शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोट्स मराठी 2023

teacher’s day best wishes and quotes and in Marathi 2023: आज आपण ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या करीता काही महत्वाचे कोट्स तसेच शुभेच्छा बघणार आहोत.हे कोट्स तसेच शुभेच्छा सर्व विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी आपल्या व्हाटस अप फेसबुक तसेच इतर सोशल मिडिया वर शेअर करू शकतात.अणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या गुरूजणांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

“शिक्षक हा तो व्यक्ती आहे जो

आपल्या विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या

अंधकारातुन ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जातो.”

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना
फक्त उत्तर देत नाही.
तो आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात
उत्तर शोधण्याची तळमळ निर्माण करत असतो.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक दिन शुभेच्छा स्टेटस कोट्स 2023 ( teacher’s day best wishes and quotes and in Marathi status 2023

गुरूविना न मिळे ज्ञान,

ज्ञानाविना न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया…

चला वंदुया गुरूराया …

आपणास शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

“खडु अणि आव्हान या दोघांच्या मिश्रणाने
विद्यार्थ्यांचे जीवन बदलतो तोच खरा शिक्षक.”
माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

teacher's day best wishes and quotes and in Marathi 2023

“शिक्षक अणि रस्ता या दोघांमध्ये एकाच गोष्टीची समानता दिसुन येते

.हे दोघेही स्वता एकाच ठिकाणी राहतात

पण इतरांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतात.”

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

शिक्षक दिनासाठी चारोळ्या teacher day marathi quotes 2023

“एक सर्वोत्तम शिक्षक फक्त
विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकवत नसतो
तर तो सर्व विद्यार्थ्यांना
हदयापासुन शिकवत असतो.”
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

“तुम्हीच आम्हाला साक्षर बनवले

आयुष्याचा खरा अर्थ काय आहे ते सांगितले

तुम्हीच आम्हाला काय बरोबर आहे

काय चुक आहे‌ याची ओळख करून दिली.

तुमच्यासारखे महान गुरू आम्हास लाभले

आमचे जीवन धन्य झाले.”

शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

शिक्षक दिनासाठी नवीन शुभेच्छा new and fresh teacher’s day best wishes and quotes and in Marathi 2023

“शिक्षण हा तो व्यवसाय आहे

जो इतर व्यवसायांना शिकवतो.”

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

“एक चांगल्या शिक्षकाचा आदर्श

कधीच पुसला जात नाही.”

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला ज्ञान देऊन माझ्या आयुष्याला योग्य

तो आकार देऊन माझ्या जीवनास आधार

देणारया माझ्या सर्व शिक्षकांना शतशः नमन

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“शिक्षक हा तो व्यक्ती आहे
जो मन उघडुन हदयाला स्पर्श करत असतो.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“ज्यांनी काळया रंगाच्या फळ्यावर
पांढरया खडुने अक्षरे उमटवली
अणि आजवर लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या
बेरंग जीवनात रंग भरला.”
अशा सर्व आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

teacher's day best wishes and quotes and in Marathi 2023

“आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानमय

आनंद जागृत करण्याचे काम करतो तो खरा शिक्षक.”

शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा happy teachers day / teacher’s day best wishes and quotes and in Marathi 2023

शिकवता शिकवता विद्यार्थ्यांमध्ये आकाशास

गवसणी घालण्याचे सामर्थ्य देतो तोच खरा शिक्षक.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“एक उत्तम शिक्षक हा मास्टर की सारखा असतो
जो विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्याचे काम करतो.”
तुमच्या सारखे शिक्षक मिळणे
विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही आर्शिवादापेक्षा कमी नाही
“मला ज्ञान देऊन माझे आयुष्य बदलण्यात
मोलाचा वाटा उचललेल्या माझ्या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षण ही शिक्षकांना अवगत असलेली कला आहे.

जी विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करते.

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूचा महिमा कधीच कमी होत नाही

आपण जी काही प्रगती करतो ती गुरूमुळेच.

गुरू हाच आपणास चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतो.

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

आज तुम्हीच आम्हाला लिहायला,वाचायला शिकवले

आज आम्ही जे काही आहे तुमच्यामुळेच आहे.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज तुम्हीच आम्हाला शिकवले,
चांगले काय अणि वाईट काय
आहे हे समजावून सांगितले.
आपल्या ज्ञानाची शस्त्र हातात
देऊन आमचे आयुष्य घडविले
शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

“एक उत्तम शिक्षक हा मेणबत्ती सारखा असतो

जो स्वता जळतो पण आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश देतो.”

शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

“प्रत्येक शिक्षकाचा उद्देश हा भविष्यात स्वताची प्रतिमा निर्माण करून
देशाचे उज्वल भवितव्य घडवेल असा विद्यार्थी घडविणे आहे.”
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

हे आपल्याला नक्की आवडेल

शिक्षक दिनाची अप्रतिम 3 भाषणे

“शिक्षक हा तो व्यक्ती आहे ज्याचा प्रभाव वर्गाच्या पलीकडे वाढतो.
अणि आयुष्यभरासाठी आपल्या जीवनात टिकुन राहतो.”
“एक सर्वोत्तम शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आशा निर्माण करतो.
अणि त्याची कल्पणा शक्ती प्रज्वलित करून त्यांच्या मनात
ज्ञान प्राप्त करण्याची आवड निर्माण करतो.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास करून 

त्याचे भविष्य घडविण्याची ताकद सर्व शिक्षकांमध्ये असते.”

 शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

“एका शिक्षकाची भुमिका केवळ विद्यार्थ्यांना विषय शिकवणे

ही नसते तर आपल्या विद्यार्थ्यांचे चारित्र्य

घडवून त्याला प्रेरित करणे हे असते.”

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरूविना ज्ञान नाही

ज्ञानाविना जीवणाला अर्थ नाही

गुरूने दिलेल्या ज्ञानास नाही कुठला अंत

गुरू जिथे देतो ज्ञान तेच आहे तीर्थस्थान 

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“भलेही आज मोबाईल इंटरनेटच्या दुनियेत

टुजी,थ्रीजी फोर जी,फाईव्ह जी येईल 

पण विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी

विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी गुरूजी विना

दुसरा कुठलाही पर्याय नाही.”

आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शक प्रकाश बनून,

आमच्या जीवनास महानता प्रदान करणानाऱ्या

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“आम्हा विद्यार्थ्यांना जीवन जगायचे कौशल्य शिकवुन 
ज्ञानाचे खरे महत्त्व तुम्हीच पटवून दिले.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“आपल्या विद्यार्थ्यांला त्यांना पडत असलेल्या प्रत्येक
प्रश्नाचे उत्तर आपल्या आत शोधायला लावतो तोच खरा शिक्षक.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या विद्यार्थ्यांला नेहमी खरे बोलावे,खोटे कधी बोलू नये,

हिंसा करू नये,वाईट व्यसने करू नये

वाईट व्यक्तींच्या सहवासात राहू नये

ही अनमोल शिकवण देणाऱ्या

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“तुम्हीच आम्हाला योग्य अणि अयोग्य गोष्टींमधील

फरक समजावून सांगितला.

दिशाहीन झालेल्या आमच्या जीवणास योग्य मार्ग दाखवला.”

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“आईवडिलांच्या नंतर आपल्या जीवनाला

कोणी योग्य दिशा देते तर ती व्यक्ती आहे शिक्षक.”

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खुप नशीबवान आहोत आम्ही सर्व विद्यार्थी
तुमच्यासारखे आदर्श शिक्षक् आम्हाला लाभले.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी

आपल्या खांद्यावर घेत देशाचे उज्वल भवितव्य

घडवणारया देशातील सर्व शिक्षकांना

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“शिक्षणापेक्षा इतर कुठलेही मोठे वरदान ह्या जगात नाही

.अणि गुरूचा आर्शिवाद प्राप्त करण्या सारखा

इतर कुठलाही मोठा सन्मान नाही.”

शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

आईवडिलांच्या नंतर शिक्षकांचा दर्जा

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खुप मोठा आहे.

आईवडिल आपणास जन्म देतात

अणि शिक्षक आपल्या जीवनाला आकार देतात.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सारांश :

आमचा आजचा शिक्षक दिन विशेष लेख शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! अर्थात teacher’s day best wishes and quotes and in Marathi 2023 कसा वाटला हे नक्की कळवा. ही माहिती इतरान देखील पाठवा.

आमचे इतर अप्रतिम लेख

शिक्षक दिनाची अप्रतिम मराठी कविता 

शिक्षक दिन साजरा झाल्याची बातमी बनवा 

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन