निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर! |all transfers postponed two year due to election

बदल्यांचा विषय निघाला तरी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ही वाढत असते. परंतु आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत.ती आनंदाची बातमी अशी की, लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची या बदली प्रक्रियेमुळे अडचणी येऊ नये, म्हणूनच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एक परिपत्रक काढलेले आहे. या परिपत्रकातील आदेशानुसार निवडणुकीचे काम सुरळीत चालण्यासाठी यापुढे शक्यतो बदल्या करू नयेत असे त्यांनी आवाहन केले आहे.याबाबत all transfers postponed two year due to election त्यामुळे बदल्या होणार नाहीत. 

निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर
निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर

 

 सध्या जून 2023 चालू आहे, पुढे येऊ पाहत असलेल्या विधानसभा /लोकसभा निवडणुका 2024 मध्ये असल्यामुळे निवडणुकीच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अर्थात यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेले आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांचा उपयोग या निवडणुकीच्या कामांमध्ये व्यवस्थितरित्या करून घेण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती वगळून इतर सर्व प्रकारच्या बदल्या टाळाव्यात असा आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेले आहेत.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर निवडणुकीच्या कामामुळे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता दोन वर्षांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेले बदल्यांच्या बाबतचे परिपत्रक pdf 

DOWNLOAD 

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आपण इतरांना देखील पाठवून त्यांच्या देखील आनंदामध्ये भर पाडा ही विनंती.

आमचे इतर लेख 

 

Leave a Comment