स्वातंत्र्यवीर गौरव दिन मराठी माहिती | Svatantryavira gaurava din maraṭhi information

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा  जन्मदिवस संपूर्ण भारतभर 28 मे रोजी साजरा केला जातो. यावर्षी मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. 

आज यासाठीच आम्ही Svatantryavira gaurava din maraṭhi information घेऊन आलो आहोत.  हा दिवस फक्त सावरकरांचा जन्मदिवस म्हणून साजरा न होता यापुढे 28 मे हा स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांचा जन्मदिन महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात अकरा एप्रिल रोजी तशी अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज आपण Svatantryavira gaurava din maraṭhi information पाहणार आहोत. स्वातंत्र्यवीर गौरव दिन यावर्षी पहिल्यांदा साजरा होणार असल्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता आहे. नव्याने साजरा होत असलेला स्वातंत्र्यवीर गौरव दिन धुमधडाक्यात साजरा करूया. या दिवसाचे वेगळेपण पुढे कसे असणार आहे याविषयी आपले मित्र नातेवाईक यांना पाठवून त्यांना देखील याची माहिती देऊया.

Svatantryavira gaurava din maraṭhi information
स्वातंत्र्यवीर गौरव दिन मराठी माहिती

 

स्वातंत्र्यवीर गौरव दिनाचे स्वरूप swatntryavir gaurav dinache swarup Svatantryavira gaurava din maraṭhi information

28 मे रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यवीर गौरव दिन नेमका कशा पद्धतीने साजरा होणार आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत मातेसाठी योगदान हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी एक क्रांतिकारक म्हणून केलेल्या कार्याचा आढावा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर गौरव दिनाच्या निमित्ताने जनमानसांमध्ये पोहोचला जाणार आहे.सावरकर देशभक्त होते तसेच एक समाज सुधारक देखील होते. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

स्वातंत्र्यवीर गौरव दिन साजरा करण्याची मागणीswatntryavir gaurav din sajra karnyachi magani 

महाराष्ट्रामध्ये सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले होते आणि या मागणीचा तात्काळ पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल याबाबत अधिकृत घोषणा केली.

स्वातंत्र्यवीर गौरव दिनाची घोषणा  swatntryavir gaurav din ghoshna 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा होणार याबाबत घोषणा 11 मे रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सावरकरांचे योगदान savarkaranche yogdan 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन आपण गौरव दिन म्हणून साजरा करणार आहोत. सावरकर यांनी महाराष्ट्रामधील तरुणांमध्ये ती जागवण्याचे काम केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सावरकरांची स्वतःची अशी एक स्पष्ट अशी भूमिका होती ती त्यांनी कायम मांडली. महाराष्ट्रामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या यामधील अग्रक्रमाने यांचे नाव घ्यावे लागते असे व्यक्त म्हणजे सावरकर होय. या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांचा जन्मदिन यावर्षीपासून स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला या महापुरुषाच्या योगदानाबद्दल आदरांजली अर्पण करण्याचा दिवस म्हणजे 28 मे होय.

स्वातंत्र्यवीर गौरव दिनाचा व्हिडिओ | swatntryavir savarkar gaurav dinacha video 

 

आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला (Svatantryavir gaurav din maraṭhi information) अर्थात स्वातंत्र्यवीर गौरव दिनाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये दिली ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे हे लेख वाचा

स्वातंत्र्य दिनाचे भाषण निबंध 

Leave a Comment