या दिशेला हवा या सर्व बाबी आपण सांभाळायचे आहेत.

7.राष्ट्रगीत अचानक थांबवणे

एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू असेल आणि त्या राष्ट्रगीतांमध्ये कोणी अडचणी आणल्या किंवा ते थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला देखील तीन वर्षाची कडक शिक्षा आणि तुरुंगवास होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

भारतीय झेंडा संहिता 2002 bhartiy zenda sanhita 2022

भारतीय झेंडा संहिता ही  भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत 2002 सी प्रकाशित करण्यात आली. हेतू हाच की सर्वसामान्य लोकांना राष्ट्रध्वज किंवा झेंडा फडकवत असताना काही नियम माहित असणे अतिशय गरजेचे होते. म्हणूनच ही भारतीय झेंडा संहिता प्रकाशित करण्यात आली भारतीय झेंडा संहितेचा सारांश आपण पाहणार आहोत.

भारतीय झेंडा संहिता संक्षिप्त रूपाने

भारतीय झेंडा संहिता ही तीन भागांमध्ये विभागलेली आहे. भारतीय जनता संहिता म्हणजेच काय तर थोडक्यात झेंडा फडकवत असताना किंवा राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याबाबत कोणती दक्षता घ्यावी? याबाबतचे सर्व डिटेल तपशील म्हणजे ही भारतीय जनता संहिता आहे. ज्या पद्धतीने देशासाठी राज्यघटना आहे त्याच पद्धतीने आपला राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा कसा फडकवायला हवा? यासाठी जे लिखित स्वरूपात नियमावली आहे ती नियमावली म्हणजे भारतीय झेंडा संहिता होय.

झेंडा संहितेचे भाग

झेंडा समितीचे तीन भाग आहेत त्यातील पहिला भागामध्ये झेंडा विषयाची सर्वसामान्य माहिती दुसऱ्या भागामध्ये शाळा महाविद्यालय यांनी झेंडा फडकवणारा कोणती दक्षता घ्यावी तर तिसऱ्या भागांमध्ये मंत्रालयाने इतर अधिनस्त खाते यांचा समावेश आहे त्याचाला आपण याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.

 1. झेंडा संहितेचा पहिला भाग

पहिल्या भागामध्ये आपल्या राष्ट्रीय झेंड्याची सामान्य माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहेत. झेंडा कोणत्या व किती आकाराचा असावा तो व्यवस्थित रित्या कसा ठेवावा झेंडा फडकवण्यात येतो कशा अवस्थेमध्ये असावा याची सर्वसाधारण माहिती या भागामध्ये आहे .

2.झेंडा संहिता भाग दोन

रभारतीय झेंडा  संहिता भाग दोन मध्ये  सरकारी कार्यालय शिक्षण संस्था यांनी राष्ट्रीय झेंडा भडकवत असताना कोणत्या गोष्टींचा पालन करणे अपेक्षित आहे या सर्व बाबी या पहिल्या भागामध्ये देण्यात आलेलेआहेत.

झेंडा संहिता भाग तीन

केंद्र सरकार व राज्य सरकार किंवा अन्य सरकारी यंत्रणा यांनी झेंडा फडकवत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे याविषयी माहिती झेंडा संहितेच्या तिसऱ्या भागात देण्यात आली  आहे ही झेंडा संहिता 26 जानेवारी 2002 पासून लागू झालेली आहे.

झेंडा संहिता  शाळा महाविद्यालयांसाठी सूचना

शाळा महाविद्यालय यामध्ये झेंडा फडकवत असताना तिरंग्याच्या तिन्ही बाजूंनी विद्यार्थी असतील, चौथ्या बाजूला तिरंगा असेल झेंडा फडकवणाऱ्या प्रमुख अतिथींनी झेंड्यापासून तीन पावले मागे उभे राहायचेआहे. सर्व विद्यार्थी रांगेत उभे आहेत का त्याची  खातर जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांमधील एक प्रमुख शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना झेंडा फडकवण्याची विनंती करेल .

यावेळी झेंडा फडकवला जाईल त्यावेळेस सर्व विद्यार्थी सावधान मध्ये उभे असतील. झेंडा फडकताच विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज को सलामी देंगे ऑर्डर द्यायचे आहे. राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर लगेचच राष्ट्रगीत होणार आहे .राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची इतर शपथ वगैरे घ्यायची नाही.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची शपथ

मै राष्ट्रीय झेंडे और लोकतंत्र आत्मक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष गणराज्य के प्रतीनिष्ठा की शपथ लेता/ लेती हू जिसका झेंडा प्रतीक है.

थोडक्यात काय तर मी आज  समोर शपथ घेतो की मी समाजवादी आणि निरपेक्ष मार्गाने राहील आणि आपल्या देशाची लोकशाही बरकरार ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करीन.

परंतु हे सर्व याच पद्धतीने समाजात घडत आहे का हे पाणी जरा गरजेचे आहे आज राष्ट्रध्वजासमोर जरी शपथ घेतली जात असली तरी आजही आपल्यामध्ये जातीचे राजकारण भाषेचे राजकारण या गोष्टी करताना दिसतात ही केदाची बाब आहे.

राष्ट्रध्वज फडकवण्याच्या चुकीच्या पद्धती

1..कधी कधी राष्ट्रध्वजा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 1 मे रोजीच काढला जातो, त्यामुळे तो मळलेला चुरगाळलेला असण्याची शक्यता असते तर असे करू नये.

2.एखाद्या व्यक्तीला सलामी द्यायचे आहे म्हणून राष्ट्रध्वज खाली झुकवणे. राष्ट्रवादी आपण सर्व भारतीय आहोत हीच भावना हवी यामध्ये पद ,मान भाषा यांना मध्ये  घेता कामा नये.

3. राष्ट्रध्वज फडकत असताना त्या राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंची वरती दुसरे एखादे निशान फडकवणे हा देखील राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.

4.घराची तोरणे, सजावट यासाठी तिरंग्याचा उपयोग  करणे. हा देखील आपल्या तिरंग्याचा अपमान अपमान आहे.

5.  शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असेल ,स्पर्धा असतील त्यावेळी झेंड्याचा गैरवापर होणे झेंडा जमिनीवरती टिकवणे किंवा त्याला ओढणे देखील राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.

6. झेंडावंदन करताना राष्ट्रध्वज उलटा फडकवला जाणे हा देखील राष्ट्रध्वजाचा आपमानच आहे.

झेंड्याचा गैरवापर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे ,म्हणून आपल्याला जर आता राष्ट्रध्वज पर घर तिरंगा म्हणून वापरण्याची परवानगी असली तरी मात्र ही गोष्ट तुम्ही संपूर्ण वर्षभर करू शकत नाही. कारण तो आपल्या राष्ट्रध्वजाचा दुरुपयोग केल्यासारखे आहे. खाली दिलेल्या बाबी या राष्ट्रध्वजाचा गैरवापर यामध्ये मोडतात

आपल्या मोटरसायकल किंवा चार चाकी गाडी वरती किंवा तिच्या छतावरती राष्ट्रध्वज लावणे एखाद्या कार्यालयाची सजावट करत असताना अधिक उठावदार दिसण्यासाठी राष्ट्रध्वजाच्या रंगांचा उपयोग करणे. राष्ट्रध्वजावरती इतर कोणती अक्षर लिहिणे एखादी जाहिरात करत असताना राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे.

अशा पद्धतीने काही ढोबळ माहिती की जे आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजा विषयी तिरंगा विषयी माहिती हवी म्हणून आवर्जून देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना अधिक सखोल माहिती हवी आहे ते 2002झेंडा संहिता वाचू शकतात. झेंडा संहिता 2002 डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड शब्दावर क्लिक करा.

अशा पद्धतीने आजच्या लेखांमध्ये आपण झेंडा संहिता 2002 त्याचबरोबर इतर देखील  कायदेशीर बाबी आहेत. झेंडा फडकवण्याबरोबरच काही मोठ्या चुका म्हणजे अक्षम्य चुका की ज्या केल्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा कारावास देखील होऊ शकतो याचा देखील आपण आजच्या लेखांमध्ये आढावा घेतलेला आहे. कारण कधी कधी काही गोष्टी या अनावधानाने नियम माहित नसल्यामुळे घडत असतात. आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते ,चला तर मग संकल्प करूया आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होणारच  नाही याची दक्षता घेऊया.लोकांना सजग करूया आणि आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करूया.

आमचा हा आजचा झेंडा संहिता 2002 किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान  करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. ही माहिती आपणाला कशी वाटली हे नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे हे लेख जरूर वाचा m 

 

Leave a Comment